Learn For Dreams
Itihas Sarav Prashnsanch
🔹शास्त्रीय उपकरणे व वापर
• स्टेथोस्कोप चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
• सेस्मोग्राफ चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
• फोटोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
• हायग्रोमीटर ==> चा वापर कश्यासाठी केला जातो ?
हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
• हायड्रोमीटर ==> चा वापर कश्यासाठी केला जातो ?
द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
• हायड्रोफोन चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
• अॅमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
• अल्टीमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
• अॅनिमोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
• ऑडिओमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
• बॅरोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
• बॅरोग्राफ चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
• मायक्रोस्कोप चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
• लॅक्टोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
• स्फिग्मोमॅनोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
==> रक्तदाब मोजण्याचे साधन.
▪ लॅक्टोमीटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
——दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.
▪ कार्डिओग्राफ चा वापर कश्यासाठी केला जातो ?
——-हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.
▪ सायक्लोस्टायलिंग चा वापर कश्यासाठी केला जातो ?
——छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.
▪ कार्बोरेटर चा वापर कश्यासाठी केला जातो ?
——-पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.
▪ मॅनोमीटरचा वापर कश्यासाठी केला जातो ?
——-वायुचा दाब मोजणारे उपकरण
▪ ऑडिओमीटरचा वापर कश्यासाठी केला जातो ?
——-ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी
▪ मायक्रोफोनचा वापर कश्यासाठी केला जातो ?
——-ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.
▪ रडारचा वापर कश्यासाठी केला जातो ?
——-रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.
▪ हायड्रोमीटरचा वापर कश्यासाठी केला जातो ?
——-द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
▪ मायक्रोमीटरचा वापर कश्यासाठी केला जातो ?
——-अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी बी.ओ.डी. इंक्यूबेटर – 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण
▪ थर्मोस्टेटचा वापर कश्यासाठी केला जातो ?
——-ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.
▪ थिअडोलाईट——-उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.