Learn For Dreams
आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.4 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
0 of 25 questions completed
Questions:
आरोग्य भरती सराव प्रश्नसंच 4
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
1) वर्ड आणि मेसेजचे रेकॉर्डिंग करून ऑडिओ फॉर्म मध्ये प्रतिक्रिया देणारे आउटपूट उपकरण कोणते?
2)एखादे काम करण्याच्या लागणार्या वेळेला संगणकीय भाषेत काय म्हणतात?
3) इंटरनेटचा अनधिकृत वापर या अर्थाने कोणता शब्दप्रयोग केला जातो?
4) खालीलपैकी शासनाची कोणती सर्विस मोबाईल वर टाकल्यास शासनाच्या सेवाबद्दल माहिती पुरवते?
5) व्यापारी लोकांनी संगणकाचा वापर का करावा?
6) पाहिल्या कमर्शियल मायक्रोप्रोसेसर चीपचे नाव काय?
7)पहिले डिजिटल संगणक ज्यात IC चीप वापरली गेली?
8) खालीलपैकी कोणती संज्ञा सर्वात जास्त रॅम मेमरी संदर्भात वापरता येते?
9) चीप तयार करण्यासाठी याचा वापर करतात?
10) प्रोसेसिंग वगळता डाटा एन्ट्री आणि स्टोरेज साठी काय वापरतात?
11) पर्सनल कॉम्प्युटर इंडस्ट्रीची सुरवात कोणी केली?
12) डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात?
13) कॉम्प्युटर चीप चे महत्त्वाचे दोन प्रकार कोणते?
14) सतत रिड/राईट चे कार्य कोणती मेमोरी करते?
15) 32 बीट मायक्रोप्रोसेसरची शब्द मर्यादा…….. याच्या बरोबर असते?
16) दुसर्या उपकरणांच्या नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या उपकरणांना…….. म्हणतात.
17) 1 मिलीसेकंद म्हणजे……..
18) कोणत्या चीप मध्ये रिप्रोग्रामिंग करता येते?
19) स्टोरेज मधील सरक्युलर प्लेट सारख्या माध्यमाला काय म्हणतात?
20)डेझिव्हिल प्रिंटर चे दुसरे नाव काय?
21) कॉम्प्युटर सेंटर मध्ये काम करणार्या कॉम्प्युटर प्रोफेशनल लोकांना…….. म्हणतात.
22) खालीलपैकी कोणती संज्ञा रॅमशी संबंधित आहे?
23) शब्दाची मर्यादा संगणकात कशात मोजण्यात येते?
49).संगणकातील पोर्ट मधून कशाची देवाण घेवाण केली जाते?
25) संगणक ऑपरेटर म्हणजे…….
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||