FSSAI Recruitment 2023 Apply Now
FSSAI Recruitment 2023Apply Now :- भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव, वैयक्तिक सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे. अर्जाची प्रत सादर करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2023 आहे. इच्छुक आणि पात्र असणारे उमेद्वार या पदासाठी जर करू शकतात. पदवी, पदविका उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. तपशीलवार FSSAI Bharati 2023 अधिसूचना अधिकृत वेबसाइट http://www.fssai.gov.in/ वर उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात वाचावी.
FSSAI Bharti 2023 – विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज,FSSAI Bharti 2023- Apply Online www.fssai.gov.in,FSSAI Bharti 2023 | FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती …
भरतीसाठी तपशील खालील प्रमाणे :-
पदाचे नाव | प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खासगी सचिव ग्रुप-बी, वैयक्तिक सचिव ग्रुप-बी, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) ग्रुप-बी, सहाय्यक, ग्रुप-बी, कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ ग्रुप सी |
पदसंख्या | 42 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) |
वयोमार्यादा | 56 वर्षे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 30 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 नोव्हेंबर 2023 |
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख | 04 डिसेंबर 2023 |
एकूण जागाचा तपशील खालीलप्रमाणे :-
पदाचे नाव | पद संख्या |
प्रशासकीय अधिकारी | 8 पदे |
वरिष्ठ खासगी सचिव | 3 पदे |
वैयक्तिक सचिव | 14 पदे |
सहाय्यक व्यवस्थापक (आय टी ) | 1 पदे |
सहाय्यक | 06 पदे |
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड – 2 | 10 पदे |
FSSAI Recruitment साठी पात्रता :-
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशासकीय अधिकारी | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून मास्टर डिग्री किंवा एमबीए (कार्मिक किंवा मानव संसाधन व्यवस्थापन किंवा वित्त) किंवा CA किंवा CS किंवा ICWA. |
वरिष्ठ खासगी सचिव | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी. |
वैयक्तिक सचिव | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी. |
सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) | संगणक विज्ञान किंवा इतर कोणत्याही संबंधित अभियांत्रिकी शाखेतील बी.टेक किंवा एम.टेक किंवा एमसीए किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी असणे. |
सहाय्यक | मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बॅचलर पदवी |
कनिष्ठ सहाय्यक ग्रेड-२ | मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा. |
अर्जाची प्रत सादर करण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (भरती), FSSAI मुख्यालय, 3रा मजला, FDA भवन, कोटला रोड नवी दिल्ली
जाहिरात पाहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट :- https://www.fssai.gov.in/
तुम्हाला व्हिडिओ, प्रश्न संच, fssai भरती 2023 आणि इतर कोणत्याही भरतीशी संबंधित व्हिडिओ हवे असल्यास, कृपया आमच्या YouTube चॅनेलला भेट द्या. OOAcademy Pune.
Talathi sampurn