नवीन उभारले जाणारे बोरामणी आणि जुने होटगी विमानतळे कोठे आहे ?
१) औरंगाबाद २) पुणे
३) नाशिक ४) सोलापूर
भारतीय रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न खालीलपैकी कशातून मिळते ?
१) प्रवाशी वाहतूक २) माल वाहतूक
३) सिमेंट वाहतूक ४) कच्चे तेल वाहतूक
महाराष्ट्रातील पहिला रेल्वे कोच प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ?
१) मुंबई २) क्रूरवाडी
३) पुणे ४) लातूर
ड़ॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
१) नागपूर २) औरंगाबाद
३) पुणे ४) सोलापूर
भाभा अॅटोमॅटिक रिसर्च सेंटर (BARC) कोठे आहे ?
१) पुणे २) औरंगाबाद
३) नागपूर ४) मुंबई
दादासाहेब फाळके चित्रनगरी कोठे आहे ?
१) कल्याण २) गोरेगाव
३) ठाणे ४) नागपूर
भारत सरकारची महारत्न दर्जा मिळालेली खनिज तेल उत्पादक कंपनी कोणती आहे?
१) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन
२) इंडीयन ऑईल
३) मित्तल एनर्जी लिमिटेड
४) ओ .एन .जी. सी
नुकताच फोर्डो अनुप्रकल्प कोणत्या देशात उभारण्यात आला आहे ?
१) इराण २) इराक
३) अफगाणिस्तान ४) कुवेत
जगातील सर्वात मोठा पवनऊर्जा व सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ?
१) राजस्थान २) गुजरात
३) ब्रांझीलीया ४) पॅराग्वे
भारतात एकूण किती तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे ?
१) २१ २) २२
३) २३ ४) २४
भारतात सर्वाधिक सायकल उत्पादन कंपन्या कोणत्या शहरात आहेत ?
१) पटियाला २) लुधियाना
३) मुंबई ४) बडोदा
भारतात सर्वात जास्त यंत्रमाग कोणत्या राज्यात आहे ?
१) गुजरात २) पंजाब
३) हरियाना ४) महाराष्ट्र
जागतिक ब्रेल लिपी दिन कधी साजरा केला जातो ?
१) १ जानेवारी २) ४ जानेवारी
३) ८ जानेवारी ४) १६ जानेवारी
भारतात पाणबुड्याच्या निर्मितीसाठी कोणता प्रकल्प राबविला जात आहे ?
१) पी-७५-वन प्रकल्प २) पी-७८-वन प्रकल्प
३) पी-७७-वन प्रकल्प ४) पी-७२-वन प्रकल्प
राष्ट्रीय युद्ध स्मारक कोठे आहे ?
१)उत्तर प्रदेश २) गुजरात
३)नवी दिल्ली ४) मुंबई
महाराष्ट्रात ऐकून किती किल्ले आहेत ?
१) ४३६ २) ४४०
३) ४३२ ४) ४३०
न्या.शरद बोबडे हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहे ?
१) ४७ २) ४८
३) ४९ ४) ५
राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे महानिरीक्षक कोण आहे ?
१) देवेन भारती २) प्रवीण सिन्हा
३) जयजीतसिंग ४) सुबोध कुमार जसवाल
नुकतेच पोलीसदलात काम करणाऱ्या पोलीस शिपाई यांना काय नावाने संबोधले जाईल असा अध्यादेश काढला आहे ?
१) पोलिस अमलदार २) पोलिस चौकीदार
३)पोलिस शिपाई ४) ठाणेदार
२०२०-२१ ला उषा मंगेशकर यांना कोणता पुरस्कार देण्यात आला ?
१) गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार
२) महाराष्ट्र भूषण पुरस्कार
३) ज्ञानपीठ पुरस्कार
४) भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार
महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी कोठे आहे ?
१) मुंबई २) नागपूर
३) पुणे ४) नाशिक
महाराष्ट्र राज्य पोलिस संशोधन केंद्र कोठे आहे?
१) मुंबई २) नागपूर
३) पुणे ४) नाशिक
आकाशावानीचे महासंचालक कोण आहेत?
१) एफ.शहरयार खान २) हेमेंत नगराळे
३) मनिष देसाई ४) सुमित चव्हाण
महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तांना पद व गोपिनियतेची शपत कोण देतात?
१) विधानसभा अध्यक्ष २) विधानपरिषेद अध्यक्ष
३) राज्यपाल ४) उच्च न्यायालायाचे मुख्य नायाधीश
भारताचे नवे केंद्रीय निवडणूक आयुक्त कोण बनले?
१) सुनिल आरोरा २) राजीव कुमार
३) यु.पी.एस.मदान ४) सुशील चंद्रा
नुकतेच जागतिक उर्जा पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
१) अमित शहा २) नरेंद्र मोदी
३) अमीर खान ४) उध्दव ठाकरे
भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार कोण आहेत ?
१) प्रो.के.विजय २) प्रो.वीरेंद्र कुमार सिह
३) श्री सुनिल अरोरा ४) श्री.वाय.सी.मोदी
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे नवे सदस्य कोण बनले?
१) राजीव कुमार २) सुशील चंद्रा
३) ज्ञानेश्वर मुळे ४) अजित डोवाल
महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवे सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
१) राजीव कुमार २) अजय मेहता
२) विजय राघवण ४) अजित पवार
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण आहे?
१) संजय कुमार २) राजीव कुमार
३) आलोक कुमार ४) अजित पवार
२०२२ मध्ये होणारी कुमारी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कोठे संपन्न होणार आहे?
१) श्रीलंका २) अमेरीका
३) भारत ४) ऑस्ट्रेलिया
भारताचे लोकपाल कोण आहेत?
१) सुमित्रा महाजन २) पिनाकी चंद्र घोष
३) रंजन गोगाइ ४) अजय कुमार त्रीपाटी
एम.पी.एस.सी आयोगामध्ये किती सदस्य असतात?
१) ३ २) ६
३) ९ ४) १२
भारत देशात कला संचालनालय असणारे एकमेव राज्य कोणते?
१) पंजाब २) हरियाना
३) अरुणाचल प्रदेश ४) महराष्ट्र
जगातील सर्वात जास्त उंचीवरील रस्ता कोणत्या खिंडीतून जातो?
१) झोझीला खिंड २) मिटाका खिंड
३) खाद्रूगलाखिंड ४) काराकोरम खिंड
महाराष्ट्रातील ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
१) बीड २) अहमदनगर
३) सातारा ४) सांगली
भारतात वेगाने विकसित होणारे चौथ्या क्रमांकाचे शहर कोणते आहे?
१) सुरत २) नाशिक
३) पिंपरी चिंचवड ४) दिल्ली
आकाराने महाराष्ट्रातील सध्याचे सर्वात मोठे शहर कोणते?
१) पुणे २) सोलापूर
३) मुंबई ४) औरंगाबाद
गोवा येथे कितवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तव आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे?
१) ५१वा २) ५२वा
३) ५३वा ४) ५४वा
मुंबई जिल्हाचे सध्याचे नवीन पालकमंत्री कोण आहे?
१) श्री अस्लम शेख २) श्री एकनाथ शिंदे
३) श्रीमती आदिती तटकरे ४) श्री छगण भुजबळ
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोणत्या शहरात आहे?
१) मुंबई २) पुणे
३) नाशिक ४) नागपूर
खालीलपैकी महाराष्ट्रातील पुस्तकाचे गाव कोणते आहे?
१) महाबळेश्वर २) सोलापूर
३) भिलार ४) सांगोला
महाराष्ट्रात जागतिक मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो?
१) २५फेब्रुवारी २) २६फेब्रुवारी
३) २७फेब्रुवारी ४) २८फेब्रुवारी
विद्यापीठ कायदयानुसार राज्यातील विद्यापिठांचे प्रमुख कोण आहे?
१) राज्यपाल २) पालकमंत्री
३) शिक्षणआधिकारी ४) आयूक्त
Whatsapp चे जगातील सर्वात जास्त वापरकर्ते कोणत्या देशात आहे?
१) अमेरिका २) चीन
३) रशिया ४) भारत
सध्या भारतात मोनोरेल एकमेव कोणत्या शहरात सुरु आहे?
१) नवी दिल्ली २) अहमदाबाद
३) मुंबई ४) बॅगलोर
भारत सरकारची महारत्न दर्जा मिळालेली खनिज तेल कंपनी कोणती आहे?
१) रिलायन्स कंपनी २) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन
3) ESSAR oil limited 4) वरील पैकी एकही नाही
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान सचिव कोण आहेत?
१) प्रदिप कुमार २) आसिम कुमार
३) सौरभ विजय ४) अजित कुमार
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे नवे सचिव कोण आहे?
१) किरण कुरुंदकर २) आनंद लिमये
३) शीतल उगले ४) राजेशकुमार मीना
२०२० चा लोकमान्य टिळक पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस मिळाला?
१) डॉ.जयंत नारळीकर २) डॉ.विजय भरकर
३) मंगेश पडगावकर ४) सोनम वांगचुक
भारताचे नवे विद्यमान कॅबिनेट सचिव कोण आहे?
१) तुहीनकांत पांडे २) विवेक जोशी
३) राजीव गौबा ४) बलदेव सिंह
भारतीय प्लायवूड उद्योग संशोधन आणि प्रशिक्षण संस्था कोठे आहे?
१) बेंगलोर २) पुणे
३) नाशिक ४) अजमेर
जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
१) २०जुन २) १५जुन
३) १०जुन ४) ५जुन
महाराष्ट्र राज्याचे महालेखापाल कोण आहे?
१) शरत चंदेर २) अशोक चावला
३) सायंतानी जाफा ४) सतीश गवई
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोठे आहे?
१) बाकू २) काबुल
३) येरेवान ४) मुंबई
केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी जिल्ह्यात खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो?
१) पुणे,अहमदनगर,औरंगाबाद,नाशिक.
२) उस्मानाबाद,गडचिरोली,नंदुरबार,वाशिम.
३) उस्मानाबाद,गडचिरोली,औरंगाबाद,नाशिक.
४) पुणे,अहमदनगर,नंदुरबार,वाशिम.
केंद्र सरकारने स्मार्ट शहरांच्या उभारणीसाठी सुरु केलेल्या स्मार्ट शहरे योजनेत किती शहरांचा समावेश आहे?
१) ५० २) १००
३) १५० ४) २००
द रेझिस्टन्स फोर्से ही दहशतवादी संघटना कोणत्या राज्यात कार्यरत आहे?
१) आसाम २) छतीसगड
३) जम्मू-काश्मीर ४) बिहार
भारतीय रेल्वने कोरोना काळात खालीलपैकी कोणती योजना राबवली?
१) ऑपरेशन ग्रीन २) सेफ जर्नी फ्रेश फूड
३) food bank 4) ऑपरेशन फते है
कारगील विजय दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
१) २३जुलै २) २६जुलै
३) २९जुलै ४) १२जुलै
महाराष्ट्रातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ कोणत्या जिल्हात आहे?
१) नाशिक २) अहमदनगर
३) औरंगाबाद ४) यवतमाळ
गायींना होणारा लम्पी या आजाराची सुरवात भारतातील कोणत्या राज्यातून झाली?
१) महाराष्ट्र २)राजस्थान
३) पंजाब ४) आसाम
महाराष्ट्रात सर्वात जास्त मानव –वन्य जीव संघर्ष कोणत्या जिल्ह्यात होतात?
१) गडचिरोली २) भंडारा
३) चंद्रपूर ४) नागपूर
भारतामध्ये पामतेलाची आयात कोणत्या देशातून केली जाते?
१) इराक-इराण २) इंडोनेशिया-मलेशिया
३) सौदी अरेबिया-कुवेत ४) इस्राईल-रशिया
भारताच्या कर महसुलात सुमारे एकतृतीयांश वाटा उचलणारे शहर कोणते आहे?
१) मुंबई २) दिल्ली
३) सोलापूर ४) सुरत
कोरोना व्हायरस वर विजय मिळवण्यासाठी ऑपरेशन फते है ची सुरवात कोणत्या राज्याने सुरवात केली?
१) गुजरात २) हरियाना
३) पंजाब ४) महाराष्ट्र
फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ साठी कोणता देश यजमान आहे?
१) रशिया २) ब्राझील
३) अमेरीका ४) कतार
बलॉन डी ऑर पुरस्कार हा कोणत्या देशा मार्फत दिला जातो?
१) फ्रांस २) अमेरीका
३) जपान ४) इंग्लंड
एम.सी.मेरी कोम ने किती वेळा बॉक्सिंगचे विजेतेपद पटकावले आहे?
१) ३वेळा २) ६वेळा
३) ९वेळा ४) १२वेळा
फ्रायडेज फॉर फ्युचर ही मोहीम कोणत्या देशाने सुरु केली?
१) अमेरीका २) जपान
३) स्वीडन ४) भूतान
जगातील सर्वात जास्त लस उत्पादन करणारा देश कोणता आहे?
१) अमेरिका २) चीन
३) इटली ४) भारत
भारताचे परकीय व्यापार धोरण किती वर्षातून एकदा तयार केले जाते?
१) ५ २) १०
३) १५ ४) २
भारतीय हवामान खात्याचे मुख्य कार्यलय कोते आहे?
१) लुधियाना २) चेन्नई
३) इंदोर ४) पुणे
जागतिक पर्यटक दिन कधी साजरा केला जातो?
१) २६ सप्टेंबर २) २७ सप्टेंबर
3) 28 सप्टेंबर ४) 29 सप्टेंबर
महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळून आला?
१) पुणे २) मुंबई
३) औरंगाबाद ४) ठाणे
जगातील सर्वात मोठा आणि विविध रोगांवरील लसीचे उत्पादन करणारा देश कोणता आहे?
१) अमेरीका २) चीन
३) रशिया ४) भारत
जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो?
१) २९जुलै २) ३०जुलै
३) १जुलै ४) ३मार्च
जलीकट्टु हा तमिळनाडूतील लोकप्रिय खेळ कशासाठी प्रसिध्द आहे?
१) घोड्याची शर्यत २) बैलांशी झुंज
३) बैलांची शर्यत ४) रेड्याशी झुंज
झान्सार नदी खोरे कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे?
१) लडाख २) अंदमान व निकोबार
३) चंदिगड ४) दमन आणि दिव
आयसीस ही दहशतवादी संघटना कोणत्या देश्यात कार्यरत आहे?
१) सिरीया ५)तालिबान
२) इराक़ ६)लिबिया
हिजबुल्ला ब्रिगेड ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे?
१) सिरीया ५) तालिबान
२) इराक़ ६) लिबिया
सध्या १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रतील किती मंत्री आहेत?
१) ५ २) ६
३) ७ ४) ८
मोटेरा स्टेडीयम कोणत्या शहरात आहेत?
१) मुंबई २) दिल्ली
३) अहमदाबाद ३) बंगलोर
मराठी कवी ग.दि.माडगुळकर यांचे स्मारक कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे?
१) सातारा २) कोल्हापूर
३) सोलापूर ४) सांगली
दगडी कोळशावर आधारित फताटेवाडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्यात आहे?
१) औरंगाबाद २) पालघर
३) सोलापूर ४) येवतमाळ
२६ जानेवारी २०२१ रोजीच्या ७२ व्या नवी दिल्ली येतील राजपथावरील प्रजासत्ताक दिन ‘सोहळ्यात’ पसथसंचलनात महाराष्ट्राचा संत परंपरा दाखविणारा रथ सहभागी झाला होता.या रथावर कोण नव्हते?
१) संत ज्ञानेश्वर महाराज २) संत एकनाथ महाराज
३) संत तुकाराम महाराज ४) छत्रपती शिवाजी महाराज
नुकतेच हिमाचलप्रदेशातील डॉ.हरिमन शर्मा यांनी हर्मन ९९ संकरीत ही जात शोधली ही जात कोणत्या फळाची आहे?
१) आंबा २) फणस
३) स्ट्रोबेरी ४) सफरचंद
राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कोठे आहे?
१) नागपूर २) पुणे
३) मुंबई ४) नशिक
भारतात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते?
१) गोवा २) तामिळनाडू
३) मध्यप्रदेश ४) केरळ
भारतात पोलावरम सिंचन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे?
१) केरळ २) आंध्र प्रदेश
३) तामिळनाडू ४) पश्चिम बंगाल
भारतच्या मदतीने म्यानमारमध्ये कोणते बंदर उभारले जात आहे?
१) तयांजीन बंदर २) रोटर बंदर
३) सीटवे बंदर ४) जेबेलली बंदर
मुंबईतील धारावी ही झोपडपट्टी कोणत्या उद्योगासाठी प्रसिध्द आहे?
१) चर्मद्योग २)पापड उद्योग
३) मसाले उद्योग ४)विडी उद्योग
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची समाधी कोणत्या शहरात आहे?
१) लखनऊ २) नवी दिल्ली
३) दिल्ली ४) अजमेर
भारत हा देश कोणत्या साली पोलिओमुक्त झाला?
१) २०१० २) २०११
३) २०१२ ४) २०१३
नुकताच केंद्र सरकारने कोणता महिना पोषण महिना म्हणून साजरा केला?