Learn For Dreams
महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 10 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Police Bharti Jobs from our ooacademy.com. पोलीस भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या पोलीस भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Police Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Police Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !! Maharashtra Police Bharti Online Mock Free Test
0 of 25 questions completed
Questions:
पोलीस भरती सराव प्रश्नसंच 10
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
शुध्द शब्द ओळखा
2) कोल्हा निघून जाईल – या वाक्यातील काळ ओळखा.
भूतकाळी क्रियापद असलेला खालीलपैकी शब्द ओळखा.
खाली दिलेल्या शब्दापैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.
खालील शब्दापैकी अनेकवचनी असलेला शब्द लिहा.
“तो घरी खात्रीने येईल. “नकारार्थी करा.
“फळे गोड निघाली ” या वाक्यातील विधेय पूरक ओळखा
खालील शब्दापैकी एक शब्द उपसर्गघटित नाही. तो ओळखा.
“मीठ-भाकरी ” म्हणजे काय ?
” काखेत कळसा गावाला वळसा ” म्हणजे काय ?
खालीलपैकी कर्मधारय समासाचे उदाहरण कोणते?
” कानन ” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
“अनल” या शब्दाचे समानार्थी शब्द दिले आहेत. अचूक पर्याय निवडा.
दिलेल्या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा “थड “
पुढीलपैकी कोणता “पृथ्वी” या शब्दास समानार्थी नाही ?
पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता?
” मेषपात्र” या शब्दाचा अर्थ सांगा.
” लवण ” या शब्दाबद्दल खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी आहे ?
खालीलपैकी तीन शब्द समानार्थी असून एक शब्द त्यांचा समानार्थी नाही तर तो कोणता? ते लिहा.
खालीलपैकी” कमळ ” या शब्दाचे तीन पर्याय बरोबर असून एक पर्याय चूक आहे, तर तो कोणता?
‘सेतुबंध ‘ हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?
खालीलपैकी कोण अभिजात भाषा समितीचे सदस्य नव्हते ?
खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषांमधुन मराठी भाषेचा विकास झाला आहे ?
खालील शब्दातील केवलप्रयोगी अव्यय ओळखा
केवलप्रयोगी अव्यये ……….. असतात.
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Sr No. | ऑनलाइन टेस्ट | लिंक |
1 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 1 | टेस्ट द्या |
2 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 2 | टेस्ट द्या |
3 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 3 | टेस्ट द्या |
4 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 4 | टेस्ट द्या |
5 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 5 | टेस्ट द्या |
6 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 6 | टेस्ट द्या |
7 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 7 | टेस्ट द्या |
8 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 8 | टेस्ट द्या |
9 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 9 | टेस्ट द्या |
10 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 10 | टेस्ट द्या |
11 | पोलिस भरती ऑनलाइन टेस्ट No 11 | टेस्ट द्या |
For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now