Learn For Dreams
जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत
💢सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.
💢सजीवांना या पोषणतत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी, त्याच्या अभावी होणार्या आजाराची परिणामता फार मोठी आहे.
💢आपल्याला खालील जिवनसत्वाची गरज असते.
🌀 1. सत्व – अ
💢शास्त्रीय नांव – रेटीनॉल
💢उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता
💢अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा
💢स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस
🌀 2. सत्व – ब1
💢शास्त्रीय नांव – थायमिन
💢उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य
💢अभावी होणारे आजार – बेरीबेरी
💢स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,
🌀 3. सत्व- ब2
💢शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन
💢उपयोग – चयापचय क्रियेकरिता
💢अभावी होणारे आजार – पेलाग्रा
💢स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे
🌀4. सत्व – ब3
💢शास्त्रीय नांव – नायसीन
💢उपयोग – त्वचा व केस
💢अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे
💢स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी
🌀5. सत्व – ब6
💢शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन
💢उपयोग – रक्त संवर्धनाकरिता
💢अभावी होणारे आजार – अॅनामिया
💢स्त्रोत – यकृत व पालेभाज्या
🌀6. सत्व – ब10
💢शास्त्रीय नांव – फॉलीक
💢उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे
💢अभावी होणारे आजार – अॅनामिया
💢स्त्रोत – यकृत
🌀7. सत्व – क
💢शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड
💢उपयोग – दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता
💢अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे
💢स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि
8. सत्व – ड
💢शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल
💢उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य
💢अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग
💢स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे
🌀9. सत्व – इ
💢शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल
💢उपयोग – योग्य प्रजननासाठी
💢अभावी होणारे आजार – वांझपणा
💢स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या
🌀10. सत्व- के
💢शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान
💢उपयोग – रक्त गोठण्यास मदत
💢अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही
💢स्त्रोत – पालेभाज्या व कोबी
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now