TCS पॅटर्न तलाठी भरती बुद्धिमत्ता चाचणी | तलाठी भरती 2023 | Talathi Bharti Question Paper. संख्या आरा, संबध, विसंगत घटक, पदाचे, अक्षरे, विसंगत वर्णगट, लयबध अक्षररचना, सांकेतिक भाषा, सांकेतिक लिपी, सांगतो शब्द, माहितीचे पृथक्करण, दिशा कालमापन दिनदर्शिका.
जर तुम्ही (बुद्धिमत्ता चाचणी) साठी एमसीक्यू, (बुद्धिमत्ता चाचणी), (बुद्धिमत्ता चाचणी) प्रश्न बँक, (बुद्धिमत्ता चाचणी) मागील प्रश्नपत्रिका, (बुद्धिमत्ता चाचणी) नमुना प्रश्न इत्यादीसाठी एमसीक्यू प्रश्न शोधत असाल तर हे प्रश्न उपयुक्त आहेत.
gopract.com मध्ये (बुद्धिमत्ता चाचणी) प्रश्नमंजुषामधील मागील (बुद्धिमत्ता चाचणी) प्रश्न आणि उत्तरांसह 200 हून अधिक MCQ समाविष्ट आहेत. (बुद्धिमत्ता परीक्षा) MCQ ऑनलाइन परीक्षा विनामूल्य देण्यासाठी तुमचे स्वागत आहे.
संख्या मालिका, संबध , विसंगत घटक, पद, अक्षर मालिका, विसंगत वर्णगट, लयबध्द अक्षररचना, सांकेतिक भाषा, सांकेतिक लिपी, सांगतो शब्द, माहितीचे पृथकरण, दिशा कालमापन दिनदर्शिका ही परीक्षा अंकगणितीय कौशल्ये आणि गणितीय गणना अचूकतेचे मूल्यांकन करते. विषय केवळ संख्यात्मक गणनेपासून ते कंपाऊंड आणि साधे स्वारस्ये, टक्केवारी, लॉगरिदम, खंड आणि क्षेत्रे, सवलत आणि परिमाणवाचक विश्लेषण यासारख्या अंकगणितीय विचारांच्या समस्यांपर्यंत आहेत. बँक स्पर्धा परीक्षा, L.I.C/G सारख्या चाचण्यांमध्ये परिमाणात्मक योग्यतेचे प्रश्न महत्त्वाचे असतात. I.C स्पर्धात्मक परीक्षा, रेल्वे स्पर्धा परीक्षा, विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) परीक्षा आणि महाराष्ट्र सरकारच्या चाचण्या, इतर.
1)5 मीटर = किती किलोमीटर?
1) 50
2) 0.5
3) 0.05
4) 0.005
उत्तर:4) 0.005
2) 198/528 या अपुर्णांकास अतिसंक्षिप्त रूप द्या.
1)3/8
2) 6/8
3)3/4
4)1/4
उत्तर: 1)3/8
3)रिक्त स्थानी येणारी संख्या शोधा?
2 | 4 | 12 | 48 | 240 | 1440 |
1) 6348
2) 10275
3) 9042
4) 10080
उत्तर: 4) 10080
4)दोन संख्याची बेरीज 91 आहे व त्यातील फरक 13 आहे. तर त्या संख्या शोधा आणि त्यांचे गुणोत्तर काढा.
1)2:3
2) 3:4
3) 4:3
4) 3:2
उत्तर:3) 4:3
5)पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्हीसंख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.
1)72
2) 69
3) 70
4)72
उत्तर:1)72
6) राम उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो सरळ 40 मी. चालत गेला. नंतर उजवीकडे वळून 30 मी. चालत गेला. पुन्हा उजवीकडे वळून 20 मी. चालून थांबला आणि पाठीमागे वळला तर आता रामकोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे?
1) पूर्व
2) पश्चिम
3) दक्षिण
4) उत्तर
उत्तर:4) उत्तर
7)जनावराच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरेअसतील तर बकऱ्या किती?
1)34
2) 12
3) 20
4) 44
उत्तर:3) 20
8)अ.ब.क या तिघांमध्ये 8800/-रु. ची विभागणी करावयाची आहे, ज्यामध्ये अ चा भाग हा (ब+क) च्या या 3/8 प्रमाणात आहे, तर अ ला किती रुपये मिळतील?
1) 1200/-
2) 2400/-
3) 2500/-
4) 1300/-
उत्तर:2) 2400/-
9) 4 तास 4 मिनिटे 4 सेकंद =?
1) 4004 सेकंद
2) 14004 सेकंद
3) 1444 सेकंद
4) 14644 सेकंद
उत्तर: 4) 14644 सेकंद
13 | 15 | 17 |
28 | 22 | 26 |
23 | 29 | ? |
1) 34
2) 35
3) 16
4)37
उत्तर:2) 35
11)एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते, दोन्ही नळ सोबत सुरु केले तर पाण्याची टाकी केव्हा भरेल?
1) 2.5 तास
2) 3 तास
3) 1.5 मिनिटे
4) 1.5 तास
उत्तर:4) 1.5 तास
12)नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 9:00 वाजता व दुसरी ताशी 72 किमी वेगाने सकाळी 10:40 वाजता सुटली तर त्या किती..वाजता एकमेकांना भेटतील?
1) दुपारी 2.40वा.
2) सायंकाळी 4:40 वा.
3) दुपारी 3:40 वा.
4) दुपारी 4:40 वा.
उत्तर:3) दुपारी 3:40 वा.