पोलीस भरती update 2024|पोलीस भरती नविन शासन निर्णय/police bharti new update पोलीस दलातील पोलीस शिपाई, पोलीस बँड्समन व पोलीस वाहनचालक तसेच SRPF मधील सर्व रिक्त पदांची माहिती मागविण्यात आलेली आहे. या भरतीसाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरुन अभ्यासक्रम पीडीएफ नोटस् ऑनलाइन कोर्सेस विषयीची माहिती मिळवू शकतात. पोलिस भरती 2024 चे अपडेट वेळवर मिळवण्यासाठी ooacademy.co.in या […]