पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21 1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकआहेत. 2) नकारात्मक गुणदान पद्धत नाही. 3) प्रश्नाची उत्तरे शेवटी दिली आहेत 4) सोबत प्रश्न सोडवण्याकरिता OMR शिट दिली आहे. 5) घड्याळात वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी 6) कच्चे काम दिलेल्या जागेत करावे 7) काळ्या शाईचा बॉल पेन वापरावा 8) चार पैकी एकच गोल काळे करावे. 9) एकापेक्षा जास्त गोल काळे केल्यास गुण मिळणार नाहीत 10) शाई गोल बाहेर जाऊ देऊ नये. 11) उत्तरे व प्रश्नाबाबत संशय असल्यास 8010457760 व्हाट्स App वर स्क्रीन शॉट पाठवा.
25 ) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
A ) आशिर्वाद B ) आकृती
C ) विहीर D ) अंतर्मुख
26 ) ‘डिप्लोमॅट चषक’ ह्या क्रिकेट स्पर्धेची चौथी आवृत्ती कोणत्या देशाने जिंकली?
A ) पाकिस्तान B ) ऑस्ट्रेलिया
C ) न्युझीलँड D ) भारत.
27 ) 2019 या सालासाठी जल-विषयक कार्यक्षमतेच्या ध्येयावर आधारित असलेला केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागांच्या क्रमवारीतेमध्ये कोणते राज्य अव्वल ठरले?
A ) दिल्ली B ) गुजरात.
C ) मध्यप्रदेश D ) राजस्थान
28 ) नुकतेच निधन झालेले रॉकी जॉनसन हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?
A ) कुस्ती. B ) फुटबॉल
C ) क्रिकेट D ) हॉकी
29 ) _______ येथे ‘राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम’ याला सुरुवात झाली.
A ) पुडुचेरी. B ) रांची
C ) नवी दिल्ली D ) रायपूर
30 ) ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (DIFF ) यामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार प्राप्त झाला?
A ) फायनली लव्ह B ) चिल्ड्रेन ऑफ द सन
C ) कॅसल ऑफ ड्रीम्स. D ) यापैकी नाही
31 ) ग्रेटर नोएडा (उत्तरप्रदेश ) येथे 18 जानेवारी 2020 रोजी कोणत्या केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ‘ELECRAMA 2020’ या प्रदर्शनीचे उद्घाटन झाले?
A ) पियुष गोयल B ) नितीन गडकरी
C ) अर्जुन मुंडा D ) प्रकाश जावडेकर.
32 ) कोणत्या कंपनीने 3.5 अब्ज डॉलर एवढ्या रकमेसह भारतातली ‘उबर इट्स’ ही कंपनी विकत घेतली?
A ) स्विगी B ) फासोस
C ) फ्रेशमेन्यू D ) झोमाटो.
33 ) कोणते राज्य 6 मार्च 2020 रोजी ‘चपचार कुट’ महोत्सव साजरा करणार?
A ) नागालँड B ) मिझोरम.
C ) मणीपूर D ) पश्चिम बंगाल
34 ) राष्ट्रीय माहिती शास्त्र केंद्र (NIC ) या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘NIC तंत्रज्ञान परिषद–2020’ या दोन दिवस चालणार्या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या व्यक्तीच्या हस्ते झाले?
A ) रवी शंकर प्रसाद. B ) नरेंद्र सिंग तोमर
C ) राम विलास पासवान D ) प्रकाश जावडेकर
35 ) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF ) यांचा 15 वा उदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
A ) 20 जानेवारी B ) 19 जानेवारी
C ) 18 जानेवारी. D ) 26 जानेवारी
36 ) भारतात पहिल्यांदा जेण्डर बजेट कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मांडले होते?
A ) 2005-2006. B ) 2016-2017
C ) 2008-2009 D ) 2013-2014
37 ) बुद्धीला पटेल तेच मान्य करणे अशा प्रकारची वैचारिक जागृती समाजात घडवून येते. त्यास ……. असे म्हणतात.
A ) क्रांती B ) प्रबोधन
C ) सामाजिक जागृती D ) स्वातंत्र्य
38 ) स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा केवळ इतर कोणी सांगतो म्हणून त्यावर विसंबून राहू नका. असे विचार कोणी मांडले आहेत?
A ) महात्मा गांधी B ) थॉमस जेफरसन
C ) रॉजर बेकन D ) पं. नेहरू
39 ) १८५७ च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती व प्रत्यक्षात उठावाला कधी सुरुवात झाली?
A ) १० मे १८५७ व १४ जून १८५७ B ) ३१ मे १८५७ व १० मे १८५७
C ) १० जुन १८५७ व ३१ मे १८५७ D ) ३१ जून १८५७ व १० मे १८५७
40 ) झाशीच्या राणीचा पाडाव खालीलपैकी कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने केला?
A ) कॉलिन कॅम्पबेल B ) कर्नल निल
C ) जनरल हॅवलॉक D ) सर ह्यू रोज
41 ) आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते?
A ) स्वामी दयानंद सरस्वती B ) स्वामी विवेकानंद
C ) छत्रपती शाहू महाराज D ) राजा राममोहन रॉय
42 ) भिल्लांनी खानदेशामध्ये उठाव खालीलपैकी कुणाच्या नेतृत्त्वाखाली केले.
A ) तात्या टोपे B ) कुंवरसिंग
C ) कंजारसिंग D ) शहा आलम
43 ) १८५७ च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती व प्रत्यक्षात उठावाला कधी सुरुवात झाली?
A ) १० मे १८५७ व १४ जून १८५७ B ) ३१ मे १८५७ व १० मे १८५७
C ) १० जुन १८५७ व ३१ मे १८५७ D ) ३१ जून १८५७ व १० मे १८५७
44 ) झाशीच्या राणीचा पाडाव खालीलपैकी कोणत्या ब्रिटीश अधिकाऱ्याने केला?
A ) कॉलिन कॅम्पबेल B ) कर्नल निल
C ) जनरल हॅवलॉक D ) सर ह्यू रोज
45 ) आधुनिक भारताचे जनक म्हणून खालीलपैकी कुणाला ओळखले जाते?
A ) स्वामी दयानंद सरस्वती B ) स्वामी विवेकानंद
C ) छत्रपती शाहू महाराज D ) राजा राममोहन रॉय
46 ) आर्य समाजाची स्थापना …… यांनी केली.
A ) स्वामी दयानंद सरस्वती B ) राजा राममोहन रॉय
C ) महात्मा फुले D ) स्वामी विवेकानंद
47 ) संपूर्ण महाराष्ट्रात वाचनालयाची चळवळ खालीलपैकी कोणी सुरु केली?
A ) गो. ग. आगरकर B ) गोपाल हरी देशमुख
C ) न्यायमूर्ती रानडे D ) नारायण गुरु
48 ) स्त्री-पुरुष हा ग्रंथ कोणी लिहिला?
A ) पंडिता रमाबाई B ) सावित्रीबाई फुले
C ) ताराबाई शिंदे D ) वरीलपैकी कुणीही नाही
49 ) विधवा विवाहाची चळवळ …. यांनी सुरु केली.
A ) पंडिता रमाबाई B ) महर्षी धोंडो केशव कर्वे
C ) वि. रा. शिंदे D ) पंडित ईश्वरचंद् विद्यासागर
50 ) हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरु केले.
A ) नारायण गुरु B ) पंडित ईश्वरचंद् विद्यासागर
C ) विरेशलिंगम पंतलु D ) स्वामी दयानंद सरस्वती
Answer Key
25.B | 26.D | 27.B | 28.A | 29.A | 30.C |
31.D | 32.D | 33.B | 34.A | 35.C | 36.A | 37.B | 38.C | 39.B | 40.D |
41.D | 42.C | 43.B | 44.D | 45.D | 46.A | 47.B | 48.C | 49.D | 50.C |
police bharti question paper,police bharti question paper 2018 pdf download,police bharti question paper book,police bharti question paper 2016,police bharti question paper online test,police bharti question paper book pdf,police bharti question paper download,police bharti question paper 2014 pdf download maharashtra,police bharti question paper 2017 pdf download,police bharti question paper 2015 pdf download,