कॅल्शियमची वनस्पतीच्या शरीरांतर्गत कार्ये कॅल्शियमची वनस्पतीच्या शरीरांतर्गत कार्ये खालीलप्रमाणे आहेत १) पेशी मजबूत ठेवणे – पेशी भित्तिका (सेल वॉल) मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम मदत करते. कॅल्शियममुळे पेशी भित्तिका मजबूत व जाड बनतात. पेशीमध्ये पेक्टिन व पॉलिसॅकराइड आधारक तयार होण्यासाठी कॅल्शियमची जरुरी असते. या घटकांमुळे पेशींना मजबुती येते. पिकांच्या पेशी, उती व अवयवांची लवकर वाढ व मजबुती […]
संत्री गुणधर्म व उपयोग संत्री गुणधर्म व उपयोग १) संत्र हे एक एक शक्तीवर्धक फळ आहे. संत्र अनेक विकारांवर रामबाण उपाय आहे. संत्र्याचं सेवन केल्यानं सर्दी दूर होते. २) यासोबत कोरडा खोकला दूर करण्यात देखील संत्री मदत करतं. ३) संत्र हे ओला खोकला असलेल्या कफला पातळ करुन बाहेर काढते. ४) संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व ‘क’, […]
एड्स रोग लक्षणे उपचार माहिती AIDS Symptoms of AIDS Treatment Information AIDS एड्स रोग लक्षणे उपचार माहिती लोंगफोर्म – AIDS- Aquired (प्राप्त), Immuno (प्रतिकारशक्ती), Dfficiency (अभाव), Syndrome (लक्षणसमुह) व्याख्या – प्रतिकारशक्तीच्या अभावाने प्राप्त झालेल्या अनेक रोगलाक्षणांच्या एकत्रित समूह म्हणजेच ‘एड्स’ होय. एड्स हा H.I.V. विषाणूमुळे होणारा आजार आहे. (Human Immuno dfficiency Virus- मानवाची प्रतिकारशक्ती कमी […]
संगणकाविषयी माहिती भाग Parts Of Computer Information संगणकाविषयी माहिती भाग DOT म्हणजे – डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन SSA म्हणजे – सर्व शिक्षा अभियान SARI म्हणजे – सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया CIC म्हणजे – कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर CIC ची सुरुवात झाली – 17 ऑगस्ट 2002 ई-वेस्ट म्हणजे – इलेक्ट्रॉनिक कचरा सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा – इंटेलेक्चुअल […]
हरितगृह परिणाम हरितगृह परिणाम Greenhouse effect सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा लघू प्रारणांच्या (Short Waves) रूपाने येते. पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणांच्या (Lonh waves) रूपाने आढळते. वातावरणातील जलबाष्प, कार्बन डाय ऑक्साईड हे घटक सूर्याकडून पृथ्वीकडे येणार्या प्रारणांसाठी पारदर्शक आहेत. परंतु पृथ्वीकडून अवकाशात उत्सर्जित होणारी दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात. वातावरणाच्या अध:स्तरात अडलेल्या दीर्घ प्रारणांमुळे […]
सुब्रह्मण्यन चंद्रशेखर भारतीय खगोलशास्त्रज्ञ Subrahmaṇyana Candraśēkhara Bhāratīya Khagōlaśāstradnya सुब्रह्मण्यन चंद्रशेखर भारतीय खगोलशास्त्रज्ञ *स्मृतिदिन – ऑगस्ट २१ १९९५* सुब्रह्मण्यन चंद्रशेखर हे शास्त्रज्ञ आहेत. पद्मविभूषण सुब्रह्मण्यम् चन्द्रशेखर (१९१०-१९९५) भारतीय शास्त्रज्ञ. खगोलशास्त्राचे ब्रूस मेडल, नोबेल पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. चन्द्रशेखर यांचा जीवनप्रवास Life History Of Subrahmaṇyana Candraśēkhara डॉ. चन्द्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर १९ १९१० रोजी लाहोर […]
सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला द्रव्य म्हणतात. द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत. अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था […]
10 वी विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा Download 10th science subject notes 10 वी विज्ञान विषयाचे नोट्स डाउनलोड करा सूर्याचा अंतर्भागातील अनिशय तप्त असून तेथील तापमान सुमारे २×१०७ ०C इतके असते. अंतर्भागातील तापमानामुळे हायड्रोजन केंद्राकचे तेहे सतत हेलियम केंद्रात एकत्रीकरण होत असते. या प्रक्रियेला केन्द्रकिय सम्मीलन प्रक्रिया असे म्हणतात. सूर्यापासून पृथ्वीला 1.8 × 1011 mw […]
सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी नोट्स संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणार्या बलास एकक बल असे म्हणतात. MKS पद्धतीने 1kg वस्तूमान 1 m/s2 त्वरण निर्माण करणार्या बलास एक न्यूटन बल असे म्हणतात. एखाद्या वस्तुमानावरील कार्यरत बल […]
प्रदूषण प्रकार नुकसान उपाय Pollution type damage measures प्रदूषण प्रकार नुकसान उपाय – हवा प्रदुषन -* ———_—-_——- हवेचे प्रदुशन दोन प्रकारांनी होते १) नैसर्गिक प्रदुषन जसे वादळे, वनवे, ज्वालामुखी, अवर्षन इत्यादींमुळे हवेचे प्रदुषन होते. अर्थात निसर्गत:च या प्रदुषनावर उपाययोजना होत असतात. २) मानवनिर्मित हवा प्रदुषन – जसे विविध उद्योगधंदे, निर्मिती प्रक्रिया कारखाने, स्वयंचलित वाहने, घरगुती […]