आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.21 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
51 ) .भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
A ) क्रिकेट B ) व्हाॅलीबाॅल
C ) कबड्डी D ) हॉकी
52 ) .नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत?
A ) कुसुमाग्रज B ) विजय तेंडूलकर
C ) गोविंद देवल D ) राम गणेश गडकरी
53 ) .छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये चुकीची जोडी कोणती?
A ) पंडितराव-मुख्य न्यायाधीश B ) पेशवा-पंतप्रधान
C ) सुमंत-परराष्ट्र मंत्री D ) अमात्य-वित्तमंत्री
54 ) .पंचायतराजचा घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती आहे?
A ) ७० B ) ७१
C ) ७२ D ) ७३
55 ) .रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे?
A ) नागपूर B ) पुणे
C ) मुंबई D ) दिल्ली
56 ) .संगणकाची साठवण क्षमतेचा कोणता चढता क्रम बरोबर आहे?
A ) MB, GB, KB, TB B ) TB, MB, GB, KB
C ) KB, MB, GB, TB D ) KB, TB, MB, GB
57 ) .महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले किती सदस्य असतात?
A ) ३८८ B ) 250
C ) २८८ D ) २७८
58 ) .पेशव्यांचा कोणता क्रम बरोबर आहे?
A ) बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव १, नानासाहेब
B ) बाळाजी विश्वनाथ, बाजीराव १, बाळाजी बाजीराव, नानासाहेब
C ) बाजीराव १, बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, नानासाहेब
D ) नानासाहेब, बाळाजी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव १
59 ) .१९२५ मध्ये उत्तरप्रदेश मधील काकोरी कटाशी कोणती क्रांतिकारी संघटना संबंधित होती?
A ) हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन B ) हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन
C ) मित्रमेळा D ) इंडियन लीग
60 ) .कोकणातील नद्यांचा …. हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे?
A ) सह्याद्री B ) अरवली
C ) सातपुडा D ) विंध्य
61 ) .पुनर्घडण केलेली गोवर लस ही……. तासाच्या आतच वापरावी.
A ) 4 B ) 6
C ) 8 D ) 12
62 ) .मासिक पाळीचे चक्र 28 दिवसांचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते?
A ) 10 – 18 दिवसात B ) 5 – 10 दिवसात
C ) 20 – 28 दिवसात D ) 01- 05 दिवसात
63 ) .बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबाला पहिले लसीकरण, असे म्हटले जाते?
A ) नारळपाणी B ) क्षार संजीवनी
C ) कोलेस्ट्रम D ) ग्लुकोज
64 ) .भारतात…….. या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे.
A ) हैद्राबाद B ) कोलकाता
C ) मुंबई D ) दिल्ली
65 ) .बाळाचे वजन, जन्मतः वजनाच्या दुप्पट…… महिन्यात होते.
A ) 3 B ) 6
C ) 9 D ) 12
66 ) .खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो?
A ) पोलिओ B ) मलेरिया
C ) डेंग्यू D ) covid-19
67 ) .मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते?
A ) प्रायमाक्वीन B ) सल्फोनामाईड
C ) पॅरासिटॅमाॅल D ) सिफॅलेक्सिन
68 ) .जगात कोणत्या देशाने कुटुंबनियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला?
A ) चीन B ) जपान
C ) भारत D ) अमेरिका
69 ) . भारतात सॅम बालकांना कोठे भरती करतात?
A ) ग्राम बालविकास केंद्र B ) बाल उपचार केंद्र
C ) प्राथमिक शाळा D ) अंगणवाडी केंद्र
70 ) .महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस ‘दृष्टीदान दिन ‘म्हणुन साजरा केला जातो?
A ) डॉ.रामचंद्र भालचंद्र B ) डॉ.तात्याराव लहाने
C ) डॉ.धोंडो केशव कर्वे D ) डॉ.पंजाबराव देशमुख
71 ) .क्षार संजीवनी (ORS ) मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो.
A ) सोडिअम B ) पोटॅशियम
C ) कॅल्शियम D ) ग्लुकोज
72 ) COVID-19 च्या प्रतिबंधनासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात?
A ) चेहर्यावर मास्क व्यवस्थित लावणे
B ) दोन व्यक्तींमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे.
C ) वेळोवेळी साबण पाण्याने हात धुणे.
D ) वरील सर्व
73 ) .जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
A ) 1945 B ) 1948
C ) 1950 D ) 1956
74 ) .खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे आखडणे……. घटकाच्या संचयाने घडते.
A ) ऑक्झॅलिक ॲसिड B ) कार्बोलिक ॲसिड
C ) लॅक्टिक ॲसिड D ) कार्बन डाय-ऑक्साइड
75 ) .’कॉप्लीक स्पॉट ‘हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते?
A ) क्षयरोग B ) डांग्या खोकला
C ) गोवर D ) कावीळ