चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- नुकतेच अमेरिकेने कोणत्या देशाला ‘दहशदवादपुरस्कृत राज्य‘ म्हणून घोषित केले ?
1) दक्षिण कोरिया 2) क्युबा
3) इराक 4) चीन
गट ‘अ’ गट ‘ब‘
- कोव्हीशिल्ड अ) गॅमेली नॅशनल सेंटर
- कोव्हॅक्सीन ब) हैदराबाद स्थित भारत बायोटेक
- ZyCov-D क) DNA प्लॅटफॉर्म
- स्पुटनिक-v ड) ऑक्सफर्ड विद्यापीठ
पर्यायी उत्तरे-
1) १-अ,२-ब,३-क,४-ड 2) १-क,२-ब,३-अ,४-ड
3) १-ड,२-ब,३-क,४-अ 4) १-ब,२-क,३-अ,४-ड
- भारतातील पहिले ‘पाणथळ भूमी संवर्धन व व्यवस्थापन केंद्र‘ कोणत्या शहरात उभारणे नियोजित आहे ?
1) वाराणशी 2) बंगलोर
3) चेन्नई 4) नागपूर
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलेले ‘नॅशनल पोलीस के–नाईन जर्नल‘ हे कश्यासंबंधी आहे?
1) श्वानपथकांची माहिती देणारे
2) बॉम्ब स्कॉडपथकांची माहिती देणारे
3) खातेअंतर्गत भरतीची माहिती पुस्तिका
4) तटरक्षक दलाची माहिती पुस्तिका
- भारतीय लष्कर,संरक्षण मंत्रालय आणि DRDO यांनी संयुक्तपणे देशाची पहिली भारतीय बनावटीचे ९ एमएम मशीन पिस्तूल विकसित केली याबाबत खालीलपैकी कोणते विधान /विधाने सत्य आहे.
- हि पिस्तूल रशियाच्या UZI Gun Series प्रमाणे आहे.
ब) या गनची मारक क्षमता १०० मीटर पर्यंत आहे.
क) या पिस्तूलचे अस्मि असे नामकरण करण्यात आले आहे.
ड) या गनची ३०० राउंड फायर करण्याची क्षमता आहे.
पर्यायी उत्तरे
1) केवळ अ,ब,क 2) केवळ ब,क,ड
3) केवळ अ,क,ड 4) वरील सर्व
- ‘१०० वी किसान ट्रेन‘ बाबत खालील विधाने विचारात घ्या.
- ‘१०० वी किसान ट्रेन‘ ची संकल्पना केंद्रीय अर्थ संकल्प २०२०-२१ मध्ये प्रस्तावित करण्यात आली होती.
ब) हि महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथून पश्चिम बंगाल राज्यातील शालिमार कडे धावली.
क) सुरवातीला हि ट्रेन साप्ताहिक होती.
ड) या ट्रेनद्वारे उत्तर-दक्षिण ,पूर्व -पश्चिम देशाच्या प्रत्येक भागातील शेती शेतकरी यांना जोडले जात आहे.
वरीलपैकी कोणती विधान /विधाने असत्य नाही
पर्यायी उत्तरे
1) केवळ अ,ब,क 2) केवळ ब,क,ड
3) केवळ अ,क,ड 3) वरील सर्व
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- महाराष्ट्र सरकारने —-पिकाला कृषी पीक म्हणून ११ जानेवारी २०२१ रोजी मान्यता दिली
1) तूर 2) तुती रेशीम
3) CNG वायू तयार करण्यासाठी लागणारे गिन्नी गवत
4) सोयाबीन
- देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचानाळे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या बाबत खालीलपैकी काय खरे नाही.
- ते राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष होते
- गुजरात सरकारचा त्यांना गुजरात भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- महाराष्ट्र सरकारचा त्यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे
- कर्नाटक सरकारचा त्यांना कर्नाटक भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
अ) त्यांना डोंगरी विकास निधीचे शिल्पकार असे म्हणतात
ब) देशातील पहिल्या नदीजोड प्रकल्पा मध्ये त्यांचा सहभाग होता
क) काँग्रेसी विचारधारेशी एकनिष्ठ असलेला नेता अशी त्यांची ओळख आहे
1) मोतीलाल व्होरा 2) मोहन रावले
3) मा.गो.वैद्य 4) विलास काका पाटील उंडाळकर
- माजी सैनिक दिन कधी साजरा केला जातो ?
1) १४ जानेवारी 2) १५ जानेवारी
3) १६ जानेवारी 4) १७ जानेवारी
आयुष मंत्रालय व युवक कल्याण आणि क्रीडामंत्रालयाने नुकतीच कोणत्या खेळाला स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून मान्यता दिली ?
1) कुस्ती 2) योगा
3) बुद्धिबळ 4) मल्लखांब
- केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया युथ गेम्स –२०२१ मध्ये कोणत्या चार स्वदेशी खेळाचा समावेश केला ?
- गतका,कलारीपयुट्ट,थांग-ता,मल्लखांब
- पकड़म-पकड़ाई,मल्लखांब,कलारीपयुट्ट,थांग-ता,
- स्टापू,मल्लखांब,कलारीपयुट्ट,थांग-ता
- हंट मिस्ट्री,स्टापू, गतका,कलारीपयुट्ट
- पुरुष हॉकी विश्वचषक २०२३ चे आयोजन कोणत्या देशाकडे प्रस्तावित आहे?
1) भारत 2) बांग्लादेश
3) द.आफ्रिका 4) श्रीलंका
- आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
1) न्यू-यॉर्क 2) लॉस अँजेलिस (कॅलिफोर्निया)
3) स्विर्त्झलँड 4) लंड
विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताला आत्तापर्यंत किती सुवर्ण पदके मिळाले आहे ?
1) एक 2) दोन
3) तीन 4) चार
- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ?
1) विजय कुमार मल्होत्रा 2) अभय सिंग
3) नारायण रामचंद्रन 4) नारिंदर बत्रा
- सध्या भारतात किती खेलो इंडिया स्पोर्ट्स स्कुल आहे?
1) सहा 2) सात
3) आठ 4) नऊ
- देशातील तसेच राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली हे खालीलपैकी कोठे स्थापन करणे नियोजित आहे.
1) मुंबई 2) पुणे
3) नागपूर 4) नाशिक
- बांगलादेशचे जनक म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबूर रहमान यांच्या नावे ‘सर्जनशील अर्थव्यवस्था‘क्षेत्रात युनेस्कोने नवीन पुरस्कार सुरु करण्याची घोषणा केली.नोव्हेंबर २०२१ मध्ये सर्वप्रथम हा पुरस्कार जाहीर केला जाईल.या पुरस्काराअंतर्गत किती रक्कम पुरस्कार विजेत्यास मिळणार आहे?
1) ५०,००० 2) ७५,०००
3) १००,००० 4) १०,००,०००
नुकताच राष्ट्रपती ‘रामनाथ कोविंद‘ यांच्याहस्ते कोणत्या राज्याला ‘डिजिटल इंडिया पुरस्कार–२०२०‘ मिळाला ?
1) बिहार 2) केरळ
3) महाराष्ट्र 4) गुजरात
- २००९ पासून ‘डिजिटल इंडिया पुरस्कार‘ किती वर्षांनी देण्यात येतो ?
1) १ वर्ष 2) २ वर्ष
3) ३ वर्ष 4) ४ वर्ष
- कोणत्या राज्य सरकारने ‘साहाय्य मोबाईल अँप‘ च्या माध्यमातून राज्याबाहेर अडकलेल्या कामगारांना आर्थिक मदत केली होती या अँप द्वारे राज्यसरकारने त्यांच्या थेट खात्यावर मदत दिली ?
1) महाराष्ट्र 2) दिल्ली
3) बिहार 4) कर्नाटक
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- राष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा केला जातो ?
1) १० जानेवारी 2) ११ जानेवारी
3) १२ जानेवारी 4) १३ जानेवारी
- स्वातंत्र्यावेळी भारताचा साक्षरता दर केवळ १४% होता तर आत्ता सध्या किती आहे ?
1) ७१.४० % 2) ७२.०४ %
3) ७४.०४ % 4) ७४.०६ %
- ———-हा भारताचा पहिला प्रायोगिक दळणवळण उपग्रह ठरला.
1) आर्यभट्ट 2) ॲपल
3) भास्कर 4) रोहिणी
- 73 व्या घटनादुरुस्तीनुसार ‘स्वच्छता’ हा विषय कितव्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेला आहे ?
1) १० व्या 2) ११ व्या
3) १२ व्या 4) १३ व्या
‘राष्ट्रीय बालिका दिवस’ कधी साजरा करण्यात येतो ?
1) २१ जानेवारी 2) २२ जानेवारी
3) २३ जानेवारी 4) २४ जानेवारी
- ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिवस‘ कधी साजरा करण्यात येतो ?
1) ११ ऑक्टोबर 2) २१ जानेवारी
3) २१ फेब्रुवारी 4) २१ मार्च
- सण २०२०-२१ च्या केंद्रीय आर्थिक पाहणी सर्वेक्षणाची मध्यवर्ती संकल्पना काय होती ?
1) कोविड योध्यांना समर्पित 2) जीव आणि उदरनिर्वाह सुरक्षित राखणे
3) मास्क अप इंडिया 4) स्वछ भारत,सुरक्षित भारत
आर्थिक वर्ष सण २०२०–२१ च्या केंद्रीय आर्थिक संकल्पात देशाच्या वास्तव स्थूल देशांअंतर्गत उत्पादनात किती टक्के इतकी वाढ होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे ?
1) १० टक्के 2) ११ टक्के
3) १२ टक्के 4) १३ टक्के
- सण २०२० मधील चालवाढीस (महागाईस) प्रामुख्याने कोणता घटक कारणीभूत ठरला ?
1) तेलाच्या उच्च किमती 2) अन्नधान्याच्या उच्च किमती
3) डाळींच्या उच्च किमती 4) खताच्या उच्च किमती
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- सण २०२० पासून भारतीय अर्थव्यवस्थेत काय बदल झाले ?
1)V-shape Recovery 2) U-shape Recovery
3) Y-shape Recovery 4) Z-shape Recovery
- खालीलपैकी कोणत्या प्रकारात अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येते आणि सामान्य विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करते ?
1) V-shape Recovery 2) U-shape Recovery
3) Y-shape Recovery 4) Z-shape Recovery
- खालीलपैकी कोणता लसीचा प्रकार आहे ?
1) जिवंत सूक्ष्मजंतू लस 2) मृत सूक्ष्मजंतू लस
3) विषाभ लस 4) वरील सर्व
कोणत्या देशाने Sputnik V या लसीचे लसीकरण जगभरामध्ये सर्वप्रथम केले ?
1) रशिया 2) इटली
3) अमेरिका 4) चीन
- खालीलपैकी कोणत्या राज्यसरकारने देशातील पहिले तरंगते ग्रंथालय तयार केले त्याला ‘युवा रीडर्स बोट लायब्ररी‘ असे नाव दिले
1) प.बंगाल 2) केरळ
3) महाराष्ट्र 4) दिल्ली
- नुकतेच ‘मेरी सहेली‘ हे अभियान खालीलपैकी कोणी केले ?
1) भारतीय रेल्वे 2) पोस्टल विभाग
3) महिला आयोग 4) भारतीय रिझर्व्ह बँक
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- २०२० च्या जागतिक लोकशाही निर्देशकांत भारत कितव्या स्थानी आहे ?
1) ५० व्या 2) ५१ व्या
3) ५२ व्या 4) ५३ व्या
- नुकतेच कोणत्या देशाने ‘ओपन स्काईज‘ करारामधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
1) भारत 2) रशिया
3) चीन 4) अफगाणिस्थान
- नुकतेच कोणत्या देशाने पाकिस्तानचे समर्थन करणारा ‘काश्मीर दिवस’ म्हणून ठराव मंजूर केला ?
1) अमेरिका 2) चीन
3) रशिया 4) इराक
- खालीलपैकी कोणत्या राज्यातील हडप्पाकालीन धोलवीरा महानगराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे ?
1) पंजाब 2) गुजरात
3) उत्तराखंड 4) राजस्थान
कर्नाटक राज्याचे २३ वे मुख्यमंत्री म्हणून कोनाची निवड झाली ?
1) ऍच॰ डी॰ देवगौड़ा 2) वीरेन्द्र पाटिल
3) सिद्दारमैया 4) बसवराज एस. बोम्माई
- २०२१ चा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे खालीलपैकी मानकरी कोण आहे ?
1) पुष्पा पागधरे 2) उषा खन्ना
3) आशा भोसले 4) लता मंगेशकर
- जागतिक वनदिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) २१ मार्च 2) २२ मार्च
3) २३ मार्च 4) २४ मार्च
- ‘स्टार्टअप इंडिया’ कार्यक्रमाने २०२१ मध्ये किती वर्षे पूर्ण केली ?
1) २ वर्षे 2) ५ वर्षे
3) ७ वर्षे 4) ९ वर्षे
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- २०२१ चा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार‘ कोणाला प्रदान करण्यात आला ?
1) आशा भोसले 2) लता मंगेशकर
3) सायरस पुनावाला 4) कुशाभाऊ ठाकरे
- श्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे खालीलपैकी कोणते पद नाही ?
1) सामान्य प्रशासन 2) Law And judiciary
3) Information technology 4) Tourism
- Cop 26-2021 खालीलपैकी कोठे भरणार आहे ?
1) ऑस्ट्रेलिया 2) श्रीलंका
3) ग्लॉसगो 4) दिल्ली
- देशातील सर्व वाहनसांसाठी FASTAG हि यंत्रणा अनिवार्य करण्यात आली या मागचे उद्दिष्ट काय आहे ?
- वाहनांच्या गतीवर नियंत्रण मिळवने
- सर्व वाहनांना कर प्रणालीच्या जाळ्यात आणणे
- टोल नाक्यावरील वाहनाच्या रांगा कमी करणे
- वरील सर्व
- नुकत्याच कोणत्या दोन राज्य दरम्यान पहिलीच व्यावसायिक प्रवासी विमान सेवा ठरली ?
1) दिल्ली-लडाख 2) मुंबई-लडाख
3) दिल्ली-सिक्कीम 4) जम्मू-सिक्कीम
- सण २०२० मध्ये ऑक्सफर्ड च्या भाषाविभागाने कोणत्या शब्दाला ‘हिंदी वर्ल्ड ऑफ द इयर‘ या विशेष शब्दाचा मान दिला ?
1) नरेंद्र मोदी 2) आत्मनिर्भर
3) स्वच्छ भारत 4) मास्क अप इंडिया
- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या राज्याने टीम-१९ नावाच्या आंतरविभागीय समितीची स्थापना केली होती ?
1) तामिळनाडू 2) कर्नाटक
3) महाराष्ट्र 4) उत्तर प्रदेश
- नुकतेच फेब्रुवारी २०२१ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे सैन्य दलात कोणता रणगाडा सामील करण्यात आला ?
1) अर्जुन 2) विकास
3) त्रिशुळ 4) अग्नी
- ‘मानव तस्करी’ दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केले जातो ?
1) २४ जुलै 2) २६ जुलै
3) २८ जुलै 4) ३० जुलै
- नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यातील ‘काकटिया रुद्रेश्वर मंदिराचा’ समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादींमध्ये करण्यात आला ?
1) कर्नाटक 2) तेलंगणा
3) तामिळनाडू 4) बिहार
- २०२० हे भारतातील कितवे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले ?
1) दुसरे 2) चौथे
3) सहावे 4) आठवे
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- खालीलपैकी कोणकोणत्या देशांदरम्यान ‘इंद्र’(INDRA)२०२१ नावाचा संयुक्त युद्धसराव संपन्न होणार आहे ?
1) भारत-जपान 2) भारत-रशिया
3) भारत-इंडोनेशिया 4) भारत-अमेरिका
- जलमहल हि प्रसिद्ध वास्तू कोठे आहे ?
1) आग्रा 2) इंदोर
3) जयपूर 4) सुरत
- १७ वि प.बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ राज्यात विजय मिळवून ममता बॅनर्जी सलग कितव्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या?
1) दुसऱ्यांदा 2) तिसऱ्यांदा
3) चौथ्यांदा 4) पाचव्यांदा
- १७ वि प.बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष कोणता ठरला ?
1) काँग्रेस 2) भाजप
3) तृणमूल काँग्रेस 4) भाकप
- नुकत्याच पार पडलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या घोषणेची सुरवात झाली ?
1) जय जवान 2) जय किसान
3) जय श्री राम 4) जय हिंदुस्थान
- नुकत्याच पार पडलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात कोणत्या घोषणेची सुरवात झाली ?
1) जय जवान 2) जय किसान
3) जय श्री राम 4) जय हिंदुस्थान
- वेगळेपण असणारे मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे?
1) बंगलोर 2) चेन्नई
3) दिल्ली 4) हैदराबाद
- महाराष्ट्रातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेल्या जिल्हा कोणता आहे ?
1) लातूर 2) अहमदनगर
3) सोलापूर 4) नाशिक
- पुढीलपैकी कोणत्या देशाबरोबर भारताची मानवनिर्मित सरहद्द जोडली आहे?
1) भारत –भूतान 2) भारत –चीन
3) भारत –बांगलादेश 4) भारत –पाकिस्तान
- जेष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे.
- महाराष्ट्र शासनाचा सर्वोच ‘महारष्ट्र भूषण‘ पुरस्काराने त्या सन्मानित आहे.
- ‘माझं बाळ’ या चित्रपटातून त्यांनी प्रथम गायनास सुरवात केली
-
- कोरोना महामारी दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने इतर देशात विखुरलेल्या भारतीय नागरिकाना जोडण्यासाठी कोणते पोर्टल सुरु केले ?
1) वंदे भारत 2) ग्लोबल प्रवाशी रिश्ता
3) वंदे भारत मिशन 4) ग्लोबल भारत मिशन
- नुकतेच निधन झालेले हिंदी चित्रपट सृष्टीचे सुप्रिसद्ध अभिनेते ‘दिलीप कुमार‘ चित्रपट सृष्टीत कोणत्या नावाने परिचित होते ?
1) बॉलिवूड किंग 2) ट्रॅजिडी किंग
3) ट्रॅजिडी बादशहा 4) बॉलिवूड हिरो
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- नुकतेच देशातील पहिले फुलपाखरू उद्यान कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले ?
1) लडाख 2) महाराष्ट्र
3) आसाम 4) कर्नाटक
- ‘जिगाव धरण‘ हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात येत आहे ?
1) बुलढाणा 2) यवतमाळ
3) कोल्हापूर 4) सांगली
- वनामती संस्था हि कोणत्या शहरात आहे ?
1) धुळे 3) पुणे
3) नागपूर 4) अमरावती
- खालीलपैकी कोणत्या खेळाडू ने महिला क्रिकेट मध्ये जगात सर्वाधिक धावांचा विक्रम केला ?
1) मेग लॅमिंग 2) सुझी बेट्स
3) मिताली राज 4) वरीलपैकी नाही
- खालीलपैकी १५ व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता आहे ?
1) २०१८-२३ 2) २०१९-२४
3) २०२०-२५ 4) २०२१-२६
- राष्ट्रीय हिंदी भाषा दिन कधी साजरा केला जातो ?
1) १५ जुलै 2) १४ सप्टेंबर
3) ०१ ऑगस्ट 4) ०५ जुलै
- बी–७७७ हे विमान भारताचे राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या प्रवासाकरिता भारत सरकारने कोणत्या देशाकडून विकत घेतले आहे?
1) फ्रांस 2) अमेरिका
3) रशिया 4) जर्मनी
- सध्याचे विधानपरिषदेचे उपसभापती कोण आहे ?
1) नरहरी झिरवळ 2) नीलम गोऱ्हे
3) रामराजे नाईक निंबाळकर 4) प्रवीण दरेकर
- भारतातील पहिली किसान रेल्वे एक्सप्रेस कोणत्या दोन राज्या दरम्यान धावली ?
1) पंजाब –हरियाणा 2) महाराष्ट्र –बिहार
3) आसाम –पंजाब and 4) दिल्ली -उ.प्रदेश
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- ‘रणजित डिसले‘ यांना ग्लोबल टीचर पुरस्कार ‘नॅचरल हिस्ट्री म्युझिअम‘ मध्ये झालेल्या समारंभात या पुरस्काराची घोषणा झाली सध्या हे म्युझिअम कोणत्या शहरात आहे ?
1) लंडन and 2) कॅलिफोर्निया
3) स्वतिझर्लंड 4) न्युयॉर्क
- भारतातील पाहिलं सी–प्लेन सेवा कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?
1) दिल्ली 2) महाराष्ट्र
3) गुजरात 4) जम्मू –काश्मीर
- थोर नाटककार वसंत कानेटकर यांच्या बाबत खालील विधाने विचारात घ्या व बिनचूक पर्याय निवडा.
- वसंत कानेटकर यांचे जन्मशताब्दी वर्ष १ एप्रिल २०२१ पासून सुरु झाले आहे.
ब) ‘वेड्यांचे घर उन्हात’ हे त्यांचे पहिले नाटक आहे.
क) ते ५२ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
पर्यायी उत्तरे
1) केवळ अ and 2) केवळ ब व क
3) केवळ अ व क or 4) वरील सर्व
- खाली दिलेल्या पर्यातुन बिनचूक नसलेला पर्याय निवडा.
1) राज्याचे मुख्य सचिव -सीताराम कुंटे
2) मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्ल्गार-संजय भाटिया
3) मुख्य निवडणूक अधिकारी –अश्विनीकुमार
4) मुख्य महालेखापाल -मीनाक्षी मित्रा
- ‘पंतप्रधान जीवनज्योती’ योजने अंतर्गत किती so रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळते ?
1) १ लाख 2) १.५ लाख
3) २ लाख 4) ५ लाख
- शेतकऱ्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासाठी महाराष्ट्र सरकार कोनती मोहीम राबवणार आहे ?
1) एक गाव,एक वाण 2) एक राज्य,एक वाण
3) एक बी -एक वाण 4) एक वाण -एक खत
- नुकतीच भारतीय नौदलात दाखल झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची ‘करंज पाणबुडीची‘ काय नावाने ओळख आहे ?
1) सायलेंट किलर 2) फास्ट किलर
3) टार्गेट किलर 4) मास्टर किलर
नुकतीच खालीलपैकी कोणत्या राज्यसरकारने like ‘लाल दिवा-गाडीबंद योजना’ सुरु केली?
1) केरळ 2) गुजरात
3) दिल्ली and 4) महाराष्ट्र
- जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1) २० एप्रिल 2) २३ एप्रिल
3) २६ एप्रिल and 4) ३० एप्रिल
- देशात सर्वात जास्त डाळीचे उत्पादन कोणत्या राज्यात घेतले जाते ?
1) कर्नाटक 2) महाराष्ट्र
3) मध्यप्रदेश or 4) गुजरात
- चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाणारे हिंदी चित्रपट अभिनेते ऋषी कपूर so यांचे नुकतेच निधन झाले,‘खुल्लमखुल्ला’ हे त्यांचे काय होते ?
- त्यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट
- आत्मचरित्र
- एक गाजलेले गाने
- पहिले नाटक
- ‘म्हादोई नदी पाणीवाटप तंटा‘ कोणत्या राज्यादरम्यान आहे ?
1) तेलंगणा-छत्तीसगड-ओडिशा 2) गोवा-महाराष्ट्र-कर्नाटक
3) मध्यप्रदेश-छत्तीसगड or 4) ओडिशा-छत्तीसगड
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- ७२ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या देशाचे लष्कराचे पथक पहिल्यांदाच सामील झाले होते ?
1) नेपाळ 2) भूतान
3) बांगलादेश 4) म्यानमार
- ७२ व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील राजपथावरील रथाच्या स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पहिला क्रमांक मिळाला ?
1) महाराष्ट्र 2) उत्तर प्रदेश
3) आसाम and 4) आंध्रप्रदेश
- TRP चे संक्षिप्त रूप काय आहे ?
1) टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट 2) टोटल रेटिंग पॉइंट
3) टार्गेट रेटिंग पॉईंट and 4) टोटल रियल पेड
- फतेह सागर तलाव कोणत्या राज्यत आहे ?
1) जम्मू काश्मीर 2) राजस्थान
3) उत्तराखंड and 4) पंजाब
- राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन कधी साजरा केला जातो ?so
1) ११ मे 2) ५ एप्रिल
3) ७ मार्च 4) १५ डिसेंबर
- नुकताच भारताला क्रिकेट कसोटी मालिकेत कोणत्या देशाच्या विरुद्ध प्रतिष्ठेचा बॉर्डर-गावसकर पुरस्कार मिळाला ?
1) साउथ आफ्रिका 2) इंग्लंड
3) न्यूझीलंड 4) ऑस्ट्रेलिया
चालू घडामोडी टेस्ट-२ (2023)
- ‘I.P.S.कृष्ण प्रकाश’ हे सध्या कोणत्या पोलीस आयुक्तलयाचे आयुक्त आहेत ?\
- answer like following…
1) मुंबई 2) पुणे
3) पिंपरी चिंचवड 4) नवी मुंबई
- महाराष्ट्राचे सध्याचे लोकायुक्त कोण आहेत ?
1) एम.एल.टहलियानी and 2) श्री.चंद्रशेखर ओक
3) अंकुश शिंदे or 4) निखिल गुप्ता
- गिरीश प्रभुणे यांना कोणत्या क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार मिळाला ?
1) कला and. 2) साहित्य आणि शिक्षण
3) सामाजिक कार्य 4) औषध निर्माण
- सध्या महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहे ?
1) अजय मेहता 2) संजय कोठारी
3) सतीश गवई 4) सुमित मलिक
- सिंधुताई सपकाळ यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
- सिंधुताई सपकाळ यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
1) पद्मश्री 2) पद्मभूषण
3) पद्मविभूषण and 4) महाराष्ट्र भूषण