पुणे येथे 1840 पदांकरिता भव्य रोजगार मेळावा, आत्ताच नोंदणी करा! | Pune Job Fair 2024

पुणे येथे 1840 पदांकरिता भव्य रोजगार मेळावा, आत्ताच नोंदणी करा! | Pune Job Fair 2024 पुणे येथे “असेंबली लाइन ऑपरेटर, सीएनसी ऑपरेटर / क्वालिटी कंट्रोल असिस्टंट / वेल्डर / फिटर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी, आयटी / रिटेल, सिक्युरिटी गार्ड / सिक्युरिटी पर्यवेक्षक/सीसीटीव्ही ऑपरेटर” पदांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय नोकरी मेळावा पुणे चे आयोजन करण्यात आलेले आहे. […]