Arogya Vibhag Telephone Operator Syllabus 2023 Pdf Download

Arogya Vibhag Telephone Operator Syllabus 2023

Arogya Vibhag Telephone Operator Syllabus PDF Download Now. आरोग्य विभाग टेलीफोन ऑपरेटर अभ्यासक्रम PDF डाऊनलोड करा. आरोग्य विभाग टेलीफोन ऑपरेटर Syllabus PDF download Now.

शारीरिक, मानसिक, सामाजिक दृष्टिने व्यवस्थित आणि रोगमुक्त असण्याची अवस्था म्हणजेच आरोग्य होय. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने “आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे”, अशी आरोग्याची व्याख्या आहे.

महाराष्ट्र आरोग्य विभाग गट. क, गट. डी परीक्षेची तयारी करताना परीक्षेचे टप्पे, परीक्षेचा अभ्यासक्रम, पुस्तकांची यादी इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम PDF स्वरूपात घेऊन आलो आहोत. या लेखात महाराष्ट्र आरोग्य विभाग गट. क, गट. डी परीक्षेचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षेचा विषयनिहाय अभ्यासक्रम, तपशीलवार गुण, परीक्षेचा कालावधी याबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेला आहे.अधिक माहितीसाठी आमच्या ooacademy.co.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Telephone Operator Syllabus 2023

Telephone Operator Syllabus

Telephone Operator (दूरध्वनीचालक )
1 Section name – English
a Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense.
b Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
c Fill in the blanks in the sentence
d Simple Sentence structure,
2 Section name- Marathi
aमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समानार्ी शब्‍द , ववरुध्‍दार्ी शब्‍द)
b भाषा सौंदयथ(उपमा, अलंकार, म्‍हणी व वाकप्रचार यांचा अर्थआणण वाक्‍यात उपयोग, सवथसामान्‍य
शब्‍दसंग्रह इत्‍यादी)
c प्रससध्‍द पुस्‍तकेआणण लेखक
dयोग्‍य जोडया लावा.
3 Section Name- General Knowledge
aCurrent Affairs (India and Maharashtra)
bindian History- Civics
c Indian Geography
d Indian Constitution
e General Science
f Sports and Culture
gRight to Information Act 2005 and Maharashtra Public Service Act 2015
h Information and Technology Related Basic Knowledge

दूरध्वनीचालक

Telephone Operator (दूरध्वनीचालक )
4 Section name-Logical Ability
aAptitude Test
b Basic Arithmetic Knowledge
c Mathematics (Numeric, Algebra, Geometry, Statistic)
d General Science (Physics, Chemistry, Biology and Environment Science
5 Section name-Subject Related Knowledge
a MATHEMATICS
b RECORD MAINTAINANCE
c USE OF TELEPHONE DIARY ADN DIRECTORY
d COMMUNICATION SKILLS
e ROLE OF INTERCOM / EPBX / FAX /E-MAIL SYSTEM

डाऊनलोड पीडीएफ

आरोग्य विभाग भरती 2023 विषयी इतर माहिती पाहा.

1.आरोग्य विभाग गट क महाराष्ट्र अभ्यासक्रम 2022 PDF डाउनलोडDownload
2आरोग्य विभाग भरती गट ड महाराष्ट्र अभ्यासक्रम 2022 PDF डाउनलोडDownload
3महाराष्ट्र आरोग्य विभाग परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोडDownload
4आरोग्य विभाग भरती परीक्षा 2021 गट क व ड प्रवेशपत्र डाउनलोडDownload
5आरोग्य विभाग परीक्षा रद्द झाल्याने नुकसानभरपाई देणार?Download
6आरोग्य विभाग भरती जुन्या प्रश्नपत्रिका PDF DownloadDownload
7आरोग्य विभाग वर्ग ड 3466 पदाची सविस्तर जाहिरात PDFDownload
82725 आरोग्य विभाग भरती पदांची पात्रताDownload
9आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रश्न विडियो Arogya Vibhag Bharti Question VideosDownload

For more information related to recruitment, you can view this government job notification, please share this employment news information with your friends and help them get government jobs. Visit OOacademy.co.in daily to get free job alerts of other government jobs in Marathi.

लेटेस्ट पोस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *