आरोग्य भरती ऑनलाइन टेस्ट-No.13 या टेस्ट मध्ये 25 प्रश्न दिले आहे ती सोडवा व नंतर आपले गुण तपासा. Aarogya Bharti Jobs from our mazasarav.com. आरोग्य भरती प्रश्नपत्रिका: मित्रांनो मागील वर्षांच्या आरोग्य भरती परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका Maharashtra Aarogya Bharti Question Paper – Free Online Practice Exam Test सोडवा दररोज एक ! या वर्षीच्या Maha Aarogya Bharti ला अगदी असेच प्रश्न येतील !!

51).खालील यादीत विसंगत/ वेगळा घटक ओळखा.
A. फणस B. पालक
C. मेथी D. वांगे
52).सात मुलांच्या वयांची सरासरी १३ वर्षे आहे तर सर्व मुलांच्या वयाची बेरीज किती?
A. २० B. ९१
C. ३६ D. ७
53).एका सांकेतिक लिपीत COMPUTER = 56743289 तर PURE = ?
A. 9834 B. 6732
C.4398 D.4389
54).जर X, Y, Z म्हणजे 64, 65, 66 असेल तर N, O, P म्हणजे किती?
A. 16, 15, 14 B. 36, 35, 34
C. 26, 25, 24 D. 54, 55, 56
55).64 : 10 : : 39 : ?
A. 12 B. 13
C. 93 D. 21
56).एका मोटारीने पहिल्या तासात ५२ की.मी.दुसर्या तासात 60 अंतर तोडले तर मोटारीचा तशी वेग काढा ?
A. 57 की.मी. B. 56 की.मी.
C. 54 की.मी. D.58 की.मी
57).एका माणसाने एक सायकल ५०० रु. ला खरेदी केली २०% नफा मिळवण्यासाठी त्याने ती किती किंमत विकावी?
A. ४०० रु. B. ६०० रु.
C. ५२० रु. D. ४८० रु.
58).एका आयाताची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयताच्या क्षेत्रफळ १६२ चौ.सें.मी. असल्यास त्याची लांबी किती?
A. 54 सें.मी. B. 18 से.मी
C. 28 सें.मी. D. 9 से.मी.
59).प्रदीपने २५० रु. चे कर्ज ५ हफ्त्यात फेडले. प्रत्येक मागील हफ्त्यापेक्षा ५० रु अधिक होता. तर पहिला हफ्ता किती रु. चा होता ?
A. ५०० B. ५५०
C.४०० D. ४५०
60).5 संख्यांची सरासरी 150 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नविन संख्यांची सरासरी किती?
A. 200 B. 150
C. 250 D. 300
61).स्वाइन फ्लू चा महाराष्ट्रात पहिला रुग्ण कोठे आढळला?
A.मुंबई B.पुणे
C.नागपूर D.औरंगाबाद
62).खरुज हा रोग कोणत्या कवकामुळे होतो ?
A.ॲक्टिनोमाइसेस B.टीनिया क्रुरीस
C.अस्क्यारस स्कॅबी D.ट्रायकोफाईतोन
63).लेमण्याशिया दोनोवाणी या आदिजीवामुळे कोणता आजार होतो?
A.स्लीपिंग सिकनेस B.काळा आजार
C.अमिबियासिस D.यापैकी नाही
64).थायरॉइड ग्रंथींच्या कार्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे?
A.आयोडीन B.सोडीयम
C.झिंक D.लोह
65).मानव पालेभाज्या तील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण कोणते विकर त्याच्या जठरात नसते ?
A.पेप्सीन B.रेनिन
C.सेल्युलेज D.वरील सर्व
66). वीर्याच्या महत्त्वाचा घटक कोणता?
A.प्रोटेस्ट द्राव B.शुक्राशय द्राव
C.वरीलपैकी दोन्ही D.एकही नाही
67).सामान्य स्त्री मध्ये गर्भाशयाचे वजन साधारणपणे किती ग्रॅम असते?
A.20ग्रॅम B.30ग्रॅम
C.50 ग्रॅम D.60ग्रॅम
68).जनरल वार्ड मध्ये परिचारिका व रुग्ण यांचे प्रमाण किती असते ?
A.1 : 1 B.1 : 10
C.5 : 10 D.1 : 6
69).अपगार स्कोर किती असल्यास अर्भकाची स्थिती चिंताजनक असते ?
A.चार B.तीन
C.दोन D.एक
70).जीवनसत्व के च्या अधिक्यामुळेकोणता परिणाम होतो?
A.शरीरात रक्ताच्या गाठी तयार होते. B.रक्त गोठण्यास उशीर
C.हाडे ठिसूळ होतील D.हाडे मजबूत होतील
71).मुत्राला काळा रंग कशामुळे प्राप्त होतो
A.डिहायड्रेशनमुळे B. बीट खाल्ल्यामुळे
C.मिथिलीन ब्ल्यू मुळे D.यापैकी सर्व
72).संक्रामक कचरा कोणत्या बॅगे मध्ये ठेवला जातो ?
A.हिरव्या B. काळ्या
C.पिवळ्या D.लाल
73).रक्ताला अल्कली गुणधर्म कशामुळे प्राप्त होतो?
A.ऑक्सिजन B.नायट्रोमिथेन
C.मिथेन D.कार्बन डाय ऑक्साईड
74).सर्वात लहान कॅप्सूल चा आकार कसा दर्शवतात?
A.000 B.5
C.4 D.3
75).कोणती परिस्तिथी दुसर्या गर्भा साठी धोकादायक असते?
A.Rh + ve पुरुष व Rh – ve स्त्री B.Rh + ve पुरुष व Rh + ve स्त्री
C.Rh – ve पुरुष व Rh – ve स्त्री D.Rh – ve पुरुष व Rh + ve स्त्री
Khup mat que ahet..Mla khup fhayda hoil exam madhe yacha