चालू घडामोडी सराव परीक्षा -1 || Current Affairs Practice Exam-1 : माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSC, UPSC, SSC, IBPS, Bank, PSI, STI, ASO,,, “www.Ooacademy.co.in” . आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.
- भारतातील पहिला कोविड मृत्यू झालेली महानगरपालिका म्हणून पुढील पैकी कोणत्या महानगर पालिकेची नोंद झाली आहे ?
- कुलबुर्गी 2) पिंपरीचिंचवड
3) मुंबई 4) पुणे
- सध्या केंद्रीय मुख्य दक्षता आयुक्त कोण आहेत ?
- श्री विनीत आनंद 2) श्री संजय कोठारी
3) श्री सुरेश ऍन पटेल 4) यापैकी नाही
- राष्ट्रीय अवयव दान दिवस कधी साजरा केला जातो ?
- १ डिसे. 2) २७ नोव्हे.
4) 25 ऑक्टो. 4) ३ जाने.
- सीमा सुरक्षा दलाचे ब्रीद वाक्य काय आहे ?
1) संघर्ष करण्यासाठी जीवन 2) जिवंत असे पर्यंत सुरक्षा
3) जिवंत असे पर्यंत कर्तव्य 4) जिवंत असे पर्यंत रक्षा
- जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल कोणत्या देशाचे आहे ?
1) चीन 2) भारत
3) इंग्लंड 4) रशिया
- राष्ट्रीय प्रदूषण दिवस कधी साजरा केला जातो ?
1 ) १ जाने 2) १ ओक्टो
3) १ डिसे 4) २ डिसे
- संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेला (UNO) सन २०२० मध्ये किती वर्ष पूर्ण झाली ?
1) ५० वर्ष 2) ७५ वर्ष
3) १०० वर्ष 4) १२५ वर्ष
- आंतराष्ट्रीय दिव्यांग दिवस कधी साजरा केला जातो ?
1) १ जाने 2) १ ओक्टो
3) १ डिसे 4) 3 डिसे
Current Affairs Practice Exam-1
- नुकताच पुढील पैकी कोणत्या राज्याने ‘लव जिहाद’ विरोधात अध्यादेश काढला आहे?
1) गुजरात 2) मध्यप्रदेश
3) उत्तरप्रदेश 4) दिल्ली
- ‘सक्तीच्या धर्मांतरविरोधी’ सर्वात प्रथम पहिला कायदा करणारे राज्य कोणते ?
1) गुजरात 2) मध्यप्रदेश
3) ओडिसा 4) दिल्ली
- नुकतेच सयुंक्त राष्ट्रसंघाच्या ६३ व्या सत्रात ……. ला धोदायक ड्रग्सच्या यादीतून
वगळण्यासाठी मतदान झाले हा एक UNO चा ऐतिहासिक निर्णय ठरला
1) दारू 2) चरस
3) गांजा 4) बीअर
- नुकतेच अनावरण झालेला ‘शांती पुतळा'(Statue of Peace) कोणत्या राज्यात आहे ?
1) गुजरात 2) राजस्थान
3) पंजाब 4) उत्तरप्रदेश
- ….. राज्याने ‘गोहत्या प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक २०२०’ मंजूर केले कि जे त्यातील
काही कडक दंडात्मक तरतुदीमुळे वादग्रस्त ठरले ?
1) महाराष्ट्र 2) राजस्थान
3) कर्नाटक 4) उत्तरप्रदेश
- नुकतेच राज्य निडणूक आयोगाने काढलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्य म्हणून
निवडणूक लढविण्यासाठी किमान कितवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ?
1) पाचवी 2) सहावी
3) सातवी 4) दहावी
- पुढीलपैकी कोणत्या देशाने ‘कृत्रिम सूर्य’ बनवला असून या सूर्याने उच्च तापमानाचा प्लाझ्मा २० सेकंदापर्यंत कायम ठेवण्याचा नवा जागतिक विक्रम केला आहे जे यापूर्वी १० सेकंदापर्यंतही कायम ठेवले जाऊ शकत नव्हते ?
1) इटली 2) जपान
3) उ.अमेरिका (कॅलिफोर्निया) 4) द.कोरिया
- गेल्या २० वर्ष्यापासून सुरु असलेल्या महिला चळवळीला नुकतेच यश आले आहे त्यासाठी पुढील पैकी कोणत्या देशाने कायदेशीर गर्भपाताला मान्यता दिली ?
1) कुवेत 2) चीन
3) इंग्लंड 4) अर्जेंटिना
- ‘कर्नल नरेंद्र बुल कुमार’ यांच्या विषयी खालील पैकी कोणते विधान सत्य नाही ?
- जगातील सर्वात उंच युद्ध भूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर त्यांनी पहिल्यांदा पाऊल ठेवले होते.
- त्यांनी तयार केलेले नकाशे याच्या मदतीने भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन मेघदूत’ लाँच केले
- सण १९६५ मध्ये त्यांना पद्धभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- सियाचीन येथील बटालियन मुख्यालयाचे नंतर त्यांच्या नावावरून ‘कुमार बेस’ असे नामकरण करण्यात आले.
- भारतातील पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना कोठे उभारण्याचे अभिप्रेत आहे
1) गुजरात 2) कर्नाटक
3) प. बंगाल 4) आंध्रप्रदेश
प्रश्न आणि उत्तरे चालू घडामोडींचे
- ‘जेंडर डेटा हब’ कश्याशी संबंधित आहे
1) महिला सशक्तीकरण 2) तृतीयपंथीयासाठी हेल्पलाईन
3) सक्तीचे धर्मांतरण 4) बालमृत दर
- जानेवारी २०२१ मध्ये रामसर करार यादीमध्ये भारतातील १० ठिकाणांना मान्यता देण्यात आली आहे या मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या गावाचा समावेश आहे
1) अजिंठा 2) नेवासे
3) नंदुर मधमेश्वर 4) लोणी प्रवरा
- नॉटींघम येथे झालेल्या कसोटी मालिकेत दशकातील सर्वोत्तम ‘खेळ भावना पुरस्कार’ पुढीलपैकी कोणाला मिळाला ?
1) विराट कोहली 2) महेंद्रसिंग धोनी
3) हार्दिक पंड्या 4) अजिंक्य रहाणे
- पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
- दशकातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू -विराट कोहली (भारत)
- दशकातील सर्वोत्तम महिला खेळाडू -एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया)
- दशकातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू -स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
- वरील सर्व
- इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२० मध्ये आनंदी शहराची यादी जाहीर करण्यात आली त्यानुसार राज्यातील कोणत्या शहराला प्रथम क्रमांक मिळाला
1) पुणे 2) मुंबई
3) नाशिक 4) नागपूर
- लोकशाहीचे नवे मंदिर सध्याचे संसद भवन हि ‘वास्तुवारसा इमारत’ पुढील कोणत्या दगडात बांधण्यात आली आहे ?
1) लाल धोलपुरी 2) दक्षिण ट्रॅप व बेसाल्ट
3) चुनखडक 4) वरीलपैकी नाही
- भारताने बनवलेली जगातील ‘पहिली हॉस्पिटल ट्रेन’ हि कोणत्या राज्यात आहे ?
1) गुजरात 2) दिल्ली
3) आसाम 4) केर
- भारताने बनवलेली जगातील ‘पहिली हॉस्पिटल ट्रेन’ चे नाव काय आहे ?
1) कोविड एक्सप्रेस 2) लाईफ लाईन एक्सप्रेस
3) कोरोना एक्सप्रेस 4) कोविड -१९ एक्सप्रेस
- २६ जाने.२०२१ प्रजासत्ताक दिनी दिल्लीत राजपथावर महाराष्ट्राच्या कोणत्या चित्ररथाची शिल्पकृती साकारण्यात आली होती ?
1) शिवाजी महाराज शिल्पचे दर्शन 2) पंढरपूर विठ्ठलाचे दर्शन
3) संत परंपरेचे दर्शन 4) शिर्डी साईबाबा दर्शन
- भारत सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा वाढदिवस दरवर्षी २३ जानेवारी या तारखेला कोणता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
1) वीर दिवस 2) पराक्रम दिवस
3) शूर दिवस 3) शूरवीर दिवस
- ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समलेनाच्या अध्यक्ष पदी पुढीलपैकी कोणाची निवड झाली होती ?
1) डॉ. नागनाथ कोत्तापल्ले 2) डॉ. अरुणा ढेरे
3) अनुराधा पाटील 4) जयंत नारळीकर
- खालीलपैकी योग्य जोडी ओळखा ?
- प.बंगाल -जलदापारा राष्ट्रीय उद्यान
- हिमाचल प्रदेश -सैंज व तीर्थन वन्यजीव अभयारण्य
- उत्तर प्रदेश -कासव वन्यजीव अभयारण्य
- वरील सर्व
- नुकतेच २०२१ राष्ट्रीय बालिका दिना निमित्त हरिद्वार येथील ‘सृष्टी गोस्वामी’ हिला कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषविण्याची संधी मिळाली होती
1) दिल्ली 2) गुजरात
3) केरळ 4) उत्तराखंड
Current Affairs Practice Exam
- २०२१ चे पद्मविभूषण & पद्मभूषण पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या
अ) सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुस्कार जाहीर झाला
ब) गिरीश प्रभुणे यांना पद्मविभूषण पुस्कार जाहीर झाला
क) जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुस्कार जाहीर झाला
वरीलपैकी कोणते/कोणती विधान /विधाने योग्य आहेत
१) फक्त अ व ब २) फक्त अ व क
३) फक्त अ व क ४) वरील सर्व
- २०२१ चे पद्मविभूषण & पद्मभूषण पुरस्काराबाबत खालील विधाने विचारात घ्या
विधान अ) महाराष्ट्रातील ६ जणांना हे पुरस्कार जाहीर झाले होते त्यात २९ महिलांचा समावेश होता
विधान ब ) लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
वरील पैकी कोणती विधाने योग्य आहे
- विधान अ बरोबर ब चूक
- विधान ब बरोबर अ चूक
- दोन्ही विधाने चूक
- दोन्ही विधाने बरोबर
- नागपूर येथील बाल नवसंशोधक ‘श्रीनभ अग्रवाल’ याची पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली त्याला पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ?
- ‘येलो मोजॅक’ विषाणूचा नाश करू शकणारा यशस्वी प्रयोग त्याने केला
- ‘येलो मोजॅक’ जीवाणूचा नाश करू शकणारा यशस्वी प्रयोग त्याने केला
- पाळीच्या दिवसात वापरण्यात येणाऱ्या ‘मेन्स्ट्रल कपाचे’ त्याने संशोधन केले
- प्रसूती काळात किती रक्तस्राव झाला याची नोंद ठेवता येईल असे संयंत्र त्याने तयार केले
- सध्या चर्चेत असलेले ‘अर्चित पाटील’ हे खालीलपैकी कश्याशी संबंधित आहे
- माता मृत्यू दर रोखण्यासाठी विशेष संशोधन
- बाल मृत्यू दर रोखण्यासाठी विशेष संशोधन
- कोविड मृत्यू दर रोखण्यासाठी विशेष संशोधन
- विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष संशोधन
- नुकतीच IPS कृष्णप्रकाश यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली त्यांबाबत खालील पैकी काय खरे नाही
- ‘आयर्न मॅन’ हा किताब मिळवल्याबद्दल हि नोंद करण्यात आली आहे
- हि कामगिरी करणारे ते देशातील दुसरे अधिकारी आहे पहिला मान IPS किरण बेदी यांच्या नावावर आहे
- फ्रांस मध्ये झालेल्या या स्पर्धेत २०१७ मध्ये विजेता होण्याचा मान कृष्ण प्रकाश यांच्या नावावर झाला आहे
- ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद होणारे कृष्ण प्रकाश हे पहिलेच अधिकारी ठरले आहे
- ‘एक देश -एक रेरा’ हा मोदी सरकारने नुकताच मंजूर केलेला कायदा कश्याशी संबंधित आहे
1) ग्राहक तक्रार निवारण 2) ग्राहक तक्रार निवारण
3) महिला तक्रार निवारण 3) कृषी तक्रार निवारण
- एका मोठ्या डुकराचे जगातील सर्वात जुने गुंफा चित्र कोणत्या देशात सापडल्याचा दावा पुरात्तत्व संशोधकांनी केला आहे कि जे ४५०० हजार ५०० वर्षे जुने असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे
1) इटली 2) चीन
3) भारत 4) इंडोनेशिया
- सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅचू ऑफ़ युनिटी’ हा पुतळा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे.
1) साबरमती 2) नर्मदा
3) तापी 3) माही
- देशात सर्वाधिक आणि महाराष्ट्राच्या दुप्पट स्वायत्त महाविद्यालये कोणत्या राज्यात आहे
1) केरळ 2) उत्तरपरदेश
3) तामिळनाडू 4) गुजरात
- राज्यातील स्वायत्त महाविद्यालयाचा आढावा घेतला असता ———-विद्यापीठाने राज्यात आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे
- मुंबई विद्यापीठ
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
- सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
- २०२१ यंदाचा केंद्रीय आर्थिक पाहणी अहवाल हा ——–ना सप्रापित करण्यात आला
1) कोरोना योध्यांना 2) शेकर्यांना
3) व्यावसायिकांना 4) सरकारी कर्मचाऱ्यांना
- नुकतेच ….जिल्ह्यातील बांबर्डे येथील ‘मायरिस्टिका स्वम्प्स’हे जैविक वारसा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे
1) रायगड 2) सिंधुदुर्ग
3) रत्नागिरी 4) कोल्हापूर
- ‘मायरिस्टिका’हे कश्याशी निगडित आहे ?
1)एक दुर्मिळ प्रजाती वृक्ष 2) एक दुर्मिळ प्रजाती प्राणी
3) एक दुर्मिळ प्रजाती पक्षी 4) एक दुर्मिळ प्रजाती कीटक
- राज्यातील पहिले जैविक वारसा स्थळ कोणते आहे ?
1) ग्लोरी अल्लापल्ली 2) लांडोरखोरी जळगाव
3) गणेशखिंड पुणे 4) मायरिस्टिका स्वम्प्स
- ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे घोषवाक्य काय होते ?
- आमची लेखणी,आमची परंपरा
- मराठी साहित्य आमचा बाणा
- अनंत आमूची ध्येयासक्ती
- तिमिरातुनी त्येजाकडे प्रकाश आमुचा
- नुकतीच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
1) चार्लीस फ्रॅंक बोल्डेन 2) भाव्या लाल
3) बिलनेस लोन 4)सुस्मिता बायडेन
- भारताचे पहिले पाणथळ भूमी संवर्धन व व्यवस्थापन केंद्र कोणत्या शहरात उभारण्याचे नियोजित आहे.
1) तारापुर 2) चंद्रपूर
3) चेन्नई 4) बडोदा
- २०२१-२२ या आर्थिकवर्षासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी ‘शाश्वत विकास ध्येय -६’ यांच्या अंतर्गत जल जीवन मिशन (शहरी) योजना जाहीर केली या बाबत खालील विधानावर विचार करा
अ) २०% पाण्याची मागणी संस्थात्मक यंत्रणेच्या विकासह पुनर्वापवर केलेल्या पाण्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे
ब) २०१९-२० मध्ये निर्मला सीतारामन यांनी घरापर्यंत नळ योजनेची घोषणा केली होती
क) २०२४ सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे
वरीलपैकी सत्य विधान / विधाने ओळखा
- केवळ अ 2) अ व ब फक्त
3) अ व क फक्त 4) वरील सर्व
- ‘अमेझोनिया’ हा पहिला पृथ्वी निरीक्षण उपग्रह असून तो कोणत्या देशाने तयार केलेला आहे
1) थायलंड 2) रशिया
3) ब्राझील 4) चीन
- ‘सतीश धवन’ उपग्रह हा इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांच्या नावाने असून त्याचा उपयोग कश्यासाठी होणार आहे ?
- अवकाशातील प्रारणे व चुंबकीय आवरण यांच्या अभ्यासासाठी
- मंगळवरील मातीच्या नमुन्याचा अभ्यास करण्यासाठी
- चंद्रावरील पाण्याच्या पातळीचा वेध घेण्यासाठी
- मंगळावरील जैवविविधेचा अभ्यास करण्यासाठी
- पुढील पैकी कोणता केंद्रशासित प्रदेश सर्वात प्रथम कोरोना मुक्त झाला?
- अंदमान आणि निकोबार 2) चंदीगड
3) लक्षद्वीप 4) लडाख
- पुढीलपैकी कोणते ‘नाई रोशनी’ योजनेचे महत्व आहे ?
1) अल्पसंख्यांक महिलांना घरे 2) तृतीयपंथीयांना घरे
3) घर -घर मे बिजली 4) मुलींसाठी सक्तीचे शिक्षण
- नुकतेच कोणत्या देशाने जगातील पहिले ऊर्जा बेट उभारण्यासंबंधीच्या प्रकल्पाला परवानगी दिली आहे
1) इंडोनेशिया 2) श्रीलंका
3) डेन्मार्क 4) ब्राझील
- नुकतेच निधन झालेल्या ‘नाट्यसंपदाच्या’ संचालिका विजया पणशीकर यांनी खालीलपैकी कोणत्या लोकप्रिय नाटकाची निर्मिती केली आहे?
1) तो मी नव्हेच 2) बेईमान
3) कट्यार काळजात घुसली 3) वरील सर्व
- जागतिक मृदा दिवस कधी साजरा केला जातो ?
1) ५ जानेवारी 2) १० जानेवारी
3) ५ डिसेंबर 4) १०डिसेंबर
- पहिला जागतिक मृदा दिवस कधी साजरा करण्यात आला होता ?
1) २०११ 2) २०१२
3) २०१३ 4) २०१४
- २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळांच्या शुल्कात किती टक्के कपात करण्यात येणार आहे ?
1) १६% 2) २०%
3) १५% 4) १३%
- जगातील निसर्ग संवर्धन दिवस कधी साजरा केला जातो ?
1) २५ जुलै 2) २६ जुलै
3) २७ जुलै 4) २८ जुलै
- शेतीकामांसाठी ‘समान काम,समान वेतन’ धोरण राबविणारी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत कोणती ?
1) हिवरेबाजार ग्रामपंचायत 2) पांढराबोडी ग्रामपंचायत
3) पाटोदा ग्रामपंचायत 4) माळशिरस ग्रामपंचायत
- माहितीचा अधिकार कायदा जगातील किती देशात लागू आहे ?
1) १२२ देशात 2) १२३ देशात
3) १२४ देशात 4) १२५ देशात
- राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना कधी झाली ?
1) १९५१ 2) १९६१
3) १९७१ 4) १९८१
- बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय कोठे आहे ?
1) मुंबई 2) नाशिक
3) नागपूर 4) पुणे
- देशात सीबीआय ची किती कार्यलये आहेत ?
1) आठ 2) नऊ
3) दहा 4) अकरा
- सीबीआय ची स्थापना कधी झाली ?
1) १९६१ साली 2) १९६२ साली
3) १९६३ साली 4) १९६४ साली
- सध्या आयात सोन्यावर किती टक्के GST आकारण्यात येतो ?
1) ३% 2) ५%
3) ६% 4) ८%
- नौदल दिवस कधी साजरा केला केला जातो ?
1) ३ डिसेंबर 2) ४ डिसेंबर
3) ५ डिसेंबर 4) ६ डिसेंबर
- पुढीलपैकी कोणत्या राज्यातील ई-वाहनांना मोटार वाहन करात १००% सवलत देणारे राज्य कोणते ?
1) तामिळनाडू 2) गुजरात
3) महाराष्ट्र 4) दिल्ली
- निमोनिया आणि अतिसारामुळे ५ वर्षाखालील बालकांचा सर्वाधिक मृत्यू झालेला देशाचा योग्य क्रम लावा.
- भारत-नायजेरिया-पाकिस्तान-कांगो
- पाकिस्तान-कांगो-भारत-नायजेरिया
- नायजेरिया-पाकिस्तान-कांगो-भारत
- कांगो-भारत-पाकिस्तान-नायजेरिया
- भारत हा जगातील एकमेव असा देश आहे,जिथे मलेरियाच्या रुग्णांमध्ये——————आहे.
1) सर्वाधिक रुग्णसंख्या 2) रुग्णसंख्येत घट
3) स्थिर रुग्णसंख्या 4) स्थिर रुग्णसंख्या
- नुकताच WHO च्या आपत्कालीन वापराच्या यादीत पुढीलपैकी कोणत्या लसीचा समावेश केलेला आहे ?
1) Sputnik 2) COVISHIELD
3) COVAXIN 4) nOPV2
- संयुक्त राष्ट्रसंघाने ७ डिसेंबर २०२० रोजी ————–हा दिवस आंतराष्ट्रीय साथरोग/महामारी सज्जता दिवस म्हणून साजरा केला.
1) २७ डिसेंबर 2) २५ डिसेंबर
3) १ जानेवारी 4) ५ जानेवारी
1)जमिनीवरून हवेत मारा करणारी एक क्षेपणास्त्र प्रणाली
2)हवेतून हवेत मारा करणारी एक क्षेपणास्त्र प्रणाली
3)हवेतून समुद्रात मारा करणारी एक क्षेपणास्त्र प्रणाली
4)जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी एक क्षेपणास्त्र प्रणाली
- पूर्व फिलिपिन्समध्ये १ नोव्हेंबर २०२० रोजी ‘गोणी‘ हे चक्रिवादळ धडकले,’गोणी‘ या चक्रिवादळाला कोणत्या श्रेणीचे चक्रिवादळ म्हणून घोषित करण्यात आले ?
1) श्रेणी २ 2) श्रेणी ३
3) श्रेणी ४ 4) श्रेणी ५
- भारतातील ४१ वे रामसर स्थळ तर महाराष्ट्रातील दुसरे रामसारस्थळ म्हणून लोणार सरोवर ११ नोव्हेंबर २०२० रोजी यादीत समाविष्ट करण्यात आले.तर लोणार सरोवर कोणत्या हे जिल्ह्यात आहे ?
1) चंद्रपूर 2) अमरावती
3) बुलढाणा 4) औरंगाबाद
- बंगालच्या उपसागरात २६ नोव्हेंबर २०२० रोजी ‘निवार’ हे चक्रिवादळ हे पुढीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यास येऊन धडकले ?
1) गुजरात 2) महाराष्ट्र
3) तामिळनाडू 4) प.बंगाल
- ‘निवार’ चक्रिवादळ हे नाव पुढीलपैकी कोणत्या देशाने दिले आहे ?
1) इराक 2) इराण
3) इंडोनेशिया 4) थायलंड
- नुकताच ‘पिलिभीत’ व्याघ्र प्रकल्पाला TX2 पुरस्कार जाहीर झाला हा प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1) राजस्थान 2) छत्तीसगड
3) उत्तरप्रदेश 4) मध्यप्रदेश
- नुकतेच कोणत्या देशाने २०३० पासून पेट्रोल,डिझेल कारवर बंदी घालण्याची घोषणा केली ?
1) भारत 2) चीन
3) ब्रिटन 4) अमेरिका
- नुकतेच निधन झालेले डॉ.जे.मायकेललेन हे कशासाठी ओळखले जात होते ?
- देवीच्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले होते.
- मलेरिया रोगाचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले होते.
- भूगर्भातील पाण्याच्या पातळीचा वेध घेण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञान विकसित केले होते.
- त्यांनी समुद्र तळाखालील सजीवसृष्टीचा अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले होते .
- भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पितामह म्हणून कोणाची ओळख आहे ?
1) फकीरचंद कोहली 2) अहमद पटेल
3) तरुण गोगोई 4) डॉ.एस.रामकृष्णन
- पुढील विवरण लक्ष्यात घेऊन व्यक्ती ओळखा :-
अ. त्यांनी एम.डी.एच मसाले कंपनीची स्थापना केली होती.
ब. चॅरिटेबल ट्रस्ट ला ते आपल्या पगाराच्या ९०%निधी देणगी म्हणून देत.
क. खाद्य प्रक्रिया क्षेत्रातील उत्तम योगदानाबद्दल पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
1) विष्णू सावरा 2) आर.एन.चीब्बर
3) धर्मपाल गुलाटी 4) किरण माहेश्वरी
- जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट कोणता होता
1) उंबरठा 2) अश्या आसाव्या सुना
3) ज्योतिबा फुले 4) अपराध मीच केला
- नुकतेच आंतराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने (आयसीसी) आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी किमान किती वयाची मर्यादा आखून दिल्याची घोषणा केली
1) १५ वर्ष 2) १८ वर्ष
3) २१ वर्ष 4) २५ वर्ष
- आंतराष्ट्रीय (एकदिवसीय) क्रिकेट सामन्यात सर्वात वेगवान धावा करण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे?
1) सचिन तेंडुलकर 2) विराट कोहली
3) रिकी पॉंटिंग 4) महेंद्रसिंग धोनी
- रणजितसिंह डिसले यांना ३ डिसेंबर २०२० रोजी जागतिक शिक्षक पुरस्कार २०२० जाहीर झाला,त्यांना तो पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या कार्याबद्दल दिला?
- पुस्तकासाठी क्यूआर कोडेड प्रणाली वापरली
- डिजिटल पुस्तक तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले
- प्राथमिक शिक्षणासाठी क्यूआर कोडेड मोबाईल अँप विकसित केले
- डिजिटल बोर्ड तयार करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले
- जागतिक शिक्षक पुरस्काराअंतर्गत किती रक्कम दिली जाते ?
1) १ लक्ष यूएस डॉलर्स 2) १ दशलक्ष यूएस डॉलर्स
3) ५ दशलक्ष यूएस डॉलर्स 4) १० दशलक्ष यूएस डॉलर्स
- DRDO स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ?
1) १ जानेवारी 2) २ जानेवारी
3) ३ जानेवारी 4) ४ जानेवारी
- सैन्य दिवस (आर्मी डे) कधी साजरा केला जातो ?
1) ५ जानेवारी 2) १० जानेवारी
3) १५ जानेवारी 4) २० जानेवारी
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(DRDO) २०२१ या वर्षाची थीम काय होती ?
- भारतीय सशस्र दलासाठी सज्ज
- निर्यात धोरण
- नमस्ते इंडिया
- आधुनिक तंत्रज्ञान धोरण
- DRDO चे मुख्यालय कोठे आहे ?
1) दिल्ली 2) राजस्थान
3) बँगलोर 4) प.बंगाल
- देशातील पहिली चालक विरहित मेट्रो रेल्वे सेवा देशात कोठे सुरु झाली ?
1) दिल्ली 2) कोलकत्ता
3) बॅंगलोर 4) मुंबई
- भारताने ‘त्सो कार’ पाणथळ ठिकाणाला देशातील ४२ वे ‘रामसर’ म्हणून घोषित केले ‘त्सो कार’ भारतात कोणत्या राज्यात आहे ?
1) गुजरात 2) हिमाचल प्रदेश
3) तामिळनाडू 4) लडाख
- भारतातील बिबट्याच्या स्थितीसंबंधी खालीलपैकी कोणती विधान/विधाने अयोग्य आहे ?
- बिबट्यांची गणना करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरण आणि सांख्यकी आयोग करते.
- काळा बिबट्या हि बिबट्याची वेगळी जात नसते.
- भारतीय वन्यजीव कायदा-१९७२ आणि CITES च्या पहिल्या अनुसूचित बिबट्याचा समावेश होतो.
- बिबट्याचे शास्त्रीय नाव पँथेरा पार्डस असे आहे.
- माळढोक पक्षाला विदर्भात काय म्हणतात ?
1) नायू 2) हुम
3) हुमू 4) घूम
- भारतात दरवर्षी————हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
1) १० जानेवारी 2) १५ जानेवारी
3) २० जानेवारी 4) २५ जानेवारी
- नुकतेच ५ जानेवारी २०२१ रोजी पार पडलेले ‘मैत्री’ हे काय होते ?
- अमेरिका व भारत संयुक्त युद्ध सरावाचे नाव
- अमेरिका व रशिया संयुक्त युद्ध सरावाचे नाव
- अंटार्टिका खंडावरील दुसरे संशोधन केंद्र
- उत्तर ध्रुवावरील पहिले संशोधन केंद्र
- नुकतेच ‘माझे गाव-माझा गौरव’ हा उपक्रम कोणत्या राज्याने राबवला ?
1) महाराष्ट्र 2) गुजरात
3) गोवा 4) कर्नाटक
- ‘चक येगर’ यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?
- एक्स-१ या विमानातून त्यांनी ध्वनीची वेगमर्यादा भेदून दाखवली.
- ते अमेरिकी वायुसेनेत चाचणी पायलट होते.
- ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने विमान चालवणारे ते रशियाचे पहिले वैमानिक होते.
- ते चाचणी वैमानिकांच्या संस्थेचे प्रमुख होते.
- पुढील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
अ. त्यांना ‘KHAN थिअरी’ चे जनक मानले जाते.
ब. नरसिंह राव सरकारमध्ये ते प्रदेश मंत्री होते.
क. ते गुजरात राज्याचे ३ वेळा मुख्यमंत्री होते.
1) माधवसिंह सोलंकी 2) सुनील कोठारी
3) ए.माधवन 4) सुगथा कुमारी
दैनिक चालू घडामोडी (तारीख – 2 मार्च 2023):
महाराष्ट्रातील टॉप GK चालू घडामोडी: 02 मार्च 2023. वर्तमान सामान्य ज्ञान 2 मार्च 2023 शोधा. येथे आम्ही चालू घडामोडी अपडेट करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व प्रश्न सरकारी परीक्षा, प्रवेश परीक्षा आणि प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक आहेत. जर तुम्हाला तुमचे सामान्य ज्ञान वाढवायचे असेल तर या साइटचे अनुसरण करणे आवश्यक आहे. सध्याचे GK प्रश्न उत्तरांसह मिळवण्यासाठी आम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही. फक्त आमचे हे पृष्ठ बुकमार्क करा जीके चालू घडामोडी पृष्ठ लिंक (येथे क्लिक करा).