Learn For Dreams
Maharashtra Talathi Syllabus 2023:.सन 2023 मध्ये एकूण 4625 जागांची मेगा तलाठी भरती होणार आहे.तलाठी पद हे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांची ड्रीम पोस्ट असते. Talathi Bharti Syllabus 2023.कारण तलाठी पदाबद्दल जनसामन्यात मोठ आकर्षण असते.तलाठी हा गाव पातळीवर काम करणारा “वर्ग क” चा कर्मचारी आहे. गावातील सर्व जमिनीचे रेकोर्ड १ ते २१ नमुन्यात ठेवण्याची जबाबदारी ही तलाठीची असते.त्यामुळे महसूल विभागाचे कान व नाक म्हणून तलाठी हा काम करत असतो.
The year 2023 (Talathi Bharti 2023) is the year of the inauguration of the Talathi Bharti. 4625 रिक्त पदांसाठी तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तलाठी भरतीची तयारी करतांना आपणास तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. (Talathi Syllabus) (Talathi Bharti Syllabus 2023). या लेखात आपणास विषयानुसार सर्व Topic दिले आहेत.
तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. 2023 (Talathi Examination Pattern). सविस्तर अभ्यासक्रम व बुक लिस्ट पुढे देण्यात आलेला आहे. सदर परीक्षा 02 तासांची असते. 2023 मध्ये परीक्षा ही TCS मार्फत होत असल्याने परीक्षा ही मराठी व इंग्लिश भाषेतून घेतल्या जाईल.
तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
(Negative Marking).
परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
इतर सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.