CET परीक्षेबाबत नवीन अपडेट

CET परीक्षेबाबत नवीन अपडेट : CET परीक्षेच्या नवीन तारीखा जाहीर. CET परीक्षेबाबत नवीन अपडेट अ. परीक्षेचे सर्वसाधारण स्वरूप : इयत्ता 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कानिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या सर्व मंडळांच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण […]