तलाठी भरती 2023 Talathi Recruitment 2023

तलाठी भरती 2023 Talathi Recruitment 2023 तलाठी भरतीसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार असून, या भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता अखेर तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील जागांच्या वादावर सरकारने निर्णय घेतला असून लेखी आदेश जाहीर केला आहे. अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातींसह इतर प्रवर्गांनाही लोकसंख्येच्या प्रमाणात संधी मिळाली […]