Learn For Dreams
भूगोल नोट्स डाउनलोड करा, Bhugol Notes Download , आधुनिक भारताचा इतिहास नोट्स डाउनलोड करा, adhunik Bharatacha Itihas Download
प्रवाह- कोयना नदी
•स्थान -कोयनानगर , पाटण, सातारा जिल्ह,महाराष्ट्र
•सरासरी वार्षिक पाऊस- ५००० मि.मी.
•लांबी -८०७.७२ मी
•उंची -१०३.०२ मी
•बांधकाम सुरू -१९५४-१९६७
•ओलिताखालील क्षेत्रफळ १२१०० हेक्टर
•जलाशयाची माहिती निर्मित जलाशय शिवसागर जलाशय
•क्षमता- २७९७.४ दशलक्ष घन कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.
•धरणाची माहिती-
बांधण्याचा प्रकार : रबल काँक्रीट
उंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)
लांबी : ८०७.७२ मी दरवाजे प्रकार : S – आकार
लांबी : ८८.७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)
पाणीसाठा क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र :१२१०० हेक्टर
ओलिताखालील गावांची संख्या :९८ वीज उत्पादन [संपादन]
टप्पा १:
जलप्रपाताची उंची : ४७५ मी. जास्तीतजास्त विसर्ग : १६४
क्यूमेक्स निर्मिती क्षमता :२६० मेगा वॅट विद्युत
जनित्र : ४ X ६५मेगा वॅट [संपादन]
टप्पा २:
जलप्रपाताची उंची : ४९० मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स निर्मिती
क्षमता :३०० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट
[संपादन] टप्पा ४:
जलप्रपाताची उंची : ४९६ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : २६०
क्यूमेक्स निर्मिती क्षमता :१००० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X २५०मेगा वॅट
दरवाजे प्रकार : S – आकार लांबी : ८८.७१ मी.
सर्वोच्च विसर्ग : ५४६५ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ६, (१२.५० X ७.६२ मी)
•कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.
पाणीसाठा- क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर
ओलिताखालील गावे : ९८
वीज उत्पादन- टप्पा १:
जलप्रपाताची उंची : ४७५ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : २६० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X ६५ मेगा वॅट
टप्पा २:
जलप्रपाताची उंची : ४९० मी.
जास्तीतजास्त विसर्ग : १६४ क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : ३०० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X ७५ मेगा वॅट
टप्पा ४:
जलप्रपाताची उंची : ४९६ मी.
जास्तीतजास्त विसर्ग : २६० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता : १००० मेगा वॅट
विद्युत जनित्र : ४ X २५० मेगा वॅट
महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.70 दशलक्ष वर्षापूर्वी – भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले. या पठारावर अग्निजन्य खडक आढळतात.भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर आढळणारे ‘असिताश्म व कृष्णप्रस्तर’ हे दोन प्रकारचे खडक आढळतात.महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे पुढील खोरी आढळतात. तापी-पूर्णा खोरे गोदावरी खोरे प्रणहिता खोरे भीमा खोरे कृष्णा खोरे आर्कियन खडक : हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो. ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत. धारवाड खडक : या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स , डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.
पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात. पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो. कडप्पा श्रेणींचा खडक : महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो. कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत. विंध्ययन खडक : विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात. हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो. गोंडवना खडक : अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊ न दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या. खोर्यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले. कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले. त्याला ‘गोंडवना खडक’ असे म्हणतात. चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.
भारताचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड करा | Download Now |
Sr No. | नाव | Link |
1 | महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती | Download Now |
2 | जगातील उष्ण वारे नावे व प्रदेश | Download Now |
3 | महाराष्ट्र धरणे व जलाशयांची नावे | Download Now |
4 | भारतातील राष्ट्रीय उद्याने 10 सर्वात मोठी | Download Now |
6 | जगातील देश व खंड नावे माहिती | Download Now |
7 | जगातील शहरे व नद्या नावे | Download Now |
8 | जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे | Download Now |
9 | जगाचा भूगोल नोट्स PDF डाउनलोड करा | Download Now |
10 | महाराष्ट्र राज्य भूगोल माहिती | Download Now |
11 | महाराष्ट्र राज्य संपूर्ण माहिती भाग 1 | Download Now |
12 | Bhartiya Rajyghatna Sarav Prashnsanch | Download Now |
13 | Hindi Gk Practice Question Set 12 | Download Now |
14 | औरंगाबाद प्रशासकीय विभागाबद्दल माहिती | Download Now |