Arogya Vibhag Bharti Group C Educational Qualification 2022, age, etc all information Arogya Vibhag Bharti Exam Group C Syllabus And Pattern 2022. Sarvajanik Arogya Vibhag of Maharashtra has issued huge recruitment for Group A, Group C, and Group D Posts. Many Candidates across Maharashtra State will be applying for Arogya Sevak Bharti 2023. They will get selected on the basis of a written exam. For this candidates need the Arogya Vibhag syllabus and Arogya Vibhag Exam Pattern so that they can prepare well for Maha Arogya Sevak Bharti 2022. We are providing Arogya Vibhag Exam Pattern and Syllabus 2022 in this section go through it and Prepare will to become a part of the Maharashtra Health Department. Check Arogya Sevak Syllabus in Marathi Pdf, Health Department Maharashtra Syllabus, Arogya Vibhag Written Exam Pattern, Arogya Vibha Lekhi Pariksha 2021, Maharashtra Arogya Vibhag Written Exam Pattern
सार्वजनीक आरोग्य विभागात ड, क व अ ग्रुपच्या पदांवर तपशीलवार अधिसूचना प्रकाशित केली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग लवकरच ग्रुप ड, क व अ च्या विविध पदांसाठी लेखी परीक्षा घेणार आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केले ते आता परीक्षेच्या तारखांची वाट पाहत आहेत जेणेकरून ते त्यानुसार तयारी करू शकतील. त्यासाठी आम्ही येथे परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम बद्दल सविस्तर माहिती खाली देत आहोत. तसेच आरोग्य विभगा लेखी परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा .
महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खाली दिलेला आहे. तसेच या परीक्षेस उपयुक्त प्रश्नसंच सुद्धा या लिंक वर उपलब्ध आहेत. यात आम्ही रोज नवीन पेपर्स प्रकाशित करत असतो.
In Group C Exam there will be 100 questions of Multiple Choice of 200 Marks. The exam will be on OMR Sheet in which except for Marathi Language questions all questions will be in the English Language for the candidates having Graduated as per posts. Below we have Provide Post Wise Exam Pattern For Arogya Vibhag Group C
सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रं. प्रानिमं १२१६/प्र.क्रं.(६५/१६/१३-अ दिनांक १३ जून २०१८ अन्वये परीक्षेचे स्वरुप खालील प्रमाणे राहील.
परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे
निवड पध्दत
उमेदवारांची निवड लेखी परिक्षेत मिळणा-या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे करण्यात येईल.
आरोग्य विभाग क,आरोग्य विभाग गट क भरती,आरोग्य विभाग ग्रुप क हॉल तिकीट,आरोग्य विभाग ग्रुप क रेसुलत २०२१,आरोग्य विभाग गट क प्रश्नपत्रिका,आरोग्य विभाग गट क निकाल,आरोग्य विभाग गट क पगार,आरोग्य विभाग ग्रुप की सैलरी,आरोग्य विभाग गट क हॉल तिकीट,आरोग्य विभाग भारती ग्रुप क,आरोग्य विभाग अनुस्वार की २०२१