Biology Science Notes PDF Download

Biology Science Notes PDF Download Biology Science Notes Prithviraj Sanjay Gaikwad पर्यावरणशास्त्र नोट्स डाउनलोड करा संगणक नोट्स डाउनलोड करा Geography Of India Notes PDF Download Geography Of Maharashtra Notes PDF Download Social Science Notes PDF Download Environment Science Notes PDF Download Chalu Ghadamodi Notes PDF Download Indian Polity Notes PDF Science Notes PDF Download MPSC […]

थायरॉईड रोग लक्षणे उपचार माहिती

थायरॉईड रोग लक्षणे उपचार माहिती Information on the treatment of symptoms of thyroid disease थायरॉईड रोग लक्षणे उपचार माहिती प्रस्तावना थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे (जगण्यासाठी आवश्यक कार्यं पेशी ज्या गतीनं करतात तो […]

गुणसूत्रे कशाची बनलेली असतात ?

गुणसूत्रे कशाची बनलेली असतात ? Chromosomes गुणसूत्रे कशाची बनलेली असतात ? Chromosomes (1)  डी.एन.ए. ✅ (2)  आर.एन.ए. (3)  पांढर्या रक्तपेशी (4)  हिमोग्लोबिन Explanation: 👇 ✏गुणसूत्राचा शोध हा विसाव्या शतकामधील महत्त्वपूर्ण शोध मानला जातो. सन 1869 मध्ये फेड्रिक मिशर या जीवशास्त्रज्ञाने डी.एन.ए. या आम्लाचा शोध लावला. इ.स. 1953 मध्ये वॉट्सन व क्रिक या शास्त्रज्ञांनी डी.एन.ए.च्या रेणूची […]

पेशींच्या स्वभक्षणाचा ‘नोबेल’ शोध कसा घडला?

पेशींच्या स्वभक्षणाचा ‘नोबेल’ शोध कसा घडला? पेशींच्या स्वभक्षणाचा ‘नोबेल’ शोध कसा घडला? जपानचे योशिनोरी ओसुमी हे संशोधनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असले तरी त्यांनी पेशींच्या स्वभक्षणावर संशोधनासाठी १९८८ मध्ये वेगळी प्रयोगशाळा सुरू केली. मानवी शरीरात लायसोसोम नावाचा जो भाग असतो त्यातील ऑरगॅनेलीत प्रथिनांचा ऱ्हास कसा होतो, याचा शोध घेताना त्यांनी यिस्टच्या पेशींचा अभ्यास केला. मानवी शरीरातील […]

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत

जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत 💢सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला. 💢सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्या आजाराची परिणामता फार मोठी आहे. 💢आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते. 🌀 1. सत्व – अ 💢शास्त्रीय नांव – रेटीनॉल 💢उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता 💢अभावी […]

कॅल्शियमची वनस्पतीच्या शरीरांतर्गत कार्ये

कॅल्शियमची वनस्पतीच्या शरीरांतर्गत कार्ये कॅल्शियमची वनस्पतीच्या शरीरांतर्गत कार्ये खालीलप्रमाणे आहेत १) पेशी मजबूत ठेवणे – पेशी भित्तिका (सेल वॉल) मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम मदत करते. कॅल्शियममुळे पेशी भित्तिका मजबूत व जाड बनतात. पेशीमध्ये पेक्टिन व पॉलिसॅकराइड आधारक तयार होण्यासाठी कॅल्शियमची जरुरी असते. या घटकांमुळे पेशींना मजबुती येते. पिकांच्या पेशी, उती व अवयवांची लवकर वाढ व मजबुती […]

एड्स रोग लक्षणे उपचार माहिती

एड्स रोग लक्षणे उपचार माहिती AIDS Symptoms of AIDS Treatment Information AIDS एड्स रोग लक्षणे उपचार माहिती लोंगफोर्म –  AIDS- Aquired (प्राप्त), Immuno (प्रतिकारशक्ती), Dfficiency (अभाव), Syndrome (लक्षणसमुह)  व्याख्या – प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच ‘एड्स’ होय.  एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी […]

प्लेटलेट्स म्हणजे काय ?

प्लेटलेट्स म्हणजे काय ? What are platelets प्लेटलेट्स म्हणजे काय ?  प्लेटलेट्स म्हणजे काय?  हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं […]

लेप्टोस्पायरोसिसचा त्रास

लेप्टोस्पायरोसिसचा त्रास Suffering from leptospirosis लेप्टोस्पायरोसिसचा: त्रास नोट्स     आज देखील काही संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हे आजार योग्य काळजी घेतल्यास टाळता येऊ शकतात. असाच एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. या आजाराचे प्रमाण पावसाळ्यात वाढते म्हणून त्यासंदर्भात दक्षता घेणं गरजेचं आहे. संसर्गजन्य आजारांमुळे मानवजातीला आतापर्यंत भरपूर नुकसान सोसावं लागलं आहे. पण प्रगत विज्ञानामुळे आणि निरनिराळ्या लसी […]

प्राणी व त्यांचे आयुष्यमान प्राणी व त्यांची आयुर्मर्यादा

प्राणी व त्यांचे आयुष्यमान प्राणी व त्यांची आयुर्मर्यादा मलेशियन कासव कासव – ८० वर्षे- १५० ते १६० वर्षेAnimals and their life expectancy and their lifespan प्राणी व त्यांचे आयुष्यमान १. मलेशियन कासव – १५० ते १६० वर्षे २. कासव – ८० वर्षे ३. हत्ती – ६० वर्षे ४. चिँपाझी – ५० ते ६० वर्षे ५. […]