Jan To Aug 2020 MPSC व सर्व स्पर्धा परीक्षेकरिता महत्वाच्या 111 वन लायनर महत्वाच्या घडामोडी रीविजन
१)आयुष्यमान भारत दिवस कधी साजरा केला जातो ?
✓ ३० एप्रिल
२)क्लिनिकल ट्रायल प्लाझ्मा थेरपी उपचार सुरू करणारे देशातील पाहिले राज्य कोणते?
✓ केरळ
३) सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कोणते
पोर्टल सुरू केले आहे?
✓ चॅम्पियन्स पोर्टल
४)बचत गटासाठी “मिशन शक्ती” नामक विभाग सुरू करणारे देशातील पाहिले
राज्य कोणते?
✓ ओडिशा
५)२०२० मध्ये छतावरील सौर प्रणाली स्थापनेत देशात कोणते राज्य पहिल्या
क्रमांक वर आहे?
✓१)गुजरात २ )महाराष्ट्र
६)भारतीय टपाल विभागाने देशातील पहिली डिजिटल पार्सल लॉकर सेवा
कोणत्या ठिकाणी सुरू केली आहे?
✓ कोलकाता
७)१९ मार्च २०२० रोजी कोणत्या राज्याने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बढती –
तील आरक्षण रद्द केले?
✓ उत्तराखंड
८)शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कोणत्या राज्याने ‘ मी अन्नपूर्णा ‘ हा उपक्रम सुरू
केला आहे?
✓ महाराष्ट्र
९)कोणत्या देशाने २०२१ मध्ये होणाऱ्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप चे
यजमानपद गमावले आहे ?
✓ भारत
१०)ऑपरेशन संजीवनी अंतर्गत भारताने कोणत्या देशाला आवश्यक औषदे व
अन्न धान्य पुरवठा केला आहे?
✓ मलेशिया
11)कोणत्या देशाने चाबकाचे फटके मारण्याच्या शिक्षेची तरतूद रद्द केली?
✓ सौदी अरेबिया
12) F I R आपके द्वार ही अभिनव योजना सुरू करणारे देशातील पहिले राज्य ?
✓मध्य प्रदेश
13)आफ्रिकन स्वाइन फ्लू ची पहिली केस कोणत्या राज्यात सापडली?
✓ आसाम
14)कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ५९
केले ?
✓तामिळनाडू
15)कोणत्या राज्य सरकारने खेळाला औद्योगिक दर्जा दिला ?
✓मिझोराम
16)के – फॉन (K -FON) हा optics network प्रकल्प कोणत्या राज्याचा आहे?
✓केरळ
17) लाँग मार्च ५ बी या रॉकेट चे कोणत्या देशाने प्रक्षेपण केले आहे?
✓ चीन
18)कोणते राज्य मिड डे मिल रेशन पुरवणारे देशातील पाहिले राज्य ठरले आहे?
✓ मध्य प्रदेश
19)कोरोना संकटावर मात करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे?
✓न्यूझीलंड
20)कोणती ग्राम पंचायत NRC,CAA ठराव मांडणारी देशातील पहिली ग्राम
पंचायत ठरली आहे?
✓ इसळक (जी. अहमदनगर)
31) नासाने मार्स मिशन २०२० चा भाग असलेल्या रोव्हर ला काय नाव दिले आहे ?
✓ Perseverance
32) टीझर गनचा वापर करणारे देशातील पहिले राज्य पोलीस कोणते ?
✓ गुजरात पोलीस
33) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांस्कृतिक मंत्रालयाने १९ ते २१ जून
२०२० या कालावधीत कोणत्या मोहिमेचे आयोजन केले ?
✓ नमस्ते योगा
34) खाण व खनिज क्षेत्रात संशोधन व विकासाला चालना देण्यासाठी खाण
मंत्रालयाने कोणते पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली ?
✓ सत्यभामा
35) कोरोना महामारी दरम्यान आपला अर्थसंकल्प जाहीर करणारे पहिले राज्य कोणते ?
✓ आंध्र प्रदेश
36) गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चिनी मालावर बंदी घालणारे देशातील पहिले
गाव कोणते ?
✓कोंढवे धावडे ( पुणे)
37)विद्युत विभागासाठी परफॉर्मन्स रेगुलेशन अॅक्ट लागू करणारे देशातील
पाहिले राज्य कोणते ?
✓ उत्तर प्रदेश
38) निकारी हमी योजना ( job guarantee scheme) सुरू करणारे देशातील पाहिले राज्य
कोणते ?
✓ केरळ
39) वाचन यादीमध्ये व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता ?
✓पोलंड
40)कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये देशातील पहिले ‘ स्पायडर म्यूझियम ‘ आहे ?
✓ मेळघाट व्याघ्र प्रकल्प
41) हंगपन दादा पुलाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले हा पुल कोणत्या
नदीवर आहे ?
✓सुबानसिरी
42) औषधी आणि औद्योगिक वापरासाठी गांज्याच्या शेतीला मान्यता देणारा
पहिला अरब देश कोणता ?
✓ लेबनॉन
43) प्युमा च्या ब्रँड अॅम्बेसेडर पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
✓करीना कपूर
44) ” आय एम अल्सो डिजिटल ” ही डिजिटल साक्षरता मोहीम कोणत्या
राज्याने सुरू केली आहे ?
✓केरळ
45) कोणत्या संस्थेने ‘ अल्ट्रा स्वच्छ ‘ नामक निर्जंतुकीकरण युनिट विकसित केले आहे ?
✓ DRDO
46) कोणत्या फाईल ट्रान्स्फर कंपनी वर दूरसंचार विभागाने प्रतिबंध घातला आहे ?
✓ वीट्रान्स्फर
47) ‘ खेलो इंडिया ई पाठशाला ‘ कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले ?
✓ किरण रिजजू
48) ‘ खेलो इंडिया ई पाठशाला ‘ चे उद्दिष्ठ काय आहे ?
✓ दुर्गम भागात राहणाऱ्या खेळाडूंना ऑनलाईन कोचिंग व शिक्षण देणे
49) कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने कोणते ऑपरेशन
सुरू केले ?
✓ ऑपरेशन शिल्ड
50)मुंबई सेंट्रल स्थानकाला कोणाचे नाव देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र
सरकारला प्रस्ताव पाठवला आहे ?
✓ जगन्नाथ शंकरशेट
51)श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट च्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात
आली ?
✓ न्या. के. परासरण
52)कोणत्या राज्याने जगनन्ना विद्या दिवेन ही योजना महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांसाठी लागू केली ?
✓ आंध्र प्रदेश
53) कोविड १९ हा आजार कोणत्या विषाणूमुळे होतो ?
✓ सार्स- कोव – २
54) कोरोना विषाणूचा पाठलाग करायचा या उद्देशाने कोणत्या राज्याने
‘ चेझ दी व्हायरस ‘ ही शोधमोहीम राबवली आहे ?
✓ महाराष्ट्र
55) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी कोणाची नेमणूक करण्यात आली ?
✓ न्या. दिपांकर दत्ता
56) उत्तराखंड ची उन्हाळी राजधानी म्हणून कोणत्या ठिकाणची निवड करण्यात आली ?
✓ गैरसैन
57) औरंगाबाद विमानतळाचे नवीन नाव काय आहे ?
✓ धर्मवीर राजे छत्रपती संभाजी भोसले विमानतळ
58) इराणने रियाल हे चलन बदलून कोणत्या चलनाला अधिकृत मान्यता
दिली ?
✓ तोमान
59) पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतंर्गत सूक्ष्म सिंचन मध्ये कोणते राज्य
देशात प्रथम क्रमांक वर आहे ?
✓ तामिळनाडू
60) १०८ वी भारतीय विज्ञान काँग्रेस कोठे होणार आहे ?
✓ पुणे
61) जगातील सर्वात वेगवान महासंगणक कोणता ?
फुगाफू (जपान)
62) कोणत्या बँकेला ‘ Best Performing Bank Award ‘ देण्यात आला आहे ?
✓ आंध्र बँक
63) देशातील पाहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे ?
✓कुशीनगर (उ.प्र.)
64) नवी दिल्लीतील प्रगती मैदान मेट्रो स्थानकाचे नाव बदलून काय ठेवण्यात
आले ?
✓ सुप्रीम कोर्ट मेट्रो स्थानक
65) कोणते राज्य २०२० मधील प्रत्येक महिन्याचा पहिला दिवस
No Vehicle Day म्हणून पाळणार
आहे?
✓ राजस्थान
66) कोणते राज्य पहिल्यांदाच हिम बिबट्याचे सर्वेक्षण करणार आहे ?
✓ उत्तराखंड
67) कोणत्या राज्य सरकारने २०२० हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून घोषित
केले आहे ?
✓ तेलंगणा
68) कोणत्या राज्यातल्या परिवहन विभागाने नुकतीच ‘ दामिनी ‘ नावाची
महिलांसाठी एक हेल्पलाइन सुरू केली ?
✓ उत्तर प्रदेश
69) राज्यातील पहिले दिव्यागंसाठी न्यायालय कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले ?
✓ शिवाजीनगर पुणे
70)’ जल जीवन हरियाली मिशन ‘ हा कोणत्या राज्याचा उपक्रम आहे ?
✓ बिहार
71) कोणते राज्य LGBT समुदायासाठीसमर्पित राज्यस्तरीय अदालत
आयोजित करणार आहे ?
✓ केरळ
72) FSSAI चे ‘ Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पाहिले
रेल्वे स्थानक कोणते ?
✓ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई
73) कोणत्या ठिकाणी पहिले ‘ कासव पुनर्वसन केंद्र ‘ स्थापन करण्यात आले ?
✓ भागलपूर ( बिहार )
74)’ अभिनंदन ‘ ही शिक्षण कर्ज अनुदान योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
✓ आसाम
75) कोणत्या ठिकाणी ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) नॉलेज हब’ चे उद्घाटन
करण्यात आले आहे?
✓ नवी दिल्ली
76) ‘ सायबर सेफ वुमन’ हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे ?
✓ महाराष्ट्र
77) राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण ठरले आहे ?
✓ सुरेश चंद्र शर्मा
78) पहिल्यांदाच शेतकरी विज्ञान काँग्रेस कोणत्या ठिकाणी पार पडली आहे ?
✓ बेंगळूरु
79) पंतप्रधान मोदी यांनी नुकतेच I-STEM या वेबसाईट चे अनावरण केले त्याचे
पूर्ण रूप काय आहे ?
✓ Indian Science Technology And Engineering facilities Map
80) कोणते राज्य ‘ विक्रम साराभाई चिल्ड्रन्स इनोव्हेशन सेंटर ‘ सुरू
करणार आहे ?
✓ गुजरात
81) ‘ सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉक – चेन टेक्नॉलॉजी ‘ या केंद्राची स्थापना
कोणत्या शहरात झाली ?
✓ बेंगळुरू
82) कोणत्या शहराला प्लास्टिक कचरा व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आला
आहे ?
✓ इंदूर
83) फ्लायिंग टेररिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टोळ धाडीच्या संकटाच्या
पार्श्वभूमीवर कोणत्या देशांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे ?
✓ पाकिस्तान आणि सोमालिया
84) शेतजमीन भाडेपट्टी धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील
पहिले राज्य कोणते ?
✓ उत्तराखंड
85) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस द्वारा ‘ हिंदी वर्ड ऑफ द इअर ‘ म्हणून
कोणत्या शब्दाची निवड करण्यात आली आहे ?
संविधान
86) प्रजासत्ताक दिनी राजपथ वर साजरा करण्यात आलेल्या कोणत्या राज्याच्या
चित्ररथाला पहिला क्रमांक देण्यात आला आहे ?
✓ आसाम
87) राष्ट्रीय मतदार दिन २०२० चा विषय काय होता ?
✓ मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता
88) दुसरी तेजस एक्स्प्रेस कोणत्या दोन शहरादरम्यान सुरू करण्यात आली ?
✓ मुंबई – अहमदाबाद
89) ISRO च्या अनावरण करण्यात आलेल्या ह्यूमनॉइड रोबट चे नाव काय
आहे ?
✓ व्योममित्रा
90) कोणत्या राज्यात राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन शाळांमध्ये अनिवार्य
केले गेले आहे ?
✓ मध्यप्रदेश
91) JLLसिटी मोमेंटम इंडेक्स,२०२० नुसार कोणत्या भारतीय शहराला
‘ जगातील सर्वाधिक गतिमान शहर ‘म्हणून घोषित करण्यात आले आहे ?
✓ हैद्राबाद
92) चीनमधल्या संशोधकांनी कोरोना विषाणूचे मूळ कोणत्या सस्तन
प्राण्यामध्ये असल्याचे शोधून काढले ?
✓ खवल्या मांजर
93) कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री परीवार समृद्धी योजना सुरू केली आहे ?
✓ हरियाणा
94) कोणत्या राज्याने भूजल कायदा २०२० का नुकतीच मान्यता दिली आहे ?
✓ उत्तर प्रदेश
95) कोणाच्या नेतृत्वाखाली सेबीने नगरपालिका बॉण्ड्स विकास समिती
स्थापन केली आहे ?
✓ श्री सुजित प्रसाद
96) ‘ हिम्मत प्लस ‘ हे अँप कोणत्या शहरातील पोलिसांनी सुरू केले आहे ?
✓ दिल्ली पोलीस
97) राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी (NADA) अमित दहियावर चार वर्षांची बंदी घातली आहे.
तो कोणत्या क्रीडा प्रकारातील खेळाडू आहे ?
✓ भालाफेक
98) रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी ‘ नाडू- नेडू ‘ योजना कोणत्या राज्याने
सुरू केली आहे ?
✓ आंध्रप्रदेश
99) भारत स्टेज -६ (BS – VI ) उत्सर्ज-नाचे मानक कोणत्या तारखेपासून देशभरात लागू
होणार आहे ?
✓ १ एप्रिल २०२०
100) १००% LPG ( liquefied petrolium gas ) कव्हरेज असणारे
पहिले राज्य कोणते ?
✓ हरियाणा
101) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या पाणी गुणवत्ता
स्तिथीनुसार राज्यातील सर्वाधिक प्रदूषित नदी कोणती ?
✓ तापी
102) पहिले एकल- वापर प्लास्टिकमुक्त विमानतळ कोणते ?
✓ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली.
103) जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक ग्रामीण घरातील लोकांना दररोज किती
लिटर पाण्याचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे ?
✓ ५५ लिटर
104) भारतीय नौदलाचे आयएनएस जमुना हे जहाज कोणत्या देशात
हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करणार आहे ?
✓ श्रीलंका
105) ‘ पहले सेफ्टी ‘ ही कोणत्या तंत्रज्ञान कंपनीची इंटरनेट मोहीम आहे ?
✓ गुगल
106) ‘ वी थिंक डिजिटल ‘ हा कोणत्या तंत्रज्ञान कंपनीचा डिजिटल साक्षरता
कार्यक्रम आहे ?
✓ फेसबुक.
107) कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यां- साठी ‘ वाचन अभियान ‘ उपक्रम
सुरू केला आहे ?
✓ हरियाणा.
108) अरुण – III हा भारताच्या मदतीने बांधण्यात येत असलेला जलविद्युत
प्रकल्प कोणत्या देशात आहे ?
✓ नेपाळ
109) भारतातील तेराव्या क्रमांकाचे मोठे बंदर कोणत्या राज्यात स्थापित होणार
आहे ?
✓ महाराष्ट्र – वढवण.
110) पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मारकाचे उद्घाटन कोणत्या
ठिकाणी झाले?
✓लेथपोरा कॅम्प ( जम्मू काश्मीर )
111) लातूर वैद्यकीय महाविद्यालयाला कोणाचे नाव देण्यात आले ?
✓ विलासराव देशमुख.
विषय | डाउनलोड करा | सोडविलेले प्रश्न | डाउनलोड करा |
संपूर्ण माहिती पहा | डाउनलोड करा | मोफत ऑनलाइन टेस्ट | डाउनलोड करा |
पुस्तक यादी पीडीएफ | डाउनलोड करा | परीक्षा APP | डाउनलोड करा |
जुन्या प्रश्नपत्रिका | डाउनलोड करा | डाउनलोड करा | |
अभ्यासक्रम PDF | डाउनलोड करा | डाउनलोड करा | |
डाउनलोड करा | मागील वर्षीचा Cut ऑफ | डाउनलोड करा | |
डाउनलोड करा | डाउनलोड करा | ||
डाउनलोड करा |