राज्य उत्पादन शुल्क भरती 2023

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 : राज्य उत्पादन शुल्क विभागा अंतर्गत “लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी” पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.या भरतीसाठी योग्य आणि पात्र असणारे उमेदवार 1 डिसेंबर 2023 पर्यंत शासनाच्या अधिकृत वेबसाइट https://stateexcise.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती विषयी किंवा इतर कुठल्याही भरतीविषयी नवनवीन अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल लगेच जॉइन करा.

भरतीविषयी चा अधिक तपशील खालील प्रमाणे :-

1 पदाचे नाव लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, राज्य उत्पादन शुल्क, जवान -नि- वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क, चपराशी
2 पदसंख्या 717
3 शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पहावी.
4 नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
5अर्ज करण्याची पद्धती ऑनलाइन
6 अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023
7 अधिकृत वेबसाईट https://stateexcise.maharashtra.gov.in/

Maharashtra Excise Department Bharti 2023

अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 लघुलेखक निम्नश्रेणी 05 पदे
2 लघुटंकलेखक 18 पदे
3 जवान , राज्य उत्पादन शुल्क 568 पदे
4जवान -नि- वाहनचालक73 पदे
5 चपराशी 53 पदे

राज्य उत्पादन शुल्क भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता.

1 लघुलेखक (निम्नश्रेणी)१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती १०० शब्द प्रती मिनीट,
(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
2 लघुटंकलेखक१) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,
२) लघुलेखनाची गती ८० शब्द प्रती मिनीट,
(३) मराठी टंकलेखनाची गती ३० शब्द प्रति मिनीट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ४० शब्द प्रति मिनीट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक
3 जवान, राज्य उत्पादन शुल्कमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
4 जवान -नि- वाहनचालक१) इयत्ता ७ वी उत्तीर्ण
२) वाहन चालवण्याचा परवाना (किमान हलके चारचाकी वाहन)
5 चपराशीमाध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 पदानुसार वेतनश्रेणी

अ. क्र. पदाचे नाव वेतनश्रेणी
1लघुलेखक (निम्नश्रेणी)S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
2 लघुटंकलेखकS-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
3 जवान, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
4 जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क S-७ : २१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते
5 चपराशी S-१ : १५०००-४७६०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते

Maharashtra Excise Department Bharti 2023

आवश्यक कागदपत्रे: List of Documents
अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
वयाचा पुरावा
शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा.
एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
वकिली व्यवसायाचा विहीत केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा.

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर 2023 आहे.
अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकावर (कार्यालयीन वेळेनंतर) प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज करा

अधिकृत वेबसाइट

लेटेस्ट पोस्ट