उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यासाठी विमा प्रतीनिधी पदांसाठी १०० जागा भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!
उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यासाठी विमा प्रतीनिधी पदांसाठी १०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता १० वी पास (ग्रामीण), १२ वी पास (शहरी) असावा.
अर्ज कोणी करावा – गृहीणी, शिक्षक, प्राध्यापक, MR, व्हेटर्नरी डॉक्टर, पत्रकार, पेंन्शनर, बँका / पतसंस्था कर्मचारी, RD / पिग्मी एजंट, खाजगी कंपनी एजंट,सुशिक्षित बेरोजगार, व्यापारी, मार्केटींग व्यक्ती, बचतगट सदस्य.
आवश्यक कागदपत्रे – दहावी सनद, बारावी मार्कमेमो, पॅनकार्ड / आधार कार्ड, एक रंगीत फोटो.
फायदे – कार्यालयीन भत्ता, दुचाकी आणि चारचाकी साठी बिनव्याजी Advance, स्वतः च्या ऑफिस साठी Advance, अल्पदरात गृहकर्ज, अमेरिका जाण्याची संधी (MDRT), लातूर च्या एक नंबर असलेल्या टीम सोबत काम करण्याची संधी. तसेच ग्रामीण भागातील विमा प्रतिनिधीना रुपये ५०००/- प्रती महिना मानधन+ कमिशन आणि शहरी भागातील विमा प्रतिनिधीना रुपये ६०००/- प्रती महिना मानधन+ कमिशन मिळेल. Chalu Ghadamodi in Marathi PDF Download 2022.
भारत सरकाचा उपक्रम असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी महामंडळात पूर्णवेळ/ अर्धवेळ काम करण्याची सुवर्णसंधी !!
OOAcademy (Officers Online Academy) ची स्थापना पुणे महाराष्ट्रात गरीब आणि ग्रामीण आणि दूरस्थ विद्यार्थ्यांची नागरी सेवा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांमध्ये निवड दर वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेत मोफत ऑनलाइन ई-लर्निंग प्लॅटफॉर्म प्रदान करा. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यासाठी विमा प्रतीनिधी पदांसाठी १०० जागा.
Maharashtra Police Bharti New Physical Qualification
Police Driver Bharti New GR Pdf Download 2022
Chalu Ghadamodi in Marathi PDF Download
Chalu Ghadamodi June 2022 Marathi PDF Download
Gadchiroli Police Recruitment 2022
संपर्क
(उस्मानाबाद)
अजय शिलवंत (विकास आधिकारी) LIFE Plus, एल.आय.सी ऑफिस, सोलापूर रोड, उस्मानाबाद. मोबाईल क्र. 8888807078
(लातूर)
विठ्ठल शिंदे (विकास आधिकारी) LIFE Plus, एल.आय.सी ऑफिस समोर, अंबेजोगाई रोड, लातूर. मोबाईल क्र. 9970814137 & 9860719787 Website www.joinlicfamily.com