मध्ययुगीन भारताचा इतिहास नोट्स डाउनलोड करा

मध्ययुगीन भारताचा इतिहास नोट्स डाउनलोड करा सनाच्या पाचव्या शतकापासून पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सु. एक हजार वर्षांच्या कालखंडाला सामान्यत: यूरोपीय इतिहासात ‘मध्ययुग’ ही संज्ञा देतात. भारताच्या मध्ययुगीन कालखंडाचा आढावा घेताना अनेक मुद्द्यांचा विचार करावा लागतो. मध्ययुगीन इतिहास या संज्ञेच्या जवळपास पोहोचणारा ग्रंथ म्हणजे बाणभट्टाचे हर्षचरित होय.मध्ययुगीन भारत हा भारतीय उपखंडाचा प्राचीन काळ आणि आधुनिक कालखंडातील टप्पा […]