ऐतिहासिक घडामोडी | दिनविशेष | 06-July-2023 | महत्वाच्या घटना महत्वाच्या घटना* १७३५:* मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास परतले. १७८५:* डॉलर हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. १८८५:* लुई पाश्चर यांनी रेबीज या रोगावरील लसीची यशस्वी चाचणी केली. १८९२:* ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली. १९०८:* रॉबर्ट पियरी यांची उत्तर […]