आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.14 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!
76).BC ची संख्या कमी होणे याला काय म्हणतात ?
A.एरिथरो साईतोसिस B.एरिथरोसाइट्स
C.एरिथरो साईतोपेनिया D.यापैकी नाही
77). WBC ची उत्पत्ती कोठे होत ?
A.अस्थीमज्जा B.बोनमॅरो
C.प्लीहा D वरील सर्व
78).कोणती पेशी सूक्ष्मजीवाला मारते?
A.न्यूट्रोफिल्स B.असिडोफिल्स
C.बेसोफिल्स D.ॲडोफिल्स
79).रक्त पट्टीका यांच्या निर्मिती प्रक्रियेला काय म्हणतात ?
A.थरोबोसाइट्स B.थ्रोंबोसाईटोसिस
C.थ्रोंबोसायटोपेनिया D.थ्रोंबोपोएसिस्
80).RBC च्या उत्पत्ती प्रक्रियेला काय म्हणतात?
A.ल्युकोपोएसिस B.थ्रोंबोपोएसिस्
C.एरीथ्रोपोएसिस D.यापैकी नाही
81). एका हाडाच्या टोकाभोवती दुसरे हाड फिरते अशा सांध्याला काय म्हणतात ?
A.खिळीचा सांधा B.उखिळीचा सांधा
C.सरकता सांधा D.बिजागिरीचा सांधा
82).रक्तातील पाण्याचे प्रमाण कोणता प्लाझ्मा प्रोटीन नियंत्रित करते ?
A.हेप्यारीन B.ग्लोब्युलिन
C.अल्बुमिन D.यापैकी नाही
83).दोन हाडांना जोडणाऱ्या स्नायूंना काय म्हणतात ?
A.टेन्डोन B.लिगामेंट
C.सीसमोईड D.सुटूरेस
84).खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व मेदात विरघळत नाही?
A.A B.D
C.E D.C
85).महाराष्ट्रांमध्ये पहिला कोरोणा रुग्ण कोणत्या तारखेला आढळला.
A.9-3-2020 B.30-1-2020
C.17-12-2019 D.10-3-2020
86).कोणत्या राज्याने covid-19 निगेटीव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले.?
A.महाराष्ट्र B.उत्तर प्रदेश
C.राजस्थान D. गोवा.
87).एक दशलक्ष covid-19 टप्पा पार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
A.महाराष्ट्र B.उत्तर प्रदेश
C.राजस्थान D. गोवा.
88).सिरम इन्स्टिटय़ुट ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली?
A.1962 B.1963
C.1964 D.1966
89).जगातील सर्वात मोठी प्लाझ्मा थेरपीचा ट्रायल कोणत्या राज्यात सरू झाले?
A.महाराष्ट्र B.उत्तर प्रदेश
C.राजस्थान D. गोवा.
90).हिवताप पसरवणारी डासाची मादी किती दिवस जगते?
A.10 दिवस B.20 दिवस
C.34 दिवस D.24 दिवस
91).मिशन इंद्रधनुष्यचे उद्दिष्ट काय आहे?
A.प्राथमिक प्रतिबंध करणे B.दोन वर्षाखालील बालकांना लसीकरण करणे
C.अंध व्यक्ती शोधून काढणे D.वरील सर्व
92).पोलिओचा शेवटचा रुग्ण कोठे आढळला,?
A.पश्चिम बंगाल B.कर्नाटक
C.आंध्र प्रदेश D.गुजरात
93).अतिसाराचा आजार बारा करण्यासाठी तोंडावाटे जलसंजीवनी(ORS) घेणे आवश्यक असते. तसेच हा आजार पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून _________ घेणे आवश्यक आहे.
A. झिंक सप्लीमेंटस् B. कॅल्शियाम सप्लीमेंटस्
C. सोडियम सप्लीमेंटस् D. आयोडीन
94).प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश कोणता?
A.एकूण जन्मदर कमी करणे B. माता मृत्यू प्रमाण कमी करणे
C. बाल मृत्यू कमी करणे D. वरीलपैकी सर्व
95).जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे पहिले महासंचालक पुढीलपैकी कोण?
A. ब्रॉक चीशोल्म B. मार्गारेट चॅन
C. हफाडॅन टी महलर D. ली जोंग वूक
96).सिकलसेल हा आजार कशाशी संबंधित आहे?
A.पांढऱ्या रक्तपेशी B. हृदय
C. लाल रक्तपेशी D. मेंदू
97).महात्मा फुले जीवनदायी योजना याचे जुने नाव काय आहे.
A.सावित्रीबाई फुले जीवनदायी योजना B.इंदिरा गांधी जीवनदायी योजना
C.राजमाता जिजाऊ जीवनदायी योजना D.राजीव गांधी जीवनदायी योजना
98).आरोग्य सेतू ॲप किती भाषांमध्ये उपलब्ध आहे.
A.3 B.11
C.5 D.9
99).प्रथिने किती ऊर्जेची गरज पूर्ण करतात?
A.10% B.25%
C.70% D.50%
100).स्त्रीच्या शरीरात एकुण किती RBC असतात ?
A.40000/mm³ B.400000/mm³
C.4000000/mm³ D.40000000/mm³