8.1 स्पर्धात्मक परीक्षा स्वरूप मध्ये बदल करणे, रद्द करणे, स्थगित करणे व अंशतः बदल करणे स्कॉलरशिपच्या बक्षीसामध्ये बदल करण्याचा अधिकार हा अकॅडमीकडे राखून ठेवण्यात येत आहे.
8.2 परीक्षा व परीक्षेचे संबंधित प्रश्न संख्या यामध्ये काही आक्षेप असल्यास त्याबद्दल ऑब्जेक्शन निवारण झाल्यानंतर अंतिम उत्तर तालिका प्रसारित केल्या जाणार आहे.
8.3 स्कॉलरशिप परीक्षेमध्ये काही बदल झाल्यास याबाबतची माहिती व बदल वेळोवेळी अकॅडमीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार स्कॉलरशिप भरती प्रक्रिया पुढे चालू ठेवण्यात येईल.
8.4 स्कॉलरशिप परीक्षेचा जो लाभ आहे तो वरील दिलेल्या नियमानुसारच या ठिकाण देण्यात येईल त्यामध्ये तसेच परीक्षा दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार, गैरमार्ग, गैरवर्तन, आढळल्यास त्यांचा निकाल राखून ठेवण्यात येईल व परीक्षा प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
8.5 अर्ज करताना दिलेली संपूर्ण माहिती खरी असल्याबाबत त्या ठिकाणी नमूद करणे आवश्यक राहील माहिती खोटी आढळल्यास परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यावर विद्यार्थीची निकाल रद्द/बाद करण्यात येईल.
8.6 अकॅडमी ने वेळोवेळी निर्गमित केलेल्या अधिसूचना, निर्णय, परिपत्रके, आदेश इत्यादी सर्व परीक्षार्थी वर बंधनकारक असतील.