Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र महसूल व वन विभाग मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती २०२३-२४.

Talathi Bharti 2023 – महाराष्ट्र महसूल व वन विभाग मध्ये ४६४४ जागांसाठी “तलाठी” पदांची मेगा भरती २०२३-२४. तलाठी भारती 2023 – महाराष्ट्र तलाठी मेगा भरती 2023: महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र (महाराष्ट्र महसूल आणि वन विभाग), “तलाठी (गट-क)” पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करते. महसुल विभाग(महाराष्ट्र महसूल विभाग) भरती मंडळाने एकूण 4644 रिक्त […]