PMC Assistant Law/ Legal Officer Result PDF Download 2023 सहाय्यक विधी अधिकारी कागदपत्रे तपासणीसाठी पात्रता यादी
PMC je civil result 2022,PMC je civil result,PMC je civil question paper pdf,PMC je civil syllabus,PMC je civil previous year question paper,PMC je civil recruitment 2022,PMC je civil exam date,PMC je civil hall ticket,PMC je civil syllabus 2022,PMC je civil exam date 2022,PMC je civil admit card 2022,PMC je civil mock test,PMC je civil admit card,PMC je civil answer key
पुणे महानगपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदभरती परीक्षा निकाल व कागदपत्रे पडताळणी तपासणीसाठी उमेदवारांची यादी.
कागदपत्रे तपासणीसाठी पात्रता यादीमधील उमेदवारांनी दि. ०१/११/२०२२ सकाळी ११:०० वाजता, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे.