Learn For Dreams
Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2023, Maha TAIT परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
Maha TAIT 2022 is conducted for the recruitment of teacher posts in Maharashtra. Candidates get detailed information about Maha TAIT Syllabus and Exam Pattern 2023 in this article.
MahaTAIT Exam Pattern 2023: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT 2022) चे MahaTAIT Exam Pattern 2022 खालीलप्रमाणे आहे. Maha TAIT 2023 ची परीक्षा एकूण 200 गुणांची असून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. Maha TAIT 2023 साठी ऑनलाईन अर्ज करतांना उमेदवारास परीक्षेचे मध्यम निवडावे लागणार आहे.
उपरोक्त MahaTAIT Exam Pattern 2022 मध्ये नवीन अधिसूचना जाहीर झाल्यावर काही बदल झाल्यास आम्ही तो या लेखामध्ये अपडेट करू. त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
Subject | No of Question | Marks |
Aptitude (अभियोग्यता) | 120 | 120 |
Intelligence (बुध्दिमत्ता) | 80 | 80 |
Total | 200 | 200 |
aha TAIT Syllabus 2022: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT 2022) परीक्षा कशी होईल यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर केला होता. त्यात महाराष्ट्र शासनाने Maha TAIT Syllabus 2022 परीक्षेचा विस्तृत अभ्यासक्रम जाहीर केला आहे. Maha TAIT Syllabus 2022 खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
Subject | Maha TAIT Syllabus 2022 |
Aptitude (अभियोग्यता) | अभियोग्यता या घटकांतर्गत गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कल/आवड, समायोजन/व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. |
Intelligence (बुध्दिमत्ता) | बुध्दिमत्ता या घटकांतर्गत आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रम-श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी उपघटक सर्वसाधारणपणे राहतील. |
Maha TAIT परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप
*Whatsapp ग्रुप जॉइन करीत मेसेज करा 8010457760* टेलिग्राम चॅनल जॉइन करा 👇👇👇 https://t.me/mhshikshakbharti ⭕
शिक्षक अभियोग्यता चाचणी ऑनलाईन कोर्सची वैशिष्ट्ये : नवीन बॅच सुरू मराठी व्याकरण इंग्रजी अभियोग्यता चाचणी.
बुद्धिमत्ता चाचणी बालमानसशास्त्र परिसर अभ्यास चालू घडामोडी 📋 दररोज Live क्लास 📋 मोफत ऑनलाइन टेस्ट 📋 मोफत ebook 📋, मोफत नोट्स 📋, संपूर्ण 6 विषय 📋, प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक 📋, Live लेक्चर्स मिस झाल्यास कितीही वेळा पाहू शकता.
OOAcademy App मधील ऑनलाइन कोर्स कसा जॉइन करावा संपूर्ण माहिती APP मध्ये ईबुक / टेस्ट सिरिज /नोट्स कश्या डाउनलोड करून कशी पहावी 👇👇👇 https://youtu.be/xHsP_T3FjhY बॅच जॉइन करिता OOAcademy App डाऊनलोड करा 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.propoint.ooacademy