आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.17 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
51 ) Choose the correct answer from the alternatives. It’s so unfair ( make exclamatory)
A ) What an unfair it is ! B ) how unfair it is !
C ) how it is unfair! D ) When it is unfair !
52 ) Choose the correct antonym of ‘ Inspid’
A ) Colourless B ) Dry
C ) Colourful D ) Wet
53 ) Choose the correct antonym of ‘ Huffy’ .
A ) Angry B ) Moody
C ) Touchy D ) Friendly
54 ) I love to play —— football (Fill in the blank with correct answer from the following )
A ) a B ) an
C ) the D ) no article
55 ) Choose the correct one word substitute :
‘ A connoisseur of food and drink’
A ) Gournment B ) Expert
C ) Porter D ) Waiter
56) Choose the correct one word substitute :
‘ A person who is pure and clean’
A ) Tidy B ) Immaculate
C ) Safe D ) Untidy
57) Use of the correct verb in the following sentence from options given below Chetan lost Control while he —– (drive )his car very fast .
A ) Driving B ) was driving
C ) is driving D ) has driving
58) Open the window. (choose the correct passive voice )
A ) your ordered to open the window B ) window should be open
C ) your open the window D ) None of above
59 ) Name of the clause underline : The woman knew where the perse was kept .
A ) Adjective clause B) Noun clause
C ) adverb clause D) Noun of these
60 ) Next Month my father —– from the service. (retire ) use appropriate tense from .
A ) is going to retire B ) is retire
C ) will retire D ) was retire
61).दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी _________ मध्ये आढळून येतात.
A) कोक्लिआ (कानाचा अंतर्गत भाग) B) त्वचा
C) बाह्यत्वचा D) डोळ्यातील पडदा
62).एखादा व्यक्ती 2.0 मी. पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती (पावर) किती असावी?
A) 2.0 diopters B) -10 diorters
C) 10 diorters D) -05 diopters
63).मीनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक______ हा आहे.
A) मिथाईल मर्क्यूरी B) मिथाईल अर्सेनेट
C) टेट्राईथाईल लेड D) मिथाईल आयसोसायनेट
64).खालीलपैकी शुक्राणुनिर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता ?
A) स्परमॅटोगोनिया, स्परमॅटोसाईट, स्परमॅटीड, स्पर्म
B) स्परमॅटोसाईट, स्परमॅटोगोनिया, स्परमॅटीड, स्पर्म
C) स्परमॅटोसाईट, स्परमॅटीड, स्परमॅटोगोनिया, स्पर्म
D) स्परमॅटोगोनिया, स्परमॅटोसाईट, स्पर्म, स्परमॅटीड
65).पित्त हे _________ अवयवात तयार होते.
A) मूत्रपिंड B) लाळग्रंथी
C) यकृत D) फुप्फुस
66).मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उदभवणा-या दोषाला _______ म्हणतात.
A) अॅस्टीग्माटीसम् B) हायपरमेट्रोपीया
C) हायपोमेट्रोपीय D) प्रेसबायोपीया
67).उच्चताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे ?
A) 2.5 ग्रॅम प्रतिदिन B) 7.8 ग्रॅम प्रतिदिन
C) 5 ग्रॅम प्रतिदिन D) 1.2 ग्रॅम प्रतिदिन
68)._________ रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.
A) श्वेत रक्तकणिका B) लसिका
C) लोहित रक्तकणिका D) रक्तपट्टीका
69).____________ हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.
A) जीवनसत्व अ B) जीवनसत्व ड
C) जीवनसत्व ई D) जीवनसत्व के
70).अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखतः प्रथिने असतात, ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात ?
A) पांढरा बलक B) पिवळा बलक
C) पांढरा व पिवळा बलक आणि कवच D) अंड्यात प्रथिनेच नसतात
71).कोणता विषाणु तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो ?
A) हिपटायटस व्हायरस B) पोलीओ व्हायरस
C) एच आय व्ही व्हायरस D) अँन्टीव्हायरस
72).खालीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॅलरीज मिळतात ? प्रत्येक वेळी सारख्या आकारमानाचा कप वापरला आहे हे गृहीत धरुन
A) एक कप आइस्क्रीम B) एक कप सरबत
C) एक कप दूध D) एक कप आंब्याचा रस
73).कोणता नेत्रदोष नेत्र गोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो ?
A) केवळ निकटदृष्टिता B) केवळ दूरदृष्टिता
C) रंगांधता D) वृद्धदृष्टिता
74).आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?
A) प्रथिने B) कर्बोदके
C) मेद D) जीवनसत्त्वे
75)मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसीकल्स) क्रम बाहेरून आत, अशा प्रकारचा आहे :
A) स्टेपस, इन्कस, मॅलेयस B) इन्कस, मॅलेयस, स्टेपस
C) मॅलेयस, स्टेपस, इन्कस D) मॅलेयस, इन्कस, स्टेपस
best