Learn For Dreams
अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके याविषयी तलाठी भरती 2023 महाराष्ट्र शासनाच्या मेगाभरती प्रकल्पामध्ये सरळ सेवेच्या विविध भरती प्रक्रिया राबवण्यात येतात. त्यामध्ये तलाठी भरती 2023 प्रक्रिया ही एक आहे.
Talathi Bharti 2023 महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी तलाठी परीक्षेची तयारी करीत आहेत.
talathi भरती 2019 मध्ये राबविण्यात आलेली होती.
यानंतरची तलाठी भरती अद्याप जाहीर झालेली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
Talathi भरती 2023 संदर्भात विस्तृत व सविस्तर विवेचनतलाठी भरती संदर्भात विस्तृत व सविस्तर विवेचन या ठिकाणी पाहणार आहोत.
अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, संदर्भ पुस्तके, निकाल प्रक्रिया, याविषयी माहिती घेणार आहोत. talathi bharti 2023
विभागाचे नाव – महसूल विभाग, महाराष्ट्र शासन
पदाचे नाव – तलाठी
वेतन श्रेणी – ९३०० – ३४८००
शैक्षणिक पात्रता – पदवी
तलाठी bharti 2023 अद्याप जाहीर झाली नसली तरी लवकरात लवकर जाहीर होईल.
महसूल विभागामध्ये तलाठी व मंडल अधिकारी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या पदांची भरती करण्यासाठी talati 2023 महत्त्वाची ठरू शकते.
talathi bharti / तलाठी पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष 18 ते 43 वर्षापर्यंत आहे. तलाठी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान अठरा वर्षाचा असलाच पाहिजे. जास्तीत जास्त उमेदवाराची वयोमर्यादा 43 असू शकते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते. मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.
यापेक्षा अधिक माहिती येणाऱ्या संदर्भित जाहिरातीमध्ये व्यक्त केलेली असते. कारण तत्कालीन परिस्थितीनुसार विविध मुद्द्यांमध्ये बदल होत असतो. जसे की विविध भरती परीक्षेमध्ये कोरोना कालावधीमध्ये दोन वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्यात आली होती.
SEBC आरक्षणाचा मुद्दा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कार्यवाहीत आणला गेलेला होता. त्यामुळे येणारी जाहिरात आपल्याला अधिक स्पष्ट माहिती देऊ शकते. नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण ती माहिती आम्ही अपडेट केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.