Learn For Dreams
वनरक्षक भरती Exam सराव प्रश्नसंच 2 Solve Now
0 of 25 questions completed
Questions:
वनरक्षक भरती सराव प्रश्नसंच 2
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
दिलेल्या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा.
‘भिम्याला कुस्तीत चारीमुंड्या चीत केल्यापासून त्याचा’ …………..
समानार्थी वाक्प्रचार द्या. ‘ब्रभ्रा करणे’
‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ – या म्हणीतून कोणत्या स्वभावदोषावर टीका केली आहे?
वर, खाली, पुढे, मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ?
‘धनवंत’ याचा विरुध्दार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
‘अकलेचा खंदक’ म्हणजे –
पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्यय कोणते? – तो गैरहजर राहिला यास्तव त्याची निवड झाली नाही.
‘रामाकडून रावण मारला गेला’ या प्रयोगाचे नाव सांगा.
अचूक अर्थाचा ‘शुध्द शब्दयोगी’ अव्यय ओळखा.
‘दुहेरी’ हा शब्द संख्याविशेषणाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहे?
‘कवी’ या शब्दाचे अनेकवचन ………….
‘देवा, मला चांगली बुध्दी दे’. वाक्याचा प्रकार ओळखा.
पुढीलपैकी मराठी उपसर्ग असलेले शब्द कोणते?
‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा:
खालील विधानातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा : ‘तो इतका मोठ्याने बोलला, की त्याचा आवाज बसला’
खाली दिलेल्या स्पष्टीकरणाच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.
स्वाभिमान सोडून शरण जाणे.
नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. ‘गुणशचे चित्र खराब आहे.’
पुढील म्हण पूर्ण करा. केळी खाता हरखले ………… देता चरकले.
पुढील वाक्याचा प्रयोग सांगा. ‘पारिजातकाची योजना’ करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे’.
‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ चा शब्दसमूहासाठी एक शब्द शोधा.
‘तंबाखू’ हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
‘मी ग्रंथ वाचत जाईन’ या वाक्याचा काळ ओळखा.
‘गावजेवण’ हा पुढीलपैकी कोणता समास आहे?
पर्यायी उत्तरांतील ‘उद्गारवाचक वाक्य’ ओळखा.
मन:पटल हा जोडशब्द खालीलपैकी कोणत्या जोडशब्दातून बनला आहे?
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
क्रं | परीक्षेचे नाव | लिंक |
---|---|---|
1 | वनरक्षक भरती परीक्षा वेबसाइट पहा | भेट द्या |
2 | वनरक्षक भरती परीक्षा Ebook डाउनलोड | डाउनलोड करा |
3 | वनरक्षक भरती परीक्षा टेलिग्राम चॅनेल जॉइन ग्रुप करा | जॉइन करा |
4 | वनरक्षक भरती परीक्षा व्हाट्स ग्रुप जॉइन करा | जॉइन करा |
5 | वनरक्षक भरती परीक्षा टेलिग्राम ग्रुप जॉइन ग्रुप करा | जॉइन करा |
6 | सर्व स्पर्धा परीक्षाचे टेलिग्राम व व्हाट्स ग्रुप लिस्ट पहा | लिस्ट पहा |
7 | वनरक्षक भरती परीक्षा विषयानुसार नोट्स | डाउनलोड करा |
8 | वनरक्षक भरती परीक्षा मराठी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
9 | वनरक्षक भरती परीक्षा गणित विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
10 | वनरक्षक भरती परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
11 | वनरक्षक भरती परीक्षा इंग्रजी विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
12 | वनरक्षक भरती परीक्षा सामान्य ज्ञान GK विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
13 | वनरक्षक भरती परीक्षा जगाचे सामान्य ज्ञान GK विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
14 | वनरक्षक भरती परीक्षा भारताचे सामान्य ज्ञान GK विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
| | डाउनलोड करा |
15 | वनरक्षक भरती परीक्षा महाराष्टाचे सामान्य ज्ञान GK विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |
| भारताची राज्यघटना नोट्स PDF डाउनलोड करा | डाउनलोड करा |
16 | इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा | डाउनलोड करा |
17 | प्राचीन भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा | डाउनलोड करा |
18 | प्राचीन भारताचा इतिहास नोट्स PDF डाउनलोड करा | डाउनलोड करा |
19 | मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास नोट्स डाउनलोड करा | डाउनलोड करा |
20 | वनरक्षक भरती परीक्षा महाराष्ट्राचे इतिहास विषयाच्या नोट्स | डाउनलोड करा |