औषध निर्माता पदाकरिता जिल्हा निवड समिती,नांदेड लेखी परीक्षा २०१५, ,नांदेड लेखी परीक्षा २०१५
जिल्हा निवड समिती,नांदेड औषध निर्माता पदाकरिता लेखी परीक्षा २०१५ सर्व स्पर्धा परीक्षा साहित्य उपलब्ध अभ्यासक्रम,जुन्या प्रश्नपत्रिका,सराव प्रश्नपत्रिका, नोट्स Pdf डाउनलोड करा
——————————————————————–
१) खालील चिन्हा पैकी अर्ध विराम कोणता ?
१) ?
२) !
३) :
४) ;
२) ‘रगरगोटीशिवाय’ घर सुंदर दिसत नाही या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.
१)केवळ रंगरंगोटीने घर सुंदर दिसते.
२)रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते
३)रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते.
४)रंगरंगोटी घर खराब दिसते.
३) भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माना…………असे म्हणतात.
१) भाषेचे-दागिने
२) भाषेची समृध्दी
३) भाषेचे अलंकार
४) शब्दसिद्धि
४) हुतात्मा-
१) देशासाठी प्राणार्पण केलेला
२) शत्रू कडून बातम्या काढून आणणारा
३) शत्रूला सामील झालेला
४) वरीलपैकी नाही
५) सर्वच सारखीच परिस्थिती सारखी असणे-
१) यथा राजा तथा प्रजा
२) पळसाला पाने तीन
३) खान तशी माती
४) चोरावर मोर
११)अवदसा आठवणे-
१)वाईट बुद्धी सुचने
२)विसरणे
३)नको ते आठवणे
४)वाईट प्रवृत्तीच्या स्त्रीची आठवण होणे
१२)पाण्यात राहून माश्याशी वैर
१)जायच्याशी सतत संबंध येतो किंवा ज्यांच्यात राहावे लागते त्यांच्याशी वैर
२)समाजातील सामान्य लोकांची तमा बाळगू नये
३)पाण्यात राहून मास्यांशी वैर झाल्यास चालते.
४)यापैकी नाही
१३)एखादि गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने किंवा अडवळाने सांगायची असल्यास माझा आधार घेतला जातो.
१)असंगती अलंकार
२)पर्याययोक्त अलंकार
३)विरोधाभास अलंकार
४)अनंनवाय अलंकार
१४)अलंकार ओळखा बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल! श्वान पुच्छ नलिकेत घातले होईना सरळ !
१)अतिशयोक्ती
२)संसदेह
३)भ्रांतिमान
४)अर्थानंतरण्यास
१५)विरुद्धआर्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.
१)तटीनी × सरिता
२)साधार × निराधार
३)कलंक × काळिमा
४) विरह × दुरावा
१६) SECURE
१) Secret
२) Comfortable
३) Safe
४) Independent
१७)URBAN(choose the word opposite
in meaning to the given word)
१)Country-Made
२)Pastoral
३)Provincial
४)Rural
१८) A student rush of wind
१) Gale
२) Typhoon
३) Gust
४) Storm
१९) The science of judging a person’s character Capabilities, etc from an examination of the shape of his skull
१) Physiology
२) Anthropology
३)Phrenology
४)Morphology
२०) One who possesses many talents.
१) Versatile
२) Gifted
३) Exceptional
४) Nubile
२१) A man who has not been married
१) A solitary
२) Widower
३) Bachelor
४) Spinster
२२)The firing of a number of guns together as a salute
१)Jingoism
२)Reception
३)Salvo
४)Gun salu
२३)A medicine that induces sleep
१)Narcotic
२) Psychotherapeutic
३)Panacea
४)Anodyne
२४)The honeycomb is made from
१)honey
२)Wood
३)earth
४)Wax
२५)He has filed an appeal……..the high court.
१) with
२)Into
३)In
४)For
२६)Hygienic
१)Clean
२) Germ-free
३)Of high society
४)Good looking
२७) Everyone of us should endeavor to the miseries of the poor.
१)Increase
२)Suppress
३)Mitigate
४)Look at
२८)The travel expenses of the candidates appearing for interview will be………..
१) Reimbursement
२)Reimbursed
३)Reimburse
४)Reimbursing
२९)A Government run by a Dictator
१)Democracy
२)Autocracy
३)Oligarchy
४) Theocracy
३०)A person who rules without consulting the op
१)Democrat
२)Bureaucrat
३)Autocrat
४)Fanatic
३९)महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला ?
१)१८२६
२)१८२५
३)१८२७
४)३एप्रिल १९२२
४०)’केसरी’ चे पाहिले संपादक कोण ?
१)बाळ गंगाधर टिळक
२)धो.के.कर्वे
३)गो.ग.आगरकर
४)न.ची.केळकर
४१)गोदावरी नदीच्या खोऱ्याने देशाच्या ऐकून क्षेत्रफळाच्या किती तक्ते भूभाग व्यापला आहे
१)१५%
२)२२%
३)१०%
४१२%
४२)भारतात हिऱ्याच्या खाणी …………..येथे आहेत.
१)कोलार
२)कुंद्रेमुख
३)नेवली
४)पन्ना
४३)सूर्याभोवती पूर्ण चक्कर मारायला खालील पैकी कोणत्या ग्रहाला सर्वाधिक कालावधी लागतो.
१)पृथ्वी
२)गुरू
३)मंगल
४)शुक्र
४४)चारमिनार कोणत्या ठिकाणी आहे.
१)हैद्राबाद
२)दिल्ली
३)चेन्नई
४)वडोदरा
४५)क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात …………..क्रमांक लागतो.
१)चवथा
२)पाचवा
३)सहावा
४)सातवा
४६)आज मंगळवार असेल, तर आजपासून अकरा-व्या दिवशी कोणता वर येईल
१)गुरुवार
२)शनिवार
३)रविवार
४)मंगळवार
४७)मी गणेशच्या वाड्याच्या उत्तराभिमुखि दरवाज्यातून बाहेर पडलो व काही अंतर सरळ चालत गेल्यानंतर काटकोणातून उजवीकडे वळलो.पुढे एक फळगावर्ती चौकोनात आल्यानंतर काटकोणातून डावीकडे वळलो व काही अंतर चालत गेल्यानंतर पुन्हा काटकोनात उजवीकडे वळून माझ्या घराच्या मागील दाराने आत गेलो . तर माझ्या घराच्या पुढील दरवाज्याचे तोंड कोणत्या दिशेने असेल
१)पूर्व
२)पश्चिम
३)दक्षिण
४)उत्तर
४८)एका जोडप्यास मुलगा झाला तेव्हा जोडफ्यातील नवऱ्याचे वय ३० वर्ष होते. बायकोचे वय जेव्हा ३५ वर्ष झाले,तेव्हा तो मुलगा १० वर्षाचा होतो,तर त्या
पत्नीच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल ?
१)१०
२)५
३)०
४)१५
४९)अमावस्या:प्रतिपदा : :एकादशी: ?
१)दवादशी
२)पौर्णिमा
३)चातुर्ती
४)दशमी
५०)सुरेश,विलास,अजय, प्रकाश व रमेश या पाच मुलांचा एक गट आहे .अजय व रमेश पेक्षा उंच आहे. परंतु प्रकाश इतका उंच नाही. विलास सुरेश पेक्षा उंच आहे,रमेश इतका उंच नाही,तर या पाच जणांमध्ये सर्वात उंच कोण?
१)अजय
२)प्रकाश
३)रमेश
४)सुरेश
५१)१ पासून १०० पर्यंतच्या सर्व सांख्य लिहिताना ७ हा अंक किती वेळा वापरावा लागतो ?
१)१९
२)२०
३)१८
४)२१
५२)एका कंपनीने एक्का विशीष्ठ दिवशी आपले तीन प्रचारक बाहेर पाठविले पहिल्याप्रचारकाने दर ४ दिवसांनी,दुसर्-याने बाहेर पाठवले.पहिल्या प्रचारकाने दर ४ दिवसांनी,दुसऱ्या दर ८ दिवसांन व तिसऱ्याने दर १२ दिवसांनी ऑफिस मध्ये येऊन अहवाल द्यावा असे सुचविले, तर ते तीन्ही प्रचारक ऑफिसमध्ये किती दिवसांनी एकत्र येतील ?
१)१६
२)४८
३)२४
४)३२
५३) X रुपये आणी ४० पैसे म्हणजे किती पैसे ?
१)x+४०
२)४०x
३)१००x+४०
४)१०x+४०
५४)७ टेबल वर १२ खुर्च्या याची किंमत रु ४८२५० आहे,तर २१ टेबल व ३६ खुर्च्या याची किंमत किती ?
१)९६,५०० रु
२)१,२५,५०० रु
३)१,४४,७५० रु
४)१,२६,७५० रु
५५)एका क्रिकेट संघाने पहिल्या ३० षटकामध्ये सरासरी ४.३ धावा काढल्या.जिंकण्यासाठी ऐकून २४७ धवांची गरज असेल, तर उरलेल्या २० षटकामध्ये धांवाचा सरासरी वेग किती ठेवावा लागेल ?
१)६.२
२)५.९
३)५.७
४)७.१
५६)तुमच्या घराचा क्रमांक किती असे विचारले असता शंतनु याने पुढीलप्रमाणे उत्तर दिले. घराचा क्रमांक म्हणजे एक तीन अंकी सांख्य आहे. हे तीन अंक उलट क्रमाने
जितकी पोती तितकी नारळ द्यावे लागतात.३० जकात नाकी ओलांडुन गेल्यावर त्याच्याजवळ किती नारळ शिल्लक राहिले.
१)३०
२)२५
३)२०
४)३५
५८)सायंकाळी ५:३० पासून रात्री ८:३० मिनिटात तास काट्याला किती वेळ ओलांडून जाईल ?
१)३
२)२
३)४
४)५
५९)शाळेतील २२८ मुलांना रांगेत उभे राहण्याससांगितले. प्रत्येक रांगेत 6-6 मुले आहेत तर किती रांगा आहेत?
१) 30
२)38
३)36
४)34
६०)एक घड्याळ प्रत्येक तासाला ५ सेकंड पुढे जाते.जर ते घड्याळ सोमवारी सकाळी ९:०० वाजता बरोबर लावले,तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी ९:०० वाजता कोणती वेळ दाखवेल.
१)९ वाजून १० मिनिटे
२)१० वाजून १२ मिनिटे
३)८ वाजून ८ मिनिटे
४)९ वाजून ७ मिनिटे
६१)lozenges are solid dosage from intended for:
१)Faster action
२)Slow dissolution
३)Slow Disintegrate
४)none of the above
६२)one gram is equivalent to:
१)100 milligrams
२)64.78 milligrams
३)50 milligrams
४)None of the above
६३)Ampoule generally contain:-
१)Single dose parenteral product
२)Multiple dose parenteral
३)Two or three dose
४)None of the above
६४)Surgical dressings are sterilized by:
१)Dry heat sterilization
२)Gaseous sterilization
३)Radiation sterilization
४) None of the above
६५)The ‘Virulence’ is a term used for
१)Capacity of microbes to invade the body
२)Capacity of the body to resist against infection
३)Radiation sterilization
४)Diffusion of toxin to diffuse in culture media.
६६)Baking Soda is a common name for:
१)Sodium carbonate
२)Sodium bicarbonate
३)Potassium carbonate
४)Sodium citrate
६७)Milk for Magnesia is Common name for
१)Suspension of magnesium hydroxide
२) Suspension of magnesium oxide
३)Suspension of magnesium Carbonate
४)None of above
६८)Calamine is a :
१)Zinc oxide
२)Zinc oxide with traces of manganese oxide
३)zinc oxide with traces of ferric oxide
४)Zinc carbonate
६९)Eusol is a solutions of:-
१)1.25% w/v boric acid
२)1.25% w/v boric acid and 1.25%
w/v chlorinated lime
३)1.25%w/v chlorinated lime
४)None of the above
७०)Which one of these is an antiemetic agent?
१)Ammonium chloride
२)Apomorphine
३)Dimenhydrinate
४)Diphenoxylate
७१)Beet Contains:
१)Sucrose
२)Lactose
३)Maltose
४)Raffinose
७२)Shatavari is a Common name for:
१)Asparagus racemosus
२)Bacopa monnieri
३)Centella Asiatica
४)None of the above
७३)Cod Liver oil is nutritive due to presence of :
१) Vitamin A
२)Vitamin A and D
३)Vitamin A and E
४)Vitamin E
७४)The word cell was first introduced by:-
१)Robert Hock
२)Robert Brown
३)Fleming
४)Robert Koch
७५)Blood is supplied to the heart through
१)Carotid artery
२)Coronary Artery
३)Sublingual artery
४)Pulmonary vein
७६)The Peritoneum is a:
१)outer covering of alimentary tract in abdomen
२)Outer Covering of thorax
३)Inner Covering of rectum
४)None of the above
७७)Vaginal Sponge, means of family planning belong to:
१)Physical Methods
२)Chemical Methods
३)Hormonal methods
४)None of the above
७८)Mantoux test is used for
१)Diphtheria
२)Tuberculosis
३)Typhoid
४) Leprosy
७९)Leprosy Mainly affects:
१)Nerves and skin
२)Muscles and bones
३)Test and eyes
४)All of the above
८०)Elixirs are:
१)Alcoholic solution
२)Hydroalcoholic solution
३)Aqueous solution
४)None of the above
८१)the label Shake well before use is indicated on the mixture containing:
१)Soluble medicament
२)Potent medicament
३)Diffusible medicament
४)miscible liquid
८२)Pyrogen is a
१)Endotoxin
२)Exotoxin
३)Suspension of microbes
४)None of the above
८३)Cocaine is rarely used due to its:
१)Toxicity
२)Irritant Action
३)Toxicity and addiction
४)Incompatibility
८४)Insulin is not given orally as:
१)It is less active
२)It is not convenient to take orally
३)It is hydrolyzed by proteolytic enzymes
४)None of the above
८५)Hetrazan is a common brand name for
१)Diethylcarbamazine
२)Piperazine
३)Mebendazole
४)None of the above
८६)Oily injection is preferably given by:
१)Subcutaneous route
२)Intramuscular
३)Intravenous
४)None of the above
८७)Typhoid fever is caused by:
१)Salmonella typhi
२)Staphylococcus aureus
३)Streptococcus Viridans
४)Streptococcus faecalis
८८)Tetracycline act by:
१)Inhibiting the protein synthesis
२)Interfering in cell wall synthesis
३)Altering the permeability if cell membranes of organism
४)All of above
८९)Common side effect of morphine is
१)Allergy
२)Cirrhosis of liver
३)Constipation
४)visceral pain
९०)Which drug is useful in anaphylaxis?
१)Epinephrine
२)Atropine
३)Mepyramine
४)None of the above
९१)phototherapy is used to treat newborns with:
१)Hyperbilirubinemia
२)Azotemia
३)Hypoglycemia
४)Premature Delivery
९२)Ergot is a
१)Fruit
२)Seed
३)Fungus
४)Rye plant
९३)Botanical source of digoxin is
१)Digitalis purpurea
२)Claviceps purpurea
३)Digitalis lanata
४)Lantana Camara
९४)Shellac is a used as
१)Sub Coating agent for sugar Coating
२)Enteric coating agent
३)Film Coating agent
४)Polishing agent
९५)Vitamin D is useful. for
१)Night blindness
२)Bleeding
३)Beri-beri
४)Rickets
९६)Deficiency of ascorbic acid leads to.:
१)Diabetes
२)Scurvy
३)Anaemia
४)Night-blindness
९७)The term,’Biochemistry ‘ was
introduced by
१)William Kreb
२)Harworth
३)Carl Newberg
४)Pauling
९८)BCG Vaccine is used to prevent
१)Tuberculosis
२)Cholera
३)Smallpox
४)None of the above
९९)Bacteriophages Are usually
१)Bacteria
२)viruses
३)Polysaccharides
४)None of the above
१००)Skin Contain:
१)Non- Keratinised stratified epithelium
२)Keratinised stratified epithelium
३)Transitional epithelium
४)None of the above
——————-
————————————————-
१)-४ १५)-२ २९)-२ ४३)-२ ५७)-२ ७१)-४
२)-३ १६)-३ ३०)-३ ४४)-१ ५ ८)-२ ७२)-१
३)-३ १७)-४ ३१)-४ ४५)-४ ५९)-४ ७३)-२
४)-१ १८)-३ ३२)-२ ४६)-२ ६०)-१ ७४)-१
५)-२ १९)-३ ३३)-२ ४७)-१ ६१)-२ ७५)-२
६)-३ २०)-१ ३४)-४ ४८)-२ ६२)-२ ७६)-१
७)-२ २१)-३ ३५)-४ ४९)-१ ६३)-१ ७७)-१
८)-३ २२)-३ ३६)-१ ५०)-२ ६४)-४ ७८)-२
९)-१ २३)-१ ३७)-३ ५१)-२ ६५)-१ ७९)-४
१०)-३ २४)-४ ३८)-१ ५२)-३ ६६)-२ ८०)-२
११)-१ २५)-३ ३९)-३ ५३)-३ ६७)-१ ८१)-३
१२)-१ २६)-२ ४०)-३ ५४)-३ ६८)-३ ८२)-१
१३)-२ २८)-४ ४२)-४ ५६)-१ ७०)-३ ८४)-३
——————————————————————–
८५)-१ ९०)-१ ९५)-४ १००)-२
८६)-२ ९१)-१ ९६)-२
८७)-१ ९२)-३ ९७)-३
८८)-१ ९३)-३ ९८)-१
८९)-३ ९४)-१ ९९)-२
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now