Learn For Dreams
प्रमोद चौगुले MPSC राज्यासेवा परीक्षा 2020 मध्ये राज्यात प्रथम त्यांची बायोग्राफी येण्याचा मान मिळवला आहे, त्यांचे शिक्षण BE इंजिनीअर असून त्यांनी चार वर्ष इंडियन ऑइल मध्ये काम केले आहे मागील वर्षी त्यांनाचा चान्स एका गुणाने गेला होता. या वशी मात्र त्यांनी 612 गुण घेऊन राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे, मुली मध्ये प्रथम येण्याचा मान रूपाली यांनी पटकावला आहे.
MPSC Topper Pramod Chougule Biography Education Age Etc
श्री. प्रमोद चौगुले सर महाराष्ट्रात प्रथम….💐💐
🚨 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा 2020 परीक्षेत इतिहासातील सर्वोच्च मार्क घेऊन राज्यात प्रथम आलेल्या प्रमोद चौगुले सरांचे खूप खूप अभिनंदन..💐💐
🥰 मुळात अशा मित्रांचा सहवास लाभला हीच माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. माझं स्वतःचं नशीब समजतो की, प्रसाद चौगुले आणि प्रमोद चौगुले ही राज्यात प्रथम येणारी व्यक्तिमत्व माझे मित्र , मार्गदर्शक – सोबती आहेत.
➡️सरांबद्दल चार शब्द लिहिण्याचा मोह आवरला नाही, म्हणून हा लिखान प्रपंच….. 🔹सरांचे मुळगाव सोनी, तालुका मिरज, जिल्हा सांगली.. 🔹वडील टेम्पो चालवतात, आता कोरोना काळात त्यांना टेम्पो विकावा लागला. आई शिवणकाम करतात. घरी फक्त अर्धा एकर जमीन आहे. ▪️अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी यश मिळवून त्यांनी पुढची पिढी अनुकूल परिस्थितीत जगण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
🔸 सरांची इयत्ता सहावी मध्ये नवोदय विद्यालय सांगली येथे निवड झाली .. लहानपणापासूनच हुशार असलेल्या सरांनी इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी मध्ये शाळेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला…
🔹त्यानंतर 2009 साली त्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग ची डिग्री पूर्ण केली. गुणवत्तेच्या जोरावर त्यांना कॉलेज प्लेसमेंट मधून भारत पेट्रोलियम ( BPCL ) मध्ये नोकरी भेटला. 🔺गलेलठ्ठ पगाराची नोकरी असताना देखील सरकारी नोकरीमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून त्यांनी 2013 साली नोकरीचा राजीनामा देऊन UPSC चा अभ्यास चालू केला.
◾️2016 साली सरांचे लग्न झाले.. अभ्यासाबरोबर उदरनिर्वाहासाठी ते पुण्यातील ज्ञानदीप क्लास येथे शिकवण्याचे देखिल काम करत होते.. 🔻 UPSC च्या 4 पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर चार मुख्य परीक्षा दिल्या होत्या आणि अगदी 1 ते 10 मार्काने चारही interview call हुकले .. 🔸 आलेल्या अपयशानं खचून न जाता त्यांनी MPSC मधून पोस्ट करण्याचा निर्धार करून तयारी चालू केली . 2019 साली तयारी करून परीक्षा दिली परंतु, फक्त एका मार्काने ( 521गुण ) त्यांची पोस्ट हुलाकावनी देऊन गेली होती.. 🔹 यातून खचून न जाता त्यांनी 2020 साठी ची तयारी चालू केली…
🔵 त्यामध्ये पहिल्या कोरोनाच्या लाटेमध्ये LockDown मध्ये घरी सांगलीला अडकले होते, तरीही पूण्यातील मित्राला पुस्तक पार्सल ने पाठवायला सांगून घरी अभ्यास चालू ठेवला .
🔵त्यानंतर दुसऱ्या Lockdown मध्ये ते पुण्यामध्ये होते आणि घरी सांगली मध्ये सर्वांना करोना ची लागण झाली परंतु ते जाऊही शकत नव्हते… 🔵यां अडचणीत भर म्हणून कि काय मध्यंतरी सांगली मध्ये मोठा पूर आला आणि पुराचे पाणी घरात घुसले.. अशा संकटाच्या मालिका सुरू असताना देखिल सरांनी अभ्यासिकेतील खुर्ची सोडली नाही 😊 ▫️▫️चौगुले सरांची फॅमिली पुण्यामध्ये चिंचवड मध्ये असून देखिल ते अभ्यासामुळे सहा-सहा महिने घरी जात नव्हते.
⭕️ एकदा मुख्य परीक्षेच्या अगोदर आम्ही सरांना भेटलो होतो . तेव्हा मी सरांना बोलून दाखवले होते, सर तुमचा लुक प्रॉपर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसारखा झाला आहे 😄 तुमचं वजन 4-5 किलो तरी कमी झाले असेल तुम्हाला टी शर्ट देखिल ढगळा बसतोय 😄 चेहऱ्यावरचे तेज गेलय… असे तुमच्याकडे बघून तुम्ही किती जोरदार & डेडिकेशन ने अभ्यास केला आहे ते समजते आणि तुमचा निकाल पण तसाच जोरदार लागणार आहे……
♻️आम्हाला वारंवार सरांचं मार्गदर्शन भेटत असतं. कायम आमच्या रूम वर येत असतात. आम्हाला खूप सपोर्ट & मार्गदर्शन करत असतात.. अभ्यासाबद्दल च्या गोष्टी तर सांगतातच पण बाहेरच्या गोष्टीही आवर्जून सांगत असतात. ♻️सरांकडे बघितले की अभ्यास करण्यासाठी अजून प्रेरणा भेटते… संयम, जिद्द, सातत्य, शांत स्वभाव, अवांतर विषयांचे मुद्देसूद knowledge, हे सर्व मला सरामध्ये बघायला भेटले…
🧡 सरांच्या कष्टाला खरोखर सलाम. त्यांना सपोर्ट करणारे त्यांचे आई-वडील तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी तसेच मेहुना प्रसाद चौगुले आणि त्यांची फॅमिली, सरांचे मित्रमंडळी यां सर्वांनी सरांना खूप साथ दिली आहे …त्यामुळे सर्वांचे सर्वांचे खरोखर मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 🚨 सर पुढच्या 2021 च्या परीक्षेत टॉपर च्या यादीत नक्की असणार आहेत. सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा… जय हिंद… – PSI गणेश यलमर (2nd rank ) ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ Join @ooacademy
Pramod Chougule MPSC Rajyaseva Exam 2020 Topper Post Name Marklist
Pramod Chougule Book list, MPSC Topper Rajyaseva Purv Pariksha Pramod Chougule Booklist, MPSC Rajyaseva Exam Result 2020, प्रमोद चौगुले पुस्तक यादी.
प्रमोद चौगुले जन्मदिनांक, प्रमोद चौगुले गाव, प्रमोद चौगुले शिक्षण