Learn For Dreams
Maharashtra Rajya Mahiti महाराष्ट्रातील जनरल नॉलेज – 1
) महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
==> १ मे १९६०
) महाराष्ट्राची राजधानी कोणती?
==> मुंबई
) महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
==> नागपूर
) महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
==> ६
) महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
==> ५
) महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
==> ३६
) महाराष्ट्रातील महानगरपालिका?
==> २६
) महाराष्ट्रातील नगरपालिका?
==> २२२
) महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
==> ७
) महाराष्ट्रातील जिल्हापरीषदा?
==> ३४
) महाराष्ट्रातील एकुण तालुके?
==> ३५८
) महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
==> ३५५
) महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
==> ११,२३,७४,३३३
) स्त्री : पुरुष प्रमाण किती?
==> ९२९ : १०००
) महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
==> ८२.९१%
) महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
==> सिंधुदुर्ग
) सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
==> मुंबई उपनगर (८९.९१% )
) सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
==> नंदुरबार (६४.४% )
) सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
==> रत्नागिरी
) सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
==> मुंबई शहर
) क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
==> अहमदनगर
) क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
==> मुंबई शहर
) जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
==> ठाणे
) कमी लोकसंख्येचा जिल्हा?
==> सिंधुदुर्ग
) भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
==> ९३%
) महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
==> आंबा
) महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
==> मोठा बोंडारा
) महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
==> हारावत
) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
==> शेकरु
) महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
==> मराठी
) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
==> कळसुबाई (१६४६ मी. )
) महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
==> गोदावरी