पोलिस भरती प्रश्नपत्रिका 2020 21 : पोलिस भारतीसाठी लागणारी महत्वाची प्रश्नप्रत्रिका आहे ती पहा व सराव करा .
महत्वाच्या सूचना
1) सर्व प्रश्न सोडवणे आवश्यकआहेत. 2) नकारात्मक गुणदान पद्धत नाही. 3) प्रश्नाची उत्तरे शेवटी दिली आहेत 4) सोबत प्रश्न सोडवण्याकरिता OMR शिट दिली आहे. 5) घड्याळात वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवावी 6) कच्चे काम दिलेल्या जागेत करावे 7) काळ्या शाईचा बॉल पेन वापरावा 8) चार पैकी एकच गोल काळे करावे. 9) एकापेक्षा जास्त गोल काळे केल्यास गुण मिळणार नाहीत 10) शाई गोल बाहेर जाऊ देऊ नये. 11) उत्तरे व प्रश्नाबाबत संशय असल्यास 8010457760 व्हाट्स App वर स्क्रीन शॉट पाठवा.
1 ) पुढीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय नाही?
A ) विनी B ) खेरीज
C ) देखील D ) निराळा
2 ) अधोरेखित शब्दाची जात ओळखा. –
‘कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे.’ ?
A ) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय B ) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
C ) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय D ) उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय
3 ) ठीक ! या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो. ?
A ) प्रशंसा B ) विरोध
C ) आश्चर्य D ) यापैकी नाही
4 ) ‘मी निबंध लिहीत असतो.’ या विधानातील काळाचा प्रकार कोणता ?
A ) साधा वर्तमानकाळ B ) अपूर्ण वर्तमानकाळ
C ) पूर्ण वर्तमानकाळ D ) रीती वर्तमानकाळ
5 ) ‘वाघ’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ?
A ) वाघिण B ) वाघिन
C ) वाघ्रीन D ) वाघीण
6 ) ‘तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. ?
A ) कर्ता B ) अपादान
C ) करण D ) अधिकरण
7 ) ‘सर्वांनी सकाळी लवकर उठावे’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?
A ) संकेतार्थी B ) स्वार्थी
C ) आज्ञार्थी D ) विध्यर्थी
8 ) खालील विधानातील उद्देश्यविस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा. ?
‘शिवाजीचा भाऊ व्यंकोजी तंजावरास गेला.’
A ) व्यंकोजी B ) शिवाजी
C ) शिवाजीचा भाऊ D ) तंजावरास
9 ) ‘शिपायाकडून चोर धरला गेला.’ हे या प्रयोगातील वाक्य होय. ?
A ) भावे B ) कर्मकर्तरी
C ) कर्तृकर्तरी D ) कर्मणी
10 ) ‘पुरणपोळी’ या शब्दाचा अर्थ ?
A ) पुरण भरलेली पोळी B ) पुरणाची पोळी
C ) पुरण आणि पोळी D ) गूळ घालून केलेली पोळी
11 ) पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा. ?
A ) कवि B ) दूध
C ) काम D ) झाड
12 ) उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’
A ) विकल्पबोधक B ) समुच्चयबोधक
C ) न्युनत्वबोधक D ) परिणामबोधक
13 ) चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे
वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.
A ) चार B ) पाच
C ) तीन D ) एक
14 ) ‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.
A ) मी निबंध लिहिला B ) मी निबंध लिहित जाईन
C ) मी निबंध लिहित असेन D ) वरील एकही पर्याय योग्य नाही
15 ) ‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
A ) पंडिता B ) विदुषी
C ) हुषार D ) यापैकी काहीही नाही
16 ) क्रियापदावरून फक्त काळाच बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला …….. क्रियापद असे म्हणतात.
A ) स्वार्थ B ) आज्ञार्थ
C ) विध्यर्थ D ) संकेतार्थ
17 ) वाक्याचा काळ ओळखा – ‘मी नदीकाठी खेळत असतो’
A ) साधा भूतकाळ B ) अपूर्ण भूतकाळ
C ) पूर्ण भूतकाळ D ) रिती भूतकाळ
18 ) विधर्थी क्रियापदावरून कोणता आख्यातविकार ओळकता येतो?
A ) ऊ-आख्यात B ) ई-लाख्यात
C ) लाख्यात D ) वाख्यात
19 ) ‘चमचम’ – हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
A ) गतिदर्शक B ) अनुकरणदर्शक
C ) निश्चयदर्शक D ) प्रकारदर्शक
20 ) वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्या अविकारी शब्दाला ……. अव्यय असे म्हणतात.
A ) शब्दयोगी B ) उभयान्वयी
C ) केवलप्रयोगी D ) शब्दसिद्धी
21 ) कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात ……. असे म्हणतात.
A ) क्रिया विशेषण B ) प्रयोग
C ) अव्यय D ) आख्यात विकार
22 ) ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ‘ई’ विभक्ती प्रत्याचा लोप होत नाही, त्यास ……. तत्पुरुष असे म्हणतात.
A ) अलुक B ) उपपद
C ) कृदत D ) नत्र
23 ) वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …… हा अलंकार होतो.
A ) पर्यायोक्ती B ) सार
C ) अन्योक्ती D ) भ्रांतिमान
24 ) खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे ?
A ) कवीश्वर B ) दुरात्मा
C ) सज्जन ` D ) गणेश
25 ) खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
A ) आशिर्वाद B ) आकृती
C ) विहीर D ) अंतर्मुख
Answer Key
1.C | 2.A | 3.A | 4.D | 5.D | 6.C | 7.D | 8.C | 9.B | 10.A |
11.A | 12.B | 13.A | 14.C | 15.B | 16.A | 17.C | 18.A | 19.A | 20.C |
21.C | 22.C | 23.D | 24.C | 25.B |
police bharti question paper,police bharti question paper 2018 pdf download,police bharti question paper book,police bharti question paper 2016,police bharti question paper online test,police bharti question paper book pdf,police bharti question paper download,police bharti question paper 2014 pdf download maharashtra,police bharti question paper 2017 pdf download,police bharti question paper 2015 pdf download,