आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.22 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
76 ) .सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिने असते?
A ) 30 B ) 40
C ) 70 D ) 20
77 ) .कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात?
A ) स्वादुपिंड B ) लैंगिक ग्रंथी
C ) पियुषिका D ) थायमस
78 ) .’टॅमीफ्लू’ हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात?
A ) स्वाइन फ्लू B ) अतिसार
C ) कर्करोग D ) मधुमेह
79 ) .जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
A ) 11 मे B ) 11 एप्रिल
C ) 11 जून D ) 11 जुलै
80 ) .आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी असलेल्या व्यक्तीपासून वेगळे करणे…….. होय.
A ) अलगीकरण B ) विलगीकरण
C ) लसीकरण D ) यापैकी नाही
81 ) .कोविशिल्ड लसीच्या दोन डोसामधील अंतर किती असावे?
A ) 14 दिवस B ) 28दिवस
C ) 36 दिवस D ) 42दिवस
82 ) 24×7 प्रा.आ.केंद्र म्हणजे काय?
A ) 24 मधील निवडलेल्या 7 प्रा.आ.केंद्र B ) 24 तास, 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरविणे
C ) 168 प्रा.आ.केंद्र असणे D ) 24 तास प्रा.आ.केंद्र असणे.
83 ) .प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता?
A ) बालमृत्यू कमी करणे B ) माता मृत्यू प्रमाण कमी करणे
C ) एकूण जन्म दर कमी करणे D ) वरील सर्व
84 ) .घरोघरी ‘ताप व प्राणवायू ‘ तपासण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कोणते अभियान सुरू केले?
A ) माझे कुटुंब माझी जबाबदारी B ) प्रतिपालक योजना
C ) माझी वसुंधरा अभियान D ) जन आरोग्य अभियान
85 ) .चिकनगुनिया हा आजार विषाणूजन्य असून त्याचा प्रसार कशामुळे होतो?
A ) फ्लव्ही व्हायरस B ) रॅल्डो व्हायरस
C ) रेटा व्हायरस D ) एडिसी इजिप्ती
86 ) .आंबट फळांमध्ये (संत्री, लिंबू ) ……..असते ?
A ) ॲसिटिक आम्ल B ) सायट्रिक आम्ल
C ) लॅक्टिक आम्ल D ) ऑक्झॅलिक आम्ल
87 ) .संततीत…….ही गुणसूत्रांची जोडी असल्यास संतती ही मुलगा असते.
A ) XX B ) XY
C ) YY D ) यापैकी नाही
88 ) .हृदयाच्या वरच्या दोन कप्प्यांना काय म्हणुन ओळखले जाते?
A ) अलिंद B ) निलय
C ) वरचे कप्पे D ) यापैकी नाही
89 ) .ज्यांच्या डोळ्यात जास्त……..पेशी असतात असे सजीव रात्रीचे स्पष्ट पाहू शकतात.
A ) शंकूपेशी B ) दंड पेशी
C ) चेतापेशी D ) अंडपेशी
90 ) .स्त्रियांमध्ये हृदयाचे ठोके पुरुषांपेक्षा……. असतात.
A ) समान B ) जास्त
C ) कमी D ) यापैकी नाही
91 ) ………. हा गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव आहे?
A ) मेंदू B ) हृदय
C ) फुप्फुस D ) यकृत
92 ) .एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते?
A ) 1 लिटर B ) 0.75लिटर
C ) 0.50लिटर D ) 0.25लिटर
93 ) .पुढील पैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल-क्षार संतुलन राखते?
A ) सोडिअम B ) पोटॅशियम
C ) कॅल्शियम D ) लोह
94 ) .ऑक्सिश्वसनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?
A ) इलेक्ट्रॉन दाता B ) इलेक्ट्रॉन ग्राही
C ) प्रोटॉन दाता D ) प्रोटॉन ग्राही
95 ) .फुप्फुस धमणी ही ……. रक्ताचे वहन करते.
A ) अशुद्ध B ) शुद्ध
C ) शुद्ध व अशुद्ध D ) यापैकी नाही
96 ) .हृदयाचा जो कप्पा रक्त हृदयाच्या बाहेर घेऊन जातो त्यास……..म्हणतात?
A ) अलिंदे B ) निलये
C ) कप्पे D ) यापैकी नाही
97 ) .कावीळ हा……… चा दाह होय.
A ) मेंदू B ) फुप्फुस
C ) यकृत D ) हृदय
98 ) .जागतिक सिकलसेल दिवस या तारखेला साजरा केला जातो?
A ) 19 जून B ) 11 जुलै
C ) 1 डिसेंबर D ) 5 ऑगस्ट
99 ) .आहार सप्ताह …… महिन्यात साजरा केला जातो?
A ) नोव्हेंबर B ) सप्टेंबर
C ) जानेवारी D ) ऑक्टोबर
100 ) .सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचे (RNTCP ) नवीन नाव काय?
A ) NTEP B ) NTCPI
C ) NTCP D ) RNTCPI