Learn For Dreams
Maha TAIT Exam Syllabus Qualification Age Criteria Education 2023 MahaTAIT 2023: Good news for Candidates who are eagerly waiting for Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2023). Maha TAIT 2022 is the recruitment process for teaching staff in primary schools is conducted under local self-government bodies. A new notification regarding Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (Maha TAIT 2022) has been released. A roadmap for Maha TAIT 2022 exam has been presented in the Aurangabad Bench of the Bombay High Court. Maha TAIT Notification 2022 will be released on 16 December 2023 and Maha TAIT 2022 exam will be held in the month of February. In this article, you will get complete information about Maha TAIT 2022.
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2022) संदर्भात एक नवीन सूचना जाहीर करण्यात आली आहे. TAIT परीक्षेचा रोडमॅप मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आला आहे. 2017 मध्ये Maha TAIT ची परीक्षा घेण्यात आली पण त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2022) रखडली होती. आता Maha TAIT 2022 परीक्षेचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र शासनाने दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात एक संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून Maha TAIT 2022 ची परीक्षा ही फेब्रुवारी 2023 महिन्यात होणार असून त्याचा निकाल मार्च 2022 रोजी लागणार आहे. आज या लेखात आपण Maha TAIT 2022 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे.
Maha TAIT 2023: शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षेतील पात्र उमेदवारांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (Maha TAIT 2022) घेतली जाते. मात्र 2017 नंतर ही परीक्षा घेतलेली नाही. यंदा शालेय शिक्षण विभागाने या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. शासन निर्णयानुसार टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यापैकी एका संस्थेची निवड होणार आहे. महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार Maha TAIT 2022 Notification 16 डिसेंबर 2022 रोजी जाहीर होणार असून परीक्षा फेब्रुवारीच्या विविध दिनांकास होणार आहे.
Important Dates: महाराष्ट्र शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. ची संबंधित Tentative वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
Maha TAIT 2022: Important Dates | |
Event | Dates |
Maha TAIT 2022 Govt. Level Process (शासन पातळीवर प्रक्रिया) | October / November 2022 |
Maha TAIT 2022 Notification (महा टेट 2022 ची अधिसूचना) | 16 December 2022 |
Maha TAIT 2022 Exam Date (महा टेट 2022 परीक्षेची तारीख) | 17 to 28 February 2023 |
Maha TAIT 2022 Result Date (महा टेट 2022 निकाल) | March 2023 |
MahaTAIT Notification 2023: स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया यापूर्वी भरतीपूर्व निवड परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येत होती. सदर परीक्षा प्रक्रिया 2017 साली रद्द करून स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शैक्षणिक संस्थांतर्गत असलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची वैशिष्टय विचारात घेवून त्यामधील गुणांच्या आधारे घेण्यात आली. त्या परीक्षेचे नाव Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2022) आहे. प्राप्त माहितीनुसार MahaTAIT Notification 2023 16 डिसेंबर 2023 रोजी जाहीर होणार आहे. MahaTAIT Notification 2022 जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखाला बुकमार्क करून ठेवा.
Eligibility Criteria: 2017 च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2023 साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता इयत्तेनुसार खालीलप्रमाणे आहे.
MahaTAIT Exam Pattern 2022: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT 2022) चे अद्ययावत MahaTAIT Exam Pattern 2022 जाहीर झाले नाही. MahaTAIT 2017 च्या अधिसूचनेनुसार मधील MahaTAIT Exam Pattern 2022 खाली देण्यात आली आहे. यात काही बदल झाल्यात आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखाला बुकमार्क करून ठेवा.
घटक | एकूण प्रश्न | एकूण गुण |
अभियोग्यता | 120 | 120 |
बुध्दिमत्ता | 80 | 80 |
एकूण | 200 | 200 |
परीक्षा एकून 200 प्रश्नांची व 200 गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकांवर आधारित असेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये शेकडा 60% म्हणजेच 120 प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा 40% म्हणजेच 80 प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.
Key Points of MahaTAIT: अभियोग्यता चाचणी परीक्षेची वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेत.