Learn For Dreams
अणूंची संरचना
·🌿 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत.
🌿· अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
·🌿 प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
🌿· अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
·🌿 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
🌿· मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
·🌿 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला ‘संयुजा’ म्हणतात.
🌷🌷महत्वाचे मुद्दे :🌷🌷
विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.
साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ.
संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.
पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.
🍀 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.
WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र काढली आहेत. (Directly Observed Treatment)
मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्याचचा जिवाणू वाहक आहे.
लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.
त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now