मराठी व्याकरण पदपरिस्फोट वाक्याचे व्याकरण चालवणे

मराठी व्याकरण पदपरिस्फोट वाक्याचे व्याकरण चालवणे मराठी व्याकरण पदपरिस्फोट वाक्याचे व्याकरण चालवणे’शब्दांचे व्याकरण चालविणे’ म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगणे होय.   🌿आपण आतापर्यंत शब्दांचे आठ प्रकार, प्रत्येकाचे पोट प्रकार, नाम,किंवा सर्वनाम त्यांना होणा-या लिंग, वचन, विभक्ती या विकारांची, क्रियापदांचे काळ, अर्थ, प्रयोग, यांची संपूर्ण माहिती मिळविली.   🌿या माहितीच्या ‘शब्दाचे व्याकरण चालविणे’ यासाठी उपयोग […]