मराठी व्याकरण शुद्धलेखन

मराठी व्याकरण शुद्धलेखन म्हणजे काय? आपण आपले विचार बोलून किंवा लिहून दाखवितो. आपल्या या बोलण्याला म्हणतात ‘भाषा’, व तेच लिहून दाखविण्याला ‘लेखन’ म्हणतात.            आपण बोलताना शब्दांचे उच्चार करतो. त्यांतील काही अक्षरे -हस्व असतात, काही दीर्घ असतात, तर काहींचा उच्चार नाकातून होतो. शब्दांतील या -हस्व – दीर्घ व सानुस्वार अक्षरांच्या उच्चाराप्रमाणे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे; व […]