Learn For Dreams
राज्य सरकार पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदे भरणार आनंदाची बातमी!! मेगा भरती. राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे पशुसंवर्धन विभागात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध होत आहे.
राज्यात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध शासकीय पदांच्या नियुक्ता रखडल्या होत्या. त्यामुळे आता राज्य शासनाकडून विविध शाखेतील शासकीय पदांच्या भरती प्रकिया राबवण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी सांगितले आहे. माहूरझरी (नागपूर) येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे (उपकेंद्र) लोकार्पण श्री. केदार यांच्या हस्ते झाले; त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मंत्री केदार म्हणाले, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पशुपालन हा अतिशय महत्वाचा घटक आहे.ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबळीकरणासाठी पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.
2 हजार 500 पदे भरणार आनंदाची बातमी!! मेगा भरती. राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागात मोठी भरती होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. राज्य सरकार पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदे भरणार आनंदाची बातमी!! मेगा भरती
राज्य सरकार पशुसंर्वधन विभागात 2 हजार 500 पदे भरणार आनंदाची बातमी!! मेगा भरती.