आरोग्य विभाग भरती गट ड महाराष्ट्र अभ्यासक्रम 2022 PDF डाउनलोड Arogya Vibhag Bharti Exam Group D Pattern And Syllabus 2022 –
सार्वजनीक आरोग्य विभागात ड, क व अ ग्रुपच्या पदांवर तपशीलवार अधिसूचना प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग लवकरच ग्रुप ड, क व अ च्या विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेणार आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले ते आता परीक्षेच्या तारखांची वाट पाहत आहेत जेणेकरून ते त्यानुसार तयारी करू शकतील. त्यासाठी आम्ही येथे परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती खाली देत आहोत. तसेच आरोग्य विभगा लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा .
महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. तसेच या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सुद्धा या लिंक वर उपलब्ध आहेत. यात आम्ही रोज नवीन पेपर्स प्रकाशित करत असतो.
In Group C Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. Exam will be on OMR Sheet in which except Marathi Language questions all questions will be in English Language for the candidates having Graduate as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group C
आरोग्य विभाग भरती बुक्स PDF डाउनलोड
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक 13 Oct 2021 अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.
निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.
# | Subject | Que | Maraks |
1 | Marathi | 25 | 50 |
2 | English | 5 | 10 |
3 | Resionning | 15 | 30 |
4 | Math | 10 | 20 |
5 | GK | 45 | 90 |
निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.