Learn For Dreams
सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण 1 आपली भाषा,लिपी व व्याकरण
सुगम मराठी व्याकरण प्रश्न प्रकरण 1 आपली भाषा,लिपी व व्याकरण
प्रश्न 1) एक भाषा …… म्हणजे चे साधन होय.
1) वागण्या 2) संवादा
3 ) खाणाखुणा 4 ) माध्यमा
प्रश्न 2 ) भाष धातूचा अर्थ कोणता?
1 )भाषा 2) भाषण
3 )बोलणे 4) भाषण
प्रश्न 3 ) मातृभाषा म्हणजे काय?
1)आपल्या कुटुंबात बोलली जाणारी भाषा
2) आपल्या गावात बोलली जाणारी भाषा
3) आपल्या शहरात बोलली जाणारी भाषा
4) बाहेर बोलली जाणारी भाषा
प्रश्न 4 )………यांनी कोणता ग्रंथ लिहिला
1)लीळाचरित्र 2) ज्ञानेश्वरी
3) विवेकसिंधु 4) ज्ञानदेवी
प्रश्न 5 ) आद्यकवी मुकुंदराजयांनी …… कोणता ग्रंथ लिहला आहे
1)लीळा चरित्र 2 )विवेकसिंधु
3) दृष्टांतपाठ 4)ज्ञानेश्वरी
प्रश्न 6 ) महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे?
1) कानडी 2) कोकणी
3) संस्कृत 4)मराठी
प्रश्न 7 ) वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव कोणते
1)कुसुमाग्रज 2) गोविंदाग्रज
3) यशवंत 4) विदा
प्रश्न 8 ) कोणता दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो
1) 12 डिसेंबर 2) 8 नोव्हेंबर
3) 27 फेब्रुवारी 4) 12 मार्च
प्रश्न 9 ) मराठी भाषेत कोणती लिपी
वापरली जाते?
1) प्राकृत 2) देवनागरी
3 ) बंगाली 4) हिंदी
प्रश्न 10) देवनागरी लिपीस बाळबोध लिपी असे म्हणतात
1) देवनागरी लिपी उभ्या-आडव्या तिरप्या रेषांनी बनली आहे
2)देवनागरी लिपीचे लेखन डावीकडून
उजवीकडे होते
3) देवनागरी आदर्श लिपी आहे
1)एक-दोन विधान बरोबर
2) तीन चार विधान बरोबर
3) एक चार विधान बरोबर
4)सर्व विधाने बरोबर
प्रश्न 11 )देवनागरी लिपीच्या शब्दाच्या वरती रेषा मारतात त्यांना म्हणतात
1) शिरोरेघा 2) रेप
3) रेषा 4)बिंदू
प्रश्न 12 ) मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे हे गौरव बोल
शब्दबद्ध करणारे कोण
1)मोरोपंत 2)संत ज्ञानेश्वर
3) व्यासमुनी 4)माधव ज्युलियन
प्रश्न 13 ) लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी हे गौरवोद्गार कोणी काढले
1) सुरेश भट 2 ) बा भ बोरकर
3 ) संत एकनाथ 4) संत तुकाराम
प्रश्न 14) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहे
1) देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहितात
2) लिपीच्या शोधांमुळे लेखन शक्य झाले आहे
3 ) काही काळ देवनागरी लिपी मुरड घालून देण्याची पद्धत होती
4 ) आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्यांना लिपी असे म्हणतात
1) विधान 1,2 बरोबर विधान
2 )विधान 3,4 बरोबर
3 )1, 3,4विधान बरोबर
4 ) सर्व बरोबर
प्रश्न 15 ) देवनागरी लिपी आदर्श मानण्याचे कारण
1 ) देवनागरी लिपीत वर्णाचा स्वतंत्र चिन्ह दाखवता येत नाहीत
2 ) देवनागरी लिपीत एका वर्णाला दोन स्वतंत्र चिन्हे नसतात
3 ) देवनागरी लिपी उच्चारणात येणारा प्रत्येक ध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येतो
4 ) देवनागरी लिपीत चांगले लिहिले जाते
1) विधान 1,2 बरोबर
2) विधान 3,4 बरोबर
3) 1,2,3 बरोबर
4) सर्व विधान बरोबर
प्रश्न 16 ) देवनागरी लिपीत आपण पुढील पैकी कोणत्या भाषेचे लेखन करू शकतो
1 ) मराठी ,बंगाली 2 ) हिंदी उर्दू इंग्रजी
3 ) संस्कृत मराठी हिंदी 4 ) संस्कृत उर्दू
प्रश्न 17 ) लीप या धातूचा अर्थ होतो
3) कोणताच नाही 4) लिपा
प्रश्न 18 )आदर्श लिपी कोणाला म्हणतात
1 ) प्रतिध्वनी स्वतंत्र चिन्हाने दाखविता येतात
2 ) कोणतेही वर्णाला एकापेक्षा जास्त
ध्वनी नसतात
3 ) ज्या लिपीत व्यंजने नसतात
1) विधान चार बरोबर
2 ) विधान एक-दोन बरोबर
3 ) विधान तीन बरोबर
4 ) सर्व बरोबर
सुगम मराठी व्याकरण प्रश्न
All Government Jobs Notification Visit Now For Free Online Mock Test Solve Now For Latest Govt Jobs Notification Visit Now Free Online Live Video Lectures Watch Now