सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स 2020

सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स MPSC General Science Notes सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स हेलिअम (He), नियॅान (Ne), आरगॅान (Ar) यांच्या सारखे निष्क्रिय वायू किंवा राजवायू मुक्त अवस्थेत आढळून येतात. हायड्रोजन(H), ऑक्सिजन(O), क्लोरीन(CI), सोडियम (Na), मॅग्नेशिअम (Mg) इ. मूलद्रव्ये रेणू किंवा संयुगाच्या रुपात आढळतात. राजवायूंच्या बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाहयतम कक्षा […]

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स General Science Class 10th Notes सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी नोट्स कुलोमचा नियम: होण प्रभारीत पदार्थांच्या दरम्यान निर्माण होणारे विधुतबल (F) हे त्या दोन प्रभारांच्या (Q1 Q2 ) गुणाकाराच्या सामानुपाती असून त्यांच्यातील अंतराच्या ® वर्गाशी व्यस्तानूपूर्ती असते. स्थिर प्रभारामुळे घडणार्याच भौतिक परिणामाला स्थितीक विधुत असे म्हणतात, तर गतिमान प्रभारामुळे […]

जळू माहिती

जळू Leech Hirudinea जळू Leech Hirudinea Jalu जळू कसा दिसतो ? अळई सारखा पण रंग काळा. आकार 🍾 असा असतो. Size – 5-6 सेंटीमीटर *जळू काय करतो?* नकळत पायाला चिटकतो आणि कुठल्याही नसेला (vein) घट्ट पकडतो आणि “Y” section cha cut deto.  त्यानंतर तो आपल्या तोंडातून २ प्रकारचे chemicals सोडतो 1) Anesthetic = याने जळू […]

आधुनिक विज्ञानाचे टप्पे

आधुनिक विज्ञानाचे टप्पे Stages of Modern science आधुनिक विज्ञानाचे टप्पे इ.स.४७६ मध्ये रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर मध्ययुगाला सुरुवात झाली.कालखंड सुमारे एक हजार वर्षाचा मानला जातो. मध्ययुगाला अंधःकारयुग किंवा तमोयुग या नावानेही संबोधले जाते. कारण प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगतीची मध्ययुगात पिछेहाट झाली. संरजामशाहीचे वर्णन संघटीत अराजकता असे करतात. प्रबोधनकाळात साहित्याचा समृध्द अविष्कार –इटली. विज्ञान उषाःकालाची कारणे – […]

महत्वाचे फळे व उपयोग

महत्वाचे फळे व उपयोग महत्वाचे फळे व उपयोग २.गुळवेल गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. […]

प्लेटलेट्स म्हणजे काय ?

प्लेटलेट्स म्हणजे काय ? What are platelets प्लेटलेट्स म्हणजे काय ?  प्लेटलेट्स म्हणजे काय?  हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं […]

बल शक्ती

बल शक्ती Force of Force बल शक्ती नोट्स निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते. गुरुत्व बल विधुत चुंबकीय बल केंद्रकीय बल क्षीण बल गुरुत्वबल (Gravitational Force)=> सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला. न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या  वस्तूला […]

उष्णता माहिती

उष्णता माहिती Heat Information उष्णता माहिती हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते. थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर […]

जयंत विष्णू नारळीकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक

जयंत विष्णू नारळीकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक जयंत विष्णू नारळीकर भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक Jayant Vishnu Narlikar Indian Astronomer and Author जन्म – जुलै १९, १९३८ नारळीकरांचा जन्म कोल्हापूर येथे जुलै १९, १९३८ रोजी झाला. त्यांचे वडील, रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ, वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागचे प्रमुख होते. त्यांची […]

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स General Science Class 8th Short Notes सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.  चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.  प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.  चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात. […]