Learn For Dreams
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.6 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
0 of 25 questions completed
Questions:
आरोग्य भरती सराव प्रश्नसंच 6
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
1) क्लिक हा शब्दप्रयोग याच्याशी संबंधित आहे?
2) स्क्राॅल बटन……… याला असते?
3).सीडी मध्ये एका इंचास किती ट्रॅक्स असतात?
4) अनुराग कशाचे नाव आहे?
5) लॉजिक बॉम्ब कशाशी संबंधित आहे?
6) महासंगणकाचा वेग………. मोजतात?
7) साऊंड कार्ड संगणकातील……… वर बसविलेले असते?
8) http://www.sheshpushpa.com मध्ये…….. हा डोमेन नेम आहे.
9) मायक्रोसॉफ्टची स्थापना कोणी केली?
10) डेस्कटॉप वरील चित्रांना…….. म्हणतात.
11) एक सुपर कॉम्प्युटर किती कॉम्प्युटरचे काम करतो?
12) ‘आय लव यू’ हा काय आहे ?
13).परम-8000 हा काय आहे?
14) वर्ड मध्ये फाईलला. ……… म्हणतात?
15) GUI म्हणजे काय?
16) WAN म्हणजे?
17) जावा काय आहे?
18) डिस्प्ले युनिट म्हणजे?
19) सेकंडरी मेमोरी पेक्षा प्रायमरी मेमोरी ही…… असते?
20) संगणक कोणती भाषा समजतो?
21) डायरेक्ट प्रिटेंड फोटोला वाचण्यासाठी हे उपकरण वापरतात.
22) सी.आर.सी.चेकिंग सिस्टीममध्ये सी.आर.सी. हा…….. असतो?
23) कीबोर्ड वरील 0 ते 9 या बटणांना. …… म्हणतात.
24) बाईट म्हणजे. ………
25) संगणकामध्ये असतात………
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Subhash bhujbal