एप्रिल 2020 चालू घडामोडी सराव प्रश्नसंच चालू घडामोडी एप्रिल 2020 सराव प्रश्नसंच Current Affairs April 2020 Practice Quiz
[bellows config_id=”main” menu=”47″]
1) वर्तमानात राष्ट्रीय कंपनी विधी न्यायपीठाचे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत?
(A) इना मल्होत्रा
(B) आर. वरदराजन
(C) बी.एस.व्ही. प्रकाश कुमार.
(D) मनोरमा कुमारी
2) कोणत्या राज्य सरकारने ‘मो प्रतिवा’ कार्यक्रमाचा आरंभ केला?
(A) पश्चिम बंगाल
(B) बिहार
(C) झारखंड
(D) ओडिशा.
3) कोणत्या मंत्रालयाने ‘लाइफलाईन उडान’ उपक्रमाचा आरंभ केला?
(A) नागरी उड्डयण मंत्रालय.
(B) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
(C) संरक्षण मंत्रालय
(D) मनुष्यबळ व विकास मंत्रालय
4) कोणत्या व्यक्तीची जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश या पदावर नेमणूक झाली?
(A) न्यायमूर्ती धीरज सिंग ठाकूर
(B) न्यायमूर्ती रजनेश ओसवाल.
(C) न्यायमूर्ती तशी रबस्तान
(D) न्यायमूर्ती अली मोहम्मद मॅग्रे
5) कोणत्या शहरात ‘आशियाई युवा खेळ 2021’ या स्पर्धांचे आयोजन होणार?
(A) टोकियो, जापान
(B) जकार्ता, इंडोनेशिया
(C) शान्ताउ, चीन.
(D) बँकॉक, थायलंड
6)‘कोरोना केअर’ विमा सादर करण्यासाठी ‘फोन पे’ कंपनीने कोणत्या विमा कंपनीबरोबर भागीदारी केली?
(A) भारतीय जीवन विमा महामंडळ
(B) बजाज अलियान्झ.
(C) कोटक महिंद्र लाइफ इन्शुरेंस
(D) मॅक्स लाइफ इन्शुरेंस
7)BCG लसीचा उपयोग कोणत्या रोगाविरूद्ध केला जातो?
(A) देवी
(B) क्षयरोग.
(C) कांजिण्या
(D) यापैकी नाही
8) ‘ऑपरेशन संजीवनी’ अंतर्गत भारतीय हवाई दल कोणत्या देशाकडे आवश्यक औषधांची वाहतूक करीत आहे?
(A) श्रीलंका
(B) म्यानमार
(C) मालदीव.
(D) मादागास्कर
9) ‘वर्ल्ड गेम्स 2022’ या स्पर्धा कुठे खेळवल्या जाणार आहेत?
(A) अल्बामा, अमेरिका.
(B) द हेग, नेदरलँड
(C) लंडन, ग्रेट ब्रिटन
(D) व्रॉक्लाव, पोलंड
10) कोणत्या मंत्रालयाने ‘हॅक द क्रायसेस इन इंडिया’ नावाची ऑनलाइन हॅकेथॉन स्पर्धा
आयोजित केली?
(A) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(B) गृह मंत्रालय
(C) इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय.
(D) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
11)कोणत्या संघटनेनी ‘ग्लोबल सॉलिडरिटी टू फाइट द कोरोनावायरस डिसीज
2019 (कोविड-19)’ विषयक ठराव स्वीकारला?
(A) जागतिक आरोग्य संघटना
(B) दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC)
(C) जी-20
(D) संयुक्त राष्ट्रसंघ महासभा.
12)कोणत्या संस्थेनी ‘बायो सूट’ विकसित केला?
(A) संरक्षण संशोधन व विकास संस्था.
(B) भारतीय तंत्रज्ञान संस्था कानपूर
(C) भारतीय विज्ञान संस्था बंगळुरू
(D) यापैकी नाही
13)कोणत्या कलमान्वये ‘PM-CARES निधी’ला प्राप्तिकरातून सूट देण्यात आली आहे?
(A) कलम 80 (C)
(B) कलम 80 (F)
(C) कलम 80 (G).
(D) कलम 80 (H)
14)कोणत्या संस्थेनी ‘चॅलेंज कोविड-19’ स्पर्धेची घोषणा केली?
(A) आगरकर रिसर्च इंस्टीट्यूट
(B) नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन.
(C) रमण रिसर्च इंस्टीट्यूट
(D) बोस इंस्टीट्यूट
15)कोणत्या योजनेच्या अंतर्गत कोविड-19 वरील चाचणी व उपचार मोफत होणार?
(A) आरोग्य संजीवनी विमा
(B) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
(C) प्रधानमंत्री जन औषधी योजना
(D) आयुष्मान भारत योजना.
16)कोणत्या दिवशी प्रथम ‘आंतरराष्ट्रीय विवेक दिन’ पाळला गेला?
(A) 1 एप्रिल 2020
(B) 3 एप्रिल 2020
(C) 5 एप्रिल 2020
(D) 6 एप्रिल 2020.
17)नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार एखाद्या व्यक्तीला जम्मू व काश्मीरचा कायम रहिवासी होण्यासाठी कोणती मर्यादा आहे?
(A) 12 वर्ष
(B) 11 वर्ष
(C) 14 वर्ष
(D) 15 वर्ष.
18) राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) आरोग्य कर्मचार्यांना निशुल्क वाहतूक सेवा देण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला?
(A) ओला
(B) उबर.
(C) मेरु
(D) झूम
19) नौदलाचे कोणत्या डॉकयार्डमधील कर्मचार्यांनी ‘पोर्टेबल मल्टी-फीड ऑक्सीजन मॅनिफोल्ड’ यंत्रणा विकसित केली?
(A) विशाखापट्टणम.
(B) मुंबई
(C) कोची
(D) कारवार
20) क्रिकेटमध्ये वापरली जाणारी DLS पद्धत कोणी तयार केली?
(A) टोनी लुईस.
(B) डॉन ब्रॅडमन
(C) व्हिव्हियन रिचर्ड्स
(D) सिडनी बार्नेस
21. 17 वी संयुक्त राष्ट्रांची हवामान परिवर्तन परिषद कोणत्या देशात भरली होती ?
A) भारत
B) दक्षिण आफ्रिका
C) चीन
D) बांग्लादेश
22. ___ या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे.
A) अग्नी-5
B) अंतरिक्ष-2
C) पृथ्वी-3
D) अग्नी-2
23)COVID-19 विषाणूच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या –
1. या विषाणूच्या उद्रेकाचे मूळ चीन देशात होते.
2. इटली हा चीननंतर या विषाणूच्या संसर्गाने सर्वाधिक प्रभावित होणारा देश आहे.
दिलेल्यापैकी अचूक विधान असलेला पर्याय निवडा.
(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही.
(D) ना (1), ना (2)
24) मार्च 2020 मध्ये CBI आणि ED या संस्थांनी घोटाळा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बँकींग क्षेत्रातल्या कोणत्या व्यक्तीची चौकशी केली?
(A) चंदा कोचर
(B) राणा कपूर.
(C) गिरीश चंद्र चतुर्वेदी
(D) राकेश माखीजा
25)‘BBC वर्ल्ड हिस्ट्री’ मासिकाच्या सर्वेक्षणानुसार जगाच्या इतिहासातला सर्वात महान नेता म्हणून कोणा व्यक्तीची निवड केली गेली?
(A) महाराजा सवाई मान सिंग
(B) महाराजा हरी सिंग
(C) महाराजा रणजित सिंग.
(D) महाराजा गुलाब सिंग
26) वर्ष 2014 आणि वर्ष 2016 या काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक पर्यावरण-विषयक गुन्हे घडले?
(A) छत्तीसगड
(B) राजस्थान.
(C) उत्तराखंड
(D) महाराष्ट्र
27)कोणती व्यक्ती केंद्रीय माहिती आयोगाचे (CIC) नवे मुख्य माहिती आयुक्त आहे?
(A) रघुराम राजन
(B) सुब्रमण्यम स्वामी
(C) उर्जित पटेल
(D) बिमल जुल्का.
28) पाठविल्या जाणाऱ्या ‘मंगळ मोहीम 2020’ यासाठी NASA संस्थेनी बनविलेल्या ‘मार्स रोव्हर’चे नाव काय आहे?
(A) अपोलो
(B) ईगल
(C) डेस्टीनी
(D) पर्सेवेरन्स.
29)नव्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत किती निधीसह एक विधेयक मंजूर करण्यात आले?
(A) 8.3 अब्ज डॉलर.
(B) 6.6 अब्ज डॉलर
(C) 4.5 अब्ज डॉलर
(D) 10.1 अब्ज डॉलर
30) वर्ष 1920 ते वर्ष 2020 या कालावधीत ‘TIME 100 कव्हर्स फॉर 100 विमेन’ या यादीत कोणत्या दोन भारतीय महिलांचा समावेश करण्यात आला?
(A) कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स
(B) राजमाता गायत्री देवी आणि सोनिया गांधी
(C) मिताली राज आणि सानिया मिर्झा
(D) इंदिरा गांधी आणि अमृत कौर.
31)कोणते शहर उत्तराखंडची उन्हाळी राजधानी आहे?
(A) देहरादून
(B) गैरसैन.
(C) हरिद्वार
(D) नैनीताल
32) आयुर्वेदासाठी मानदंड संज्ञा आणि विकृती नियमांसाठी आयुष मंत्रालयाद्वारे विकसित केलेल्या डिजिटल व्यासपीठाचे नाव काय आहे?
(A) नमस्ते पोर्टल.
(B) हेलो पोर्टल
(C) स्वागत पोर्टल
(D) आयुर्वेद पोर्टल
33) या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली
(C) भोपाळ
(D) चेन्नई
34) ____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट
35) कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला
36) _ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली
(D) लखनऊ
37) कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र
38) _ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर
(D) महेंद्र सिंग धोनी
39) विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र
40) फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही
41) _ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई
42)कोणत्या मंत्रालयाच्या वतीने CoNTeC व्यासपीठ उघडण्यात आले आहे?
(A) मनुष्यबळ व विकास मंत्रालय
(B) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय.
(C) महिला व बाल विकास मंत्रालय
(D) अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय
43)निधन झालेले जोसेफ लोरी हे एक प्रसिद्ध _ होते.
(A) सामाजिक नेता.
(B) क्रिकेटपटू
(C) संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस
(D) कलाकार
44)कोणत्या रुग्णालयात कोविड-19 रूग्णांना मदत देण्यासाठी ह्युमनॉइड रोबोटची चाचणी घेतली जात आहे?
(A) AIIMS, दिल्ली
(B) गोवा वैद्यकीय महाविद्यालय, गोवा
(C) सवाई मान सिंग रुग्णालय, जयपूर.
(D) मॅक्स रुग्णालय, दिल्ली
45)कोणत्या कंपनीने कोरोना महामारीविषयी माहिती पुरविण्यासाठी मॅसेंजर चॅटबॉट सादर केला?
(A) आयबीएम
(B) फेसबुक.
(C) गूगल
(D) अॅमेझॉन
46)संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या व्यक्तीने ‘फिट इंडिया’ कार्यक्रमासोबत भागीदारी केली?
(A) हृतिक रोशन
(B) शिल्पा शेट्टी.
(C) साहिल खान
(D) विद्युत जामवाल
47)कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाने संरक्षण उत्पादन कायदा लागू केला?
(A) ब्रिटन
(B) संयुक्त अरब अमिराती
(C) चीन
(D) अमेरिका.
48)कोणत्या कंपनीने केवळ पाच मिनिटांमध्ये कोविड-19 तपासणी करण्यासाठी छोट्या स्वरूपाचे हातळण्याजोगे टेस्ट किट तयार केले?
(A) ल्युपिन
(B) सिपला
(C) अॅबॉट लॅबोरेटरीज.
(D) सन फार्मास्युटिकल
49)निधन पावलेल्या दादी जानकी या कोणत्या आध्यात्मिक संस्थेचा भाग होत्या?
(A) ओशो फाउंडेशन
(B) द आर्ट ऑफ लिव्हिंग
(C) ब्रह्माकुमारीस.
(D) रामकृष्ण मिशन
50)निधन पावलेले फ्लॉयड कार्डोज हे एक प्रसिद्ध _ होते.
(A) आचारी.
(B) फुटबॉलपटू
(C) जिमनॅस्टीकपटू
(D) लेखक
51)“RaIDer-X” नावाचे नवीन स्फोटक शोधन यंत्र _ यांनी तयार केले.
(A) रिलायन्स डिफेन्स
(B) संरक्षण संशोधन व विकास संस्था.
(C) इंडियन एअरफोर्स रिसर्च लॅबोरेटरीज
(D) बॉर्डर रिसर्च लॅबोरेटरीज
52)भारतीय हवाई दलाने सोबत संरक्षण व धोरणात्मक अभ्यास विभागामध्ये एक ‘चेअर ऑफ एक्सलन्स’चे पद निर्माण करण्यासाठी सामंजस्य करार केला.
(A) दिल्ली विद्यापीठ
(B) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
(C) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
(D) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
53)_____ या शहरात भारताच्या गृहमंत्र्यांनी ‘NSG प्रादेशिक केंद्रस्थळ’ याच्या परिसराचे उद्घाटन केले.
(A) नवी दिल्ली
(B) जयपूर
(C) रायपूर
(D) कोलकाता.
54)दिव्यांग कारागीर व उद्योजकांच्या शिल्पकलेला व उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या ठिकाणी ‘एकम महोत्सव’ आयोजित करण्यात आला.
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) नवी दिल्ली.
55) पर्यटन मंत्रीच्या हस्ते 2 मार्च 2020 रोजी नवी दिल्लीत बहुभाषिक ‘अतुल्य भारत’चे संकेतस्थळ उघडण्यात आले. संकेतस्थळामध्ये पुढीलपैकी कोणती भाषा समाविष्ट करण्यात आली?
1. चीनी
2. अरबी
3. स्पॅनिश
दिलेल्यापैकी अचूक उत्तर असलेला पर्याय निवडा:
(A) (1) आणि (2) (B) (2) आणि (3)
(C) (1) आणि (3) (D) (1), (2) आणि (3).
56)_____ या दिवशी ‘शून्य भेदभाव दिन’ साजरा केला जातो.
(A) 1 मार्च.
(B) 2 मार्च
(C) 3 मार्च
(D) 4 मार्च
57)_______ या राज्यात सहावी ‘इंडिया आयडिया परिषद’ आयोजित करण्यात आली.
(A) गुजरात.
(B) उत्तरप्रदेश
(C) दिल्ली
(D) गोवा
58)सरबानंद सोनोवाल यांना डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार _ क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी दिला गेला.
(A) राजकारण.
(B) ग्रामीण भागात सामाजिक सेवा
(C) हिंदी भाषेत गुणवत्तापूर्ण संशोधन
(D) यापैकी नाही
59)29 फेब्रुवारी 2020 रोजी _मध्ये ‘चिंतन बैठक’ या नावाखाली बंदरांची आढावा बैठक पार पडली.
(A) कोलकाता
(B) तामिळनाडू.
(C) चेन्नई
(D) मुंबई
60)____ या शहरात ‘पुसा कृषी विज्ञान मेळावा 2020’ आयोजित करण्यात आला.
(A) नवी दिल्ली.
(B) भोपाळ
(C) चेन्नई
(D) हैदराबाद
32) हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी
(D) प्रदीप कुमार
61) कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम
62) कोणते आसाम राज्याचे पहिले “कचरा विरहित गाव” ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर
63 ) ‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
64) कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा
65) ‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:
1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.
2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.
दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:
(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)
66) कोणते विद्यापीठ विद्यार्थ्यांना कल्पनाक्षम प्रकल्पांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी ‘प्रोजेक्ट आयझॅक’ नावाचा नवा उपक्रम राबवित आहे?
(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
(B) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, गांधीनगर.
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
MPSC Chalu Ghadamodi April 2020 in Marathi PDF Download, chalu ghadamodi 2020,chalu ghadamodi 2020 marathi,chalu ghadamodi 2019 marathi,chalu ghadamodi 2019,chalu ghadamodi 2019 in marathi pdf free download,chalu ghadamodi 2019 pdf marathi download,chalu ghadamodi 2020 pdf,chalu ghadamodi batmya,chalu ghadamodi prashna,chalu ghadamodi 2019 marathi question and answer